Breaking News

कोरोना: राज्यात पहिल्यांदाच सर्वात कमी मृतकांची नोंद ३ हजार २८२ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

जवळपास तब्बल ६ महिन्यानंतर राज्यात ३५ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून साधारणत: ५० ते १०० या दरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत होती. मात्र पहिल्यांदाच ५० हून कमी मृतकांची नोंद झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे.

आज २,०६४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,३६,९९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५९ % एवढे झाले आहे. मागील २४ तासात राज्यात ३,२८२  नवीन रुग्णांचे निदान झाले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५४ हजार ३१७ इतकी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२९,५८,५०२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,४२,१३६ (१४.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २,४७,९७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५८१ २९५२४१ १११३५
ठाणे ५१ ३९६३२ ९५४
ठाणे मनपा १०९ ५६५१५ १२२७
नवी मुंबई मनपा १०३ ५३६७१ १०८६
कल्याण डोंबवली मनपा ९६ ६०९२४ ९९०
उल्हासनगर मनपा १३ ११३६१ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६५९ ३४६
मीरा भाईंदर मनपा ५५ २६९१६ ६४७
पालघर १६ १६३९३ ३१८
१० वसईविरार मनपा १९ ३०४४९ ५९४
११ रायगड ३८ ३६८६९ ९२९
१२ पनवेल मनपा ६४ २९६६५ ५६९
ठाणे मंडळ एकूण ११४८ ६६४२९५ १९१३८
१३ नाशिक ५३ ३५२११ ७३४
१४ नाशिक मनपा ८० ७६१०९ १०११
१५ मालेगाव मनपा ४६१० १६३
१६ अहमदनगर १०३ ४४२३५ ६६३
१७ अहमदनगर मनपा १४ २५१५९ ३८५
१८ धुळे ८५३० १८९
१९ धुळे मनपा २१ ७१६६ १५५
२० जळगाव ४४ ४३७८० ११४५
२१ जळगाव मनपा २६ १२४९८ ३०६
२२ नंदूरबार ३२ ८३१७ १६९
नाशिक मंडळ एकूण ३८७ २६५६१५ ४९२०
२३ पुणे १४६ ८८४४० २०८२
२४ पुणे मनपा २८९ १९१९६९ ४४११
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११० ९३८६३ १२७७
२६ सोलापूर ५४ ४१६३६ ११८१
२७ सोलापूर मनपा ३३ १२०२५ ५८६
२८ सातारा ३१ ५४७३० १७७०
पुणे मंडळ एकूण ६६३ ४८२६६३ ११३०७
२९ कोल्हापूर ३४८०८ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३५६ ४०७
३१ सांगली १५ ३२४४४ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७५९ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६०५३ १६०
३४ रत्नागिरी १७ ११२१० ३७९
कोल्हापूर मंडळ एकूण ५५ ११६६३० ३९६८
३५ औरंगाबाद १५२४३ ३०९
३६ औरंगाबाद मनपा २६ ३२८२० ९०४
३७ जालना १५ १२८६१ ३४५
३८ हिंगोली १५ ४२०७ ९६
३९ परभणी ४३४१ १५७
४० परभणी मनपा ३२७८ १२६
औरंगाबाद मंडळ एकूण ६९ ७२७५० १९३७
४१ लातूर १४ २०८२० ४६४
४२ लातूर मनपा १० २५६७ २१८
४३ उस्मानाबाद २४ १६९२९ ५४०
४४ बीड ३३ १७१६४ ५२३
४५ नांदेड २० ८५७४ ३७३
४६ नांदेड मनपा ४० १२८९५ २९२
लातूर मंडळ एकूण १४१ ७८९४९ २४१०
४७ अकोला ४१६५ १३१
४८ अकोला मनपा २३ ६५२७ २१८
४९ अमरावती २६ ७३६९ १६९
५० अमरावती मनपा ७१ १२९५५ २१२
५१ यवतमाळ ५२ १३९४० ३९९
५२ बुलढाणा ३३ १३७६४ २२२
५३ वाशिम १३ ६८४९ १४९
अकोला मंडळ एकूण २२५ ६५५६९ १५००
५४ नागपूर ५३ १४१९३ ६८५
५५ नागपूर मनपा ३७१ ११२३४३ २५३७
५६ वर्धा ५९ ९६३७ २६७
५७ भंडारा ३५ १२८२४ २७५
५८ गोंदिया २२ १३८८३ १६८
५९ चंद्रपूर ३० १४५३७ २३२
६० चंद्रपूर मनपा १५ ८८१३ १६१
६१ गडचिरोली ८५८० ९२
नागपूर एकूण ५९४ १९४८१० १२ ४४१७
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३२८२ १९४२१३६ ३५ ४९६६६

आज नोंद झालेल्या एकूण ३५ मृत्यूंपैकी २० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू  यवतमाळ -४ , नागपूर -३, गोंदिया -१, नाशिक-१ आणि  पालघर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९५२४१ २७४३२१ १११३५ ८६९ ८९१६
ठाणे २५५६७८ २३९७२७ ५५९३ ५९ १०२९९
पालघर ४६८४२ ४५६२३ ९१२ १७ २९०
रायगड ६६५३४ ६४४२३ १४९८ ६०६
रत्नागिरी ११२१० १०४२६ ३७९ ४०३
सिंधुदुर्ग ६०५३ ५५६३ १६० ३२९
पुणे ३७४२७२ ३५२२६५ ७७७० ३७ १४२००
सातारा ५४७३० ५२१०२ १७७० १० ८४८
सांगली ५०२०३ ४८०९५ १७६९ ३३६
१० कोल्हापूर ४९१६४ ४६९७१ १६६० ५३०
११ सोलापूर ५३६६१ ५०९८६ १७६७ १६ ८९२
१२ नाशिक ११५९३० ११२५०३ १९०८ १५१८
१३ अहमदनगर ६९३९४ ६६६१७ १०४८ १७२८
१४ जळगाव ५६२७८ ५४२२० १४५१ २० ५८७
१५ नंदूरबार ८३१७ ७५७२ १६९ ५७५
१६ धुळे १५६९६ १५१६६ ३४४ १८३
१७ औरंगाबाद ४८०६३ ४६०७० १२१३ १५ ७६५
१८ जालना १२८६१ १२३१५ ३४५ २००
१९ बीड १७१६४ १६२८३ ५२३ ३५१
२० लातूर २३३८७ २२२७९ ६८२ ४२२
२१ परभणी ७६१९ ७१६७ २८३ ११ १५८
२२ हिंगोली ४२०७ ४००३ ९६   १०८
२३ नांदेड २१४६९ २०३२२ ६६५ ४७७
२४ उस्मानाबाद १६९२९ १६१५५ ५४० २३२
२५ अमरावती २०३२४ १९४०४ ३८१ ५३७
२६ अकोला १०६९२ ९९५४ ३४९ ३८४
२७ वाशिम ६८४९ ६५४३ १४९ १५५
२८ बुलढाणा १३७६४ १३०३४ २२२ ५०२
२९ यवतमाळ १३९४० १३१५१ ३९९ ३८६
३० नागपूर १२६५३६ ११८६३९ ३२२२ १९ ४६५६
३१ वर्धा ९६३७ ९०६३ २६७ ३०२
३२ भंडारा १२८२४ १२०५५ २७५ ४९२
३३ गोंदिया १३८८३ १३३५४ १६८ ३५५
३४ चंद्रपूर २३३५० २२३३४ ३९३ ६२२
३५ गडचिरोली ८५८० ८२९४ ९२ १८८
इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
एकूण १९४२१३६ १८३६९९९ ४९६६६ ११५४ ५४३१७

 

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *