Breaking News

कोरोना : मुंबईत बाधित ३ लाखाकडे तर राज्यातील मृतक संख्या ५० हजाराच्या जवळ ३ हजार २१८ नवे बाधित, २ हजार ११० बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही काळात मुंबईत शहरातील सर्वाधिक बाधित आणि मृतकांची संख्या सर्वाधिक आढळून येत होती. मात्र आता बाधित आणि मृतकांची संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आली असून गेले काही दिवस ५०० ते ७०० च्या आसपास नवे बाधित आढळून येत आहेत. तर जवळपास १० दिवसांपासून मृतकांची संख्या एकेरी स्वरूपात आढळून येत आहे. पंरतु आता मुंबईतील एकूण बाधितांची संख्या २ लाख ९४ हजार ६६० वर पोहोचली असल्याने ३ लाखावर बाधितांची संख्या होईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र आतापर्यंत २ लाख ७३ हजार ६३४ रूग्ण बरे झाले असून मृतकांच्या संख्या ११ हजार १३२ वर पोहोचली आहे. तर राज्यातील मृतकांची संख्या ५० हजाराच्या जवळ पोहोचली असून सद्यस्थितीत ४९ हजार ६३१ वर पोहोचली आहे.

आज २,११० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,३४,९३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,२१८ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या २४ तासात राज्यात ३,२१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२८,९०,४४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३८,८५४ (१५.०४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर अॅक्टीव्ह रूग्ण ५३ हजार १३७ आहेत. सध्या राज्यात २,५८,६६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५९३ २९४६६० १११३२
ठाणे ४७ ३९५८१ ९५४
ठाणे मनपा १०३ ५६४०६ १२२७
नवी मुंबई मनपा ८३ ५३५६८ १०८३
कल्याण डोंबवली मनपा ८८ ६०८२८ ९९०
उल्हासनगर मनपा १९ ११३४८ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६५६ ३४६
मीरा भाईंदर मनपा २८ २६८६१ ६४७
पालघर २४ १६३७७ ३१८
१० वसईविरार मनपा २५ ३०४३० ५९३
११ रायगड ३० ३६८३१ ९२९
१२ पनवेल मनपा ३८ २९६०१ ५६९
ठाणे मंडळ एकूण १०८३ ६६३१४७ १९ १९१३१
१३ नाशिक ६८ ३५१५८ ७३४
१४ नाशिक मनपा १३६ ७६०२९ १००९
१५ मालेगाव मनपा ४६०४ १६३
१६ अहमदनगर ७६ ४४१३२ ६६२
१७ अहमदनगर मनपा ४५ २५१४५ ३८५
१८ धुळे ८५२२ १८९
१९ धुळे मनपा ७१४५ १५५
२० जळगाव १९ ४३७३६ ११४५
२१ जळगाव मनपा १० १२४७२ ३०६
२२ नंदूरबार ४९ ८२८५ १६९
नाशिक मंडळ एकूण ४१८ २६५२२८ ४९१७
२३ पुणे १३६ ८८२९४ २०८२
२४ पुणे मनपा २५० १९१६८० ४४०८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२२ ९३७५३ १२७७
२६ सोलापूर ५३ ४१५८२ ११७९
२७ सोलापूर मनपा २५ ११९९२ ५८६
२८ सातारा ६१ ५४६९९ १७६९
पुणे मंडळ एकूण ६४७ ४८२००० ११३०१
२९ कोल्हापूर ३४८०४ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३४९ ४०७
३१ सांगली २१ ३२४२९ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७५६ ६१९
३३ सिंधुदुर्ग १२ ६०४४ १६०
३४ रत्नागिरी १३ १११९३ ३७९
कोल्हापूर मंडळ एकूण ५५ ११६५७५ ३९६८
३५ औरंगाबाद १५२३८ ३०९
३६ औरंगाबाद मनपा ४७ ३२७९४ ९०४
३७ जालना १९ १२८४६ ३४५
३८ हिंगोली ४१९२ ९६
३९ परभणी ४३३९ १५७
४० परभणी मनपा ३२७२ १२५
औरंगाबाद मंडळ एकूण ८३ ७२६८१ १९३६
४१ लातूर १६ २०८०६ ४६४
४२ लातूर मनपा १२ २५५७ २१८
४३ उस्मानाबाद २१ १६९०५ ५४०
४४ बीड ४२ १७१३१ ५२३
४५ नांदेड १६ ८५५४ ३७२
४६ नांदेड मनपा ३२ १२८५५ २९१
लातूर मंडळ एकूण १३९ ७८८०८ २४०८
४७ अकोला ४१५८ १३१
४८ अकोला मनपा २१ ६५०४ २१८
४९ अमरावती ३१ ७३४३ १६९
५० अमरावती मनपा ५५ १२८८४ २१२
५१ यवतमाळ ४० १३८८८ ३९५
५२ बुलढाणा ५६ १३७३१ २२२
५३ वाशिम १४ ६८३६ १४९
अकोला मंडळ एकूण २२६ ६५३४४ १४९६
५४ नागपूर ८७ १४१४० ६८१
५५ नागपूर मनपा ३४५ १११९७२ २५३१
५६ वर्धा ३० ९५७८ २६७
५७ भंडारा ४८ १२७८९ २७५
५८ गोंदिया १६ १३८६१ १६७
५९ चंद्रपूर २५ १४५०७ २३२
६० चंद्रपूर मनपा ८७९८ १६०
६१ गडचिरोली ८५७१ ९२
नागपूर एकूण ५६७ १९४२१६ १२ ४४०५
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३२१८ १९३८८५४ ५१ ४९६३१

आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी २४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १९ मृत्यू रायगड-७ , गोंदिया -५, नागपूर -३, नाशिक-३ आणि  बुलढाणा-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९४६६० २७३६३४ १११३२ ८६७ ९०२७
ठाणे २५५२४८ २३९३८९ ५५९० ५९ १०२१०
पालघर ४६८०७ ४५६२३ ९११ १७ २५६
रायगड ६६४३२ ६४४१० १४९८ ५१७
रत्नागिरी १११९३ १०४२६ ३७९ ३८६
सिंधुदुर्ग ६०४४ ५५५२ १६० ३३१
पुणे ३७३७२७ ३५२१४० ७७६७ ३७ १३७८३
सातारा ५४६९९ ५२०८७ १७६९ १० ८३३
सांगली ५०१८५ ४८०९५ १७६९ ३१८
१० कोल्हापूर ४९१५३ ४६९७१ १६६० ५१९
११ सोलापूर ५३५७४ ५०९६६ १७६५ १६ ८२७
१२ नाशिक ११५७९१ ११२२०६ १९०६ १६७८
१३ अहमदनगर ६९२७७ ६६६१५ १०४७ १६१४
१४ जळगाव ५६२०८ ५४२२० १४५१ २० ५१७
१५ नंदूरबार ८२८५ ७५७२ १६९ ५४३
१६ धुळे १५६६७ १५१६६ ३४४ १५४
१७ औरंगाबाद ४८०३२ ४६०६८ १२१३ १५ ७३६
१८ जालना १२८४६ १२३१५ ३४५ १८५
१९ बीड १७१३१ १६२६९ ५२३ ३३२
२० लातूर २३३६३ २२२७७ ६८२ ४००
२१ परभणी ७६११ ७१६७ २८२ ११ १५१
२२ हिंगोली ४१९२ ३९८६ ९६ ११०
२३ नांदेड २१४०९ २०२७९ ६६३ ४६२
२४ उस्मानाबाद १६९०५ १६१४७ ५४० २१६
२५ अमरावती २०२२७ १९३७८ ३८१ ४६६
२६ अकोला १०६६२ ९९५० ३४९ ३५८
२७ वाशिम ६८३६ ६५४२ १४९ १४३
२८ बुलढाणा १३७३१ १३०३४ २२२ ४६९
२९ यवतमाळ १३८८८ १३१०० ३९५ ३८९
३० नागपूर १२६११२ ११८३५८ ३२१२ १८ ४५२४
३१ वर्धा ९५७८ ९०४७ २६७ २५९
३२ भंडारा १२७८९ १२०३२ २७५ ४८०
३३ गोंदिया १३८६१ १३३३१ १६७ ३५७
३४ चंद्रपूर २३३०५ २२३१८ ३९२ ५९४
३५ गडचिरोली ८५७१ ८२६५ ९२ २०८
इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
एकूण १९३८८५४ १८३४९३५ ४९६३१ ११५१ ५३१३७

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *