Breaking News

कोरोना : बाधितांपेक्षा दिडपटीने रूग्ण घरी मृतकांची संख्या २ ऱ्या दिवशी स्थिर ३ हजार ४५ नवे बाधित, ७ हजार ३४५ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात काल आढळून आलेल्या बाधित रूग्णांच्या तुलनेत आज पुन्हा बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ४५ बाधित (Covid-19 Cases) आढळून आल्याने राज्यात एकूण १८ लाख ५५ हजार ३४१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची सख्येत ७५ हजार ७६७ इतकी तर ४० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

आज ७,३४५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,३०,७१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.२८ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ (१६.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५५,१८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५४४ २८६५९७ ११ १०९०७
ठाणे ३८ ३७२१६ ९२४
ठाणे मनपा ११६ ५२१९६ ११६१
नवी मुंबई मनपा ८२ ५२७४६ १०२४
कल्याण डोंबवली मनपा १०३ ५९०२३ ९५४
उल्हासनगर मनपा २८ १११४० ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६७०६ ३४२
मीरा भाईंदर मनपा ३५ २५६६७ ६३०
पालघर १६२४८ ३१८
१० वसई विरार मनपा ३० २९५०७ ५७९
११ रायगड २३ ३६६५६ ९१०
१२ पनवेल मनपा ४४ २७३५३ ५४२
  ठाणे मंडळ एकूण १०५० ६४१०५५ १७ १८६२४
१३ नाशिक १२९ ३२४७६ ६५३
१४ नाशिक मनपा १३२ ७१०२७ ९४२
१५ मालेगाव मनपा ३२ ४४१३ १५२
१६ अहमदनगर ८५ ४४९२० ६०२
१७ अहमदनगर मनपा ३६ १९९३६ ३६४
१८ धुळे ८०६८ १८४
१९ धुळे मनपा ६८१८ १५२
२० जळगाव १५ ४२४७० १११९
२१ जळगाव मनपा १२८५४ ३०३
२२ नंदूरबार २२ ७२५२ १५४
  नाशिक मंडळ एकूण ४६९ २५०२३४ ४६२५
२३ पुणे १४५ ८५६२५ १९८५
२४ पुणे मनपा १८६ १८२७२२ ४३२४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२७ ९००२२ १२६५
२६ सोलापूर ८१ ३९५८० १११८
२७ सोलापूर मनपा २० ११४२७ ५६९
२८ सातारा १२९ ५३४२९ १६९५
  पुणे मंडळ एकूण ६८८ ४६२८०५ १०९५६
२९ कोल्हापूर १३ ३४६५९ १२४७
३० कोल्हापूर मनपा १४००६ ४०७
३१ सांगली ३३ २९४०२ १११२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५५८ ६१२
३३ सिंधुदुर्ग ४१ ५५९८ १५२
३४ रत्नागिरी ११००५ ३७०
  कोल्हापूर मंडळ एकूण ११३ ११४२२८ ३९००
३५ औरंगाबाद १५३४७ २८३
३६ औरंगाबाद मनपा ३९ ३०४७३ ८००
३७ जालना ४५ १२१३९ ३२०
३८ हिंगोली ४०११ ८८
३९ परभणी ४०८४ १४३
४० परभणी मनपा ३१९९ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १०० ६९२५३ १७५६
४१ लातूर १९ १३३३२ ४५०
४२ लातूर मनपा १८ ९२५६ २१३
४३ उस्मानाबाद १८ १६५५३ ५३६
४४ बीड ४० १६५४९ ४९४
४५ नांदेड १०७८१ ३४५
४६ नांदेड मनपा १२ ९७८२ २६७
  लातूर मंडळ एकूण ११४ ७६२५३ २३०५
४७ अकोला १० ४२०८ १३३
४८ अकोला मनपा १८ ५५८१ २२७
४९ अमरावती ६९६४ १५८
५० अमरावती मनपा १४ १२०१६ २०१
५१ यवतमाळ १० १२५६१ ३६६
५२ बुलढाणा १२२१३ २१०
५३ वाशिम ६४११ १४९
  अकोला मंडळ एकूण ७६ ५९९५४ १४४४
५४ नागपूर ४० २७४६७ ६३१
५५ नागपूर मनपा २१९ ८९३९८ २४१४
५६ वर्धा २२ ८५७१ २२१
५७ भंडारा १८ ११६३१ २३४
५८ गोंदिया ४३ १२९२६ १३१
५९ चंद्रपूर २१ १३३८२ १९३
६० चंद्रपूर मनपा २३ ८१७२ १५१
६१ गडचिरोली ७१ ७८१३ ६५
  नागपूर एकूण ४५७ १७९३६० ४०४०
  इतर राज्ये /देश २१९९ १२४
  एकूण ३०७५ १८५५३४१ ४० ४७७७४

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८६५९७ २६२३९० १०९०७ ८२३ १२४७७
ठाणे २४४६९४ २२४८७४ ५३६८ ५८ १४३९४
पालघर ४५७५५ ४४००८ ८९७ १५ ८३५
रायगड ६४००९ ६०६४५ १४५२ १९०५
रत्नागिरी ११००५ ९९६० ३७० ६७४
सिंधुदुर्ग ५५९८ ५०८७ १५२ ३५८
पुणे ३५८३६९ ३३५३९० ७५७४ ३५ १५३७०
सातारा ५३४२९ ४९८०५ १६९५ १० १९१९
सांगली ४८९६० ४६८७२ १७२४ ३६१
१० कोल्हापूर ४८६६५ ४६९१८ १६५४ ९०
११ सोलापूर ५१००७ ४७६९३ १६८७ ११ १६१६
१२ नाशिक १०७९१६ १०३७७८ १७४७ २३९०
१३ अहमदनगर ६४८५६ ६०५६६ ९६६ ३३२३
१४ जळगाव ५५३२४ ५२७६६ १४२२ १९ १११७
१५ नंदूरबार ७२५२ ६५४२ १५४ ५५५
१६ धुळे १४८८६ १४३५९ ३३६ १८८
१७ औरंगाबाद ४५८२० ४४०१३ १०८३ १४ ७१०
१८ जालना १२१३९ ११५१४ ३२० ३०४
१९ बीड १६५४९ १५०५९ ४९४ ९८९
२० लातूर २२५८८ २१०६३ ६६३ ८५९
२१ परभणी ७२८३ ६६७८ २६५ ११ ३२९
२२ हिंगोली ४०११ ३७५२ ८८   १७१
२३ नांदेड २०५६३ १९४०५ ६१२ ५४१
२४ उस्मानाबाद १६५५३ १५४०२ ५३६ ६१४
२५ अमरावती १८९८० १७६०७ ३५९ १०१२
२६ अकोला ९७८९ ९००४ ३६० ४२०
२७ वाशिम ६४११ ५९८३ १४९ २७७
२८ बुलढाणा १२२१३ ११४०१ २१० ५९७
२९ यवतमाळ १२५६१ ११४६२ ३६६ ७२९
३० नागपूर ११६८६५ १०९४६४ ३०४५ १५ ४३४१
३१ वर्धा ८५७१ ७८२६ २२१ ५२०
३२ भंडारा ११६३१ १०३६६ २३४ १०३०
३३ गोंदिया १२९२६ १२१८४ १३१ ६०५
३४ चंद्रपूर २१५५४ १९१४७ ३४४ २०६२
३५ गडचिरोली ७८१३ ७३०४ ६५ ४३९
  इतर राज्ये/ देश २१९९ ४२८ १२४ १६४६
  एकूण १८५५३४१ १७३०७१५ ४७७७४ १०८५ ७५७६७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *