Breaking News

कोरोना : दोन महिन्यात २ ऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण घरी २ हजार ९९२ नवे बाधित, ७ हजार ३० बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणत: १० हजार रूग्ण बरे होवून गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ७ हजार ३० रूग्ण घरी गेल्याने राज्यात आतापर्यत १९ लाख ४३ हजार ३३५ बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के एवढे झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ३७ हजार ५१६ इतकी झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात २,९९२  नवीन रुग्णांचे निदान झाले. तर राज्यात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,६४,७४४  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३३,२६६ (१३.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८२,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५०४ ३१०१४१ ११३७५
ठाणे ४१ ४१४८९ ९९१
ठाणे मनपा ९९ ५९७६९ १२८०
नवी मुंबई मनपा ९५ ५७३५५ १११२
कल्याण डोंबवली मनपा ८४ ६४३६१ १०३०
उल्हासनगर मनपा ११६९४ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८७८ ३४७
मीरा भाईंदर मनपा १४ २७९६७ ६५८
पालघर ११ १६९३६ ३२२
१० वसईविरार मनपा १७ ३११४४ ५९८
११ रायगड २५ ३७६८२ ९३६
१२ पनवेल मनपा ४४ ३१११३ ५९४
ठाणे मंडळ एकूण ९४२ ६९६५२९ १९५९५
१३ नाशिक ११८ ३७१९९ ७७७
१४ नाशिक मनपा ३८६ ७९७७५ १०५९
१५ मालेगाव मनपा ४७६७ १६४
१६ अहमदनगर ८८ ४६३७९ ६९८
१७ अहमदनगर मनपा १९ २५८८९ ४०२
१८ धुळे १७ ८७३५ १८९
१९ धुळे मनपा ७४०० १५५
२० जळगाव ६३ ४४५७० ११५८
२१ जळगाव मनपा ३५ १२९८७ ३१९
२२ नंदूरबार १४ ९७४७ २०७
नाशिक मंडळ एकूण ७५१ २७७४४८ ५१२८
२३ पुणे १९७ ९३१८३ २१३३
२४ पुणे मनपा २०९ १९९०९८ ४५२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७७ ९७३२८ १३१६
२६ सोलापूर ३२ ४३२३७ १२१८
२७ सोलापूर मनपा १८ १२९७१ ६०९
२८ सातारा ६४ ५६६१९ १८१९
पुणे मंडळ एकूण ५९७ ५०२४३६ ११६२२
२९ कोल्हापूर ११ ३४६२६ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४५७२ ४१२
३१ सांगली १० ३२९५७ ११५६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७९३१ ६२५
३३ सिंधुदुर्ग ६४४२ १७०
३४ रत्नागिरी २० ११५१२ ३९२
कोल्हापूर मंडळ एकूण ५४ ११८०४० ४०१४
३५ औरंगाबाद १५४९७ ३२१
३६ औरंगाबाद मनपा २४ ३३९२८ ९२४
३७ जालना १४ १३४२३ ३६३
३८ हिंगोली ११ ४४५१ ९८
३९ परभणी ४४६९ १६०
४० परभणी मनपा ३४७३ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ५९ ७५२४१ २००१
४१ लातूर १९ २१५०५ ४६८
४२ लातूर मनपा १६ ३०८४ २२२
४३ उस्मानाबाद १२ १७५५५ ५५६
४४ बीड ३० १८२३० ५४८
४५ नांदेड ८९१३ ३८२
४६ नांदेड मनपा १० १३४१७ २९६
लातूर मंडळ एकूण ९४ ८२७०४ २४७२
४७ अकोला ४५०३ १३५
४८ अकोला मनपा १६ ७३६० २३१
४९ अमरावती २२ ८१४५ १७७
५० अमरावती मनपा ६७ १४३४४ २२१
५१ यवतमाळ ३१ १५६२२ ४२६
५२ बुलढाणा ५९ १५०८५ २४६
५३ वाशिम ७३६० १५८
अकोला मंडळ एकूण २१३ ७२४१९ १५९४
५४ नागपूर ५७ १५७६९ ७३७
५५ नागपूर मनपा १७५ १२०७७९ २६३१
५६ वर्धा १५ १०७७१ २९६
५७ भंडारा १३ १३५६९ ३०९
५८ गोंदिया १४३७३ १७४
५९ चंद्रपूर १५०२५ २४७
६० चंद्रपूर मनपा ९१४९ १६८
६१ गडचिरोली ८८६४ ९७
नागपूर एकूण २८२ २०८२९९ ४६५९
इतर राज्ये /देश १५० ८४
एकूण २९९२ २०३३२६६ ३० ५११६९

आज नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू पुणे-४, अमरावती-१, ठाणे-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३१०१४१ २९२२२५ ११३७५ ९१३ ५६२८
ठाणे २६९५१३ २५७२३६ ५७७० ६१ ६४४६
पालघर ४८०८० ४६७२३ ९२० १७ ४२०
रायगड ६८७९५ ६६६७६ १५३० ५८२
रत्नागिरी ११५१२ १०९९४ ३९२ १२४
सिंधुदुर्ग ६४४२ ६००३ १७० २६८
पुणे ३८९६०९ ३७२४६८ ७९७६ ४२ ९१२३
सातारा ५६६१९ ५४०९८ १८१९ १० ६९२
सांगली ५०८८८ ४८४९९ १७८१ ६०५
१० कोल्हापूर ४९१९८ ४७४०८ १६७१ ११६
११ सोलापूर ५६२०८ ५३६४० १८२७ २४ ७१७
१२ नाशिक १२१७४१ ११८४८७ २००० १२५३
१३ अहमदनगर ७२२६८ ७००९० ११०० १०७७
१४ जळगाव ५७५५७ ५५५२४ १४७७ २० ५३६
१५ नंदूरबार ९७४७ ९१६९ २०७ ३७०
१६ धुळे १६१३५ १५६६८ ३४४ १२०
१७ औरंगाबाद ४९४२५ ४७८१० १२४५ १५ ३५५
१८ जालना १३४२३ १२८९१ ३६३ १६८
१९ बीड १८२३० १७१३७ ५४८ ५३८
२० लातूर २४५८९ २३२८२ ६९० ६१३
२१ परभणी ७९४२ ७४९२ २९५ ११ १४४
२२ हिंगोली ४४५१ ४२३१ ९८ १२२
२३ नांदेड २२३३० २१२६० ६७८ ३८७
२४ उस्मानाबाद १७५५५ १६६१९ ५५६ ३७७
२५ अमरावती २२४८९ २१५८३ ३९८ ५०६
२६ अकोला ११८६३ १११०६ ३६६ ३८६
२७ वाशिम ७३६० ७०३४ १५८ १६६
२८ बुलढाणा १५०८५ १४१६६ २४६ ६६७
२९ यवतमाळ १५६२२ १४७०० ४२६ ४९२
३० नागपूर १३६५४८ १२९८०५ ३३६८ ४१ ३३३४
३१ वर्धा १०७७१ १०१३५ २९६ १३ ३२७
३२ भंडारा १३५६९ १३०५० ३०९ २०८
३३ गोंदिया १४३७३ १३९३० १७४ २६३
३४ चंद्रपूर २४१७४ २३५१० ४१५ २४७
३५ गडचिरोली ८८६४ ८६८६ ९७ ७५
इतर राज्ये/ देश १५० ८४ ६४
एकूण २०३३२६६ १९४३३३५ ५११६९ १२४६ ३७५१६

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *