Breaking News

कोरोना: मुंबई महानगरसह राज्यात मृतकांमध्ये घट, कोल्हापूरात शून्य नोंद २ हजार ९४९ नवे बाधित, ४ हजार ६१० बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील एकाबाजूला नवे बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असताना दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचबरोबर मृतकांची नोंद आता हळू हळू कमी होत आहे. मुंबईत ७ मृतकांची तर महानगरात ६ असे मिळून ठाणे विभागात अवघ्या १३ मृतकांची नोंद झाली आहे. पुणे विभागात ७, नाशिक मंडळात १७, कोल्हापूर विभागात शून्य, औरंगाबाद विभागात २, लातूरमध्ये ४, अकोला विभागात ७, नागपूर विभागात १० अशी दिवसभरात नोंद झाली आहे.

मागील २४ तासात २ हजार ९४९ नवे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ वर पोहोचली आहे. तसेच आज ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,६१,६१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.५४ % एवढे झाल्याने अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ७२ हजार ३८३ वर आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,४८,३६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८३,३६५ (१६.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,४०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४७७ २९१११३ १०९८४
ठाणे ५७ ३७६७७ ९३३
ठाणे मनपा १०३ ५३०१६ ११७३
नवी मुंबई मनपा ७८ ५३४१२ १०३९
कल्याण डोंबवली मनपा ८७ ५९९०५ ९५४
उल्हासनगर मनपा ११ ११२३२ ३३२
भिवंडी निजामपूर मनपा ६७४६ ३४२
मीरा भाईंदर मनपा ४६ २६०४० ६३१
पालघर १६३५७ ३१४
१० वसई विरार मनपा १९ २९७९५ ५८२
११ रायगड १३ ३६९१० ९१०
१२ पनवेल मनपा २९ २७६४४ ५४४
  ठाणे मंडळ एकूण ९२५ ६४९८४७ १३ १८७३८
१३ नाशिक १२३ ३३४६७ ६७६
१४ नाशिक मनपा १११ ७२५०० ९६३
१५ मालेगाव मनपा ४४९० १५६
१६ अहमदनगर ९३ ४६०५३ ६१५
१७ अहमदनगर मनपा ३० २०३१० ३७०
१८ धुळे १४ ८१२९ १८६
१९ धुळे मनपा १५ ६८७८ १५४
२० जळगाव ४२६१९ १११७
२१ जळगाव मनपा १२९५५ ३०१
२२ नंदूरबार ६७ ७६२२ १६२
  नाशिक मंडळ एकूण ४७० २५५०२३ १७ ४७००
२३ पुणे १६९ ८७०६७ २०१२
२४ पुणे मनपा २१६ १८४७१९ ४३६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८६ ९०९९७ १२५७
२६ सोलापूर ६८ ४०२४७ ११३५
२७ सोलापूर मनपा ३४ ११५९९ ५६६
२८ सातारा ८० ५४११३ १७२६
  पुणे मंडळ एकूण ६५३ ४६८७४२ ११०५८
२९ कोल्हापूर ३५१२४ १२४९
३० कोल्हापूर मनपा १४०४८ ४०७
३१ सांगली १५ २९६१७ ११२७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १९६०९ ६१४
३३ सिंधुदुर्ग २९ ५७६४ १५३
३४ रत्नागिरी १३ ११०८१ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ७७ ११५२४३ ३९२१
३५ औरंगाबाद १५४३९ २८३
३६ औरंगाबाद मनपा ४३ ३०९०५ ८१३
३७ जालना २९ १२३८१ ३२७
३८ हिंगोली ४०६० ९०
३९ परभणी १३ ४१३० १५१
४० परभणी मनपा ३२५१ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण ९९ ७०१६६ १७८६
४१ लातूर १२ १३४३४ ४५६
४२ लातूर मनपा १२ ९४२५ २१४
४३ उस्मानाबाद ११ १६६८७ ५३१
४४ बीड ३५ १६७९१ ५१०
४५ नांदेड १०८६३ ३५३
४६ नांदेड मनपा ९९०८ २७६
  लातूर मंडळ एकूण ८४ ७७१०८ २३४०
४७ अकोला ४२६५ १२९
४८ अकोला मनपा १६ ५७१६ २११
४९ अमरावती ७०९१ १६२
५० अमरावती मनपा १८ १२२४२ २०७
५१ यवतमाळ ४८ १२९०६ ३८४
५२ बुलढाणा ७१ १२६६९ २०९
५३ वाशिम ३२ ६५८० १४९
  अकोला मंडळ एकूण १८८ ६१४६९ १४५१
५४ नागपूर ५९ २८०१५ ६५०
५५ नागपूर मनपा २४२ ९१५९६ २४५३
५६ वर्धा २० ८८६९ २३२
५७ भंडारा ३२ १२०६१ २४७
५८ गोंदिया २५ १३२०१ १४२
५९ चंद्रपूर २८ १३७३४ २०३
६० चंद्रपूर मनपा २८ ८३८५ १५५
६१ गडचिरोली १९ ८०७३ ६६
  नागपूर एकूण ४५३ १८३९३४ १० ४१४८
  इतर राज्ये /देश १८३३ १२७
  एकूण २९४९ १८८३३६५ ६० ४८२६९

आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू नशिक -११, अमरावती-६, पुणे -३, परभणी -२, नांदेड – २ आणि नागपूर – १ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९१११३ २६५७१५ १०९८४ ८३२ १३५८२
ठाणे २४८०२८ २३०७०९ ५४०४ ५८ ११८५७
पालघर ४६१५२ ४४६६३ ८९६ १५ ५७८
रायगड ६४५५४ ६१९९३ १४५४ ११००
रत्नागिरी ११०८१ १००२३ ३७१ ६८५
सिंधुदुर्ग ५७६४ ५१६७ १५३ ४४३
पुणे ३६२७८३ ३३८४९८ ७६३१ ३५ १६६१९
सातारा ५४११३ ५०३१२ १७२६ १० २०६५
सांगली ४९२२६ ४७१०० १७४१ ३८२
१० कोल्हापूर ४९१७२ ४७००० १६५६ ५१३
११ सोलापूर ५१८४६ ४८५४७ १७०१ ११ १५८७
१२ नाशिक ११०४५७ १०५५७६ १७९५ ३०८५
१३ अहमदनगर ६६३६३ ६२९०६ ९८५ २४७१
१४ जळगाव ५५५७४ ५३२८५ १४१८ २० ८५१
१५ नंदूरबार ७६२२ ६८३१ १६२ ६२८
१६ धुळे १५००७ १४६२३ ३४० ४१
१७ औरंगाबाद ४६३४४ ४४७८२ १०९६ १४ ४५२
१८ जालना १२३८१ ११७२५ ३२७ ३२८
१९ बीड १६७९१ १५५५० ५१० ७२४
२० लातूर २२८५९ २१५१४ ६७० ६७१
२१ परभणी ७३८१ ६८८६ २७३ ११ २११
२२ हिंगोली ४०६० ३८८६ ९०   ८४
२३ नांदेड २०७७१ १९६४५ ६२९ ४९२
२४ उस्मानाबाद १६६८७ १५५२७ ५३१ ६२८
२५ अमरावती १९३३३ १८०६९ ३६९ ८९३
२६ अकोला ९९८१ ९१९१ ३४० ४४५
२७ वाशिम ६५८० ६१८८ १४९ २४१
२८ बुलढाणा १२६६९ ११८२२ २०९ ६३३
२९ यवतमाळ १२९०६ १२१०९ ३८४ ४०९
३० नागपूर ११९६११ १११३२८ ३१०३ १५ ५१६५
३१ वर्धा ८८६९ ८१४९ २३२ ४८४
३२ भंडारा १२०६१ १०९७४ २४७ ८३९
३३ गोंदिया १३२०१ १२६२८ १४२ ४२५
३४ चंद्रपूर २२११९ २०६७३ ३५८ १०८७
३५ गडचिरोली ८०७३ ७५९३ ६६ ४०८
इतर राज्ये/ देश १८३३ ४२८ १२७ १२७७
एकूण १८८३३६५ १७६१६१५ ४८२६९ १०९८ ७२३८३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *