Breaking News

कोरोना: मुंबई वगळता महानगर प्रदेशात १०० च्या आत रूग्ण २ हजार ८८९ नवे बाधित, ३ हजार १८१ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील २४ तासात मुंबई वगळता, ठाणे जिल्हा-शहर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड आणि पनवेल मध्ये १०० पेक्षा कमी कोरोना बाधित आढळून आले आहेत. उल्हासनगर मध्ये ६ आणि भिवंडी-निझामपूरात अवघे २ बाधित आढळून आले आहेत. मुंबई शहरात ३९४ इतके बाधित आढळून आले आहेत.

मागील २४ तासात ३,१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात घरी जाणाऱ्यांची संख्या एकूण १९,२३,१८७ वर पोहोचली आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,८८९  नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर आज रोजी एकूण ४३,०४८ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४४,३०,२२३  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१८,४१३ (१३.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९७,९४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३९४ ३०७५६९ ११३३०
ठाणे ४५ ४१२२४ ९८८
ठाणे मनपा ७४ ५९२९० १२७७
नवी मुंबई मनपा ९७ ५६९८४ ११०८
कल्याण डोंबवली मनपा ९६ ६३९३८ १०२९
उल्हासनगर मनपा ११६५८ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८५९ ३४७
मीरा भाईंदर मनपा २७ २७८६१ ६५७
पालघर १६८४७ ३२१
१० वसईविरार मनपा १४ ३१०३८ ५९८
११ रायगड ३५ ३७५५३ ९३५
१२ पनवेल मनपा ४० ३०९३२ ५९०
ठाणे मंडळ एकूण ८३९ ६९१७५३ ११ १९५३२
१३ नाशिक ८७ ३६८३७ ७७३
१४ नाशिक मनपा १३३ ७९१६९ १०५३
१५ मालेगाव मनपा ४७३६ १६४
१६ अहमदनगर ९४ ४५९८८ ६९४
१७ अहमदनगर मनपा ३१ २५७५९ ३९९
१८ धुळे ८६८६ १८९
१९ धुळे मनपा ७३७७ १५५
२० जळगाव २७ ४४४०७ ११५५
२१ जळगाव मनपा १३ १२९०५ ३१९
२२ नंदूरबार १८ ९६२७ १९९
नाशिक मंडळ एकूण ४१९ २७५४९१ १४ ५१००
२३ पुणे २२१ ९२२४४ २१२४
२४ पुणे मनपा २४७ १९८०३७ ११ ४४८६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०८ ९६८३८ १३१५
२६ सोलापूर ५० ४३०३० १२१२
२७ सोलापूर मनपा ३५ १२८५८ ६०७
२८ सातारा ५२ ५६२११ १८१४
पुणे मंडळ एकूण ७१३ ४९९२१८ १८ ११५५८
२९ कोल्हापूर ३४५९१ १२५९
३० कोल्हापूर मनपा १२ १४५१७ ४१२
३१ सांगली २४ ३२८९२ ११५५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८९४ ६२५
३३ सिंधुदुर्ग २१ ६३८२ १६९
३४ रत्नागिरी ११४७३ ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण ७० ११७७४९ ४०११
३५ औरंगाबाद १५४४६ ३२१
३६ औरंगाबाद मनपा २४ ३३७८५ ९२३
३७ जालना ३९ १३२९१ ३५८
३८ हिंगोली ४४१६ ९८
३९ परभणी ४४५९ १६०
४० परभणी मनपा ३४५२ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ७७ ७४८४९ १९९५
४१ लातूर २९ २१४०२ ४६६
४२ लातूर मनपा १५ ३००१ २२२
४३ उस्मानाबाद २० १७४७९ ५५५
४४ बीड ३२ १८०५६ ५४६
४५ नांदेड २५ ८८७३ ३८२
४६ नांदेड मनपा ६६ १३३७२ २९४
लातूर मंडळ एकूण १८७ ८२१८३ २४६५
४७ अकोला १० ४४४२ १३४
४८ अकोला मनपा १२ ७१९७ २२८
४९ अमरावती २५ ७९२९ १७४
५० अमरावती मनपा ५८ १३८३२ २१९
५१ यवतमाळ २५ १५३०८ ४२६
५२ बुलढाणा २८ १४८०२ २४०
५३ वाशिम ३३ ७२६७ १५५
अकोला मंडळ एकूण १९१ ७०७७७ १५७६
५४ नागपूर ६७ १५५०० ७३१
५५ नागपूर मनपा २२५ ११९४२१ २६१६
५६ वर्धा ४६ १०५६६ २९१
५७ भंडारा १७ १३४९५ ३०६
५८ गोंदिया १८ १४३३५ १७४
५९ चंद्रपूर ११ १४९८२ २४४
६० चंद्रपूर मनपा ९११३ १६८
६१ गडचिरोली ८८३१ ९४
नागपूर एकूण ३९३ २०६२४३ ४६२४
इतर राज्ये /देश १५० ८३
एकूण २८८९ २०१८४१३ ५० ५०९४४

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू पुणे-७, नाशिक-५ आणि ठाणे-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०७५६९ २८९८११ ११३३० ९०७ ५५२१
ठाणे २६७८१४ २५४३१२ ५७५८ ६१ ७६८३
पालघर ४७८८५ ४६५५५ ९१९ १७ ३९४
रायगड ६८४८५ ६६२९५ १५२५ ६५८
रत्नागिरी ११४७३ १०९५६ ३९१ १२४
सिंधुदुर्ग ६३८२ ५९२० १६९ २९२
पुणे ३८७११९ ३६६१४२ ७९२५ ३८ १३०१४
सातारा ५६२११ ५३६९० १८१४ १० ६९७
सांगली ५०७८६ ४८४३६ १७८० ५६७
१० कोल्हापूर ४९१०८ ४७२२७ १६७१ २०७
११ सोलापूर ५५८८८ ५३२६१ १८१९ २३ ७८५
१२ नाशिक १२०७४२ ११७५८६ १९९० ११६५
१३ अहमदनगर ७१७४७ ६९५०३ १०९३ ११५०
१४ जळगाव ५७३१२ ५५३६३ १४७४ २० ४५५
१५ नंदूरबार ९६२७ ८८६५ १९९ ५६२
१६ धुळे १६०६३ १५५७८ ३४४ १३८
१७ औरंगाबाद ४९२३१ ४७५३५ १२४४ १५ ४३७
१८ जालना १३२९१ १२७६० ३५८ १७२
१९ बीड १८०५६ १६९९८ ५४६ ५०५
२० लातूर २४४०३ २३०९४ ६८८ ६१७
२१ परभणी ७९११ ७४५५ २९५ ११ १५०
२२ हिंगोली ४४१६ ४१९३ ९८  – १२५
२३ नांदेड २२२४५ २११२८ ६७६ ४३६
२४ उस्मानाबाद १७४७९ १६५५६ ५५५ ३६५
२५ अमरावती २१७६१ २०७१३ ३९३ ६५३
२६ अकोला ११६३९ १०९३६ ३६२ ३३६
२७ वाशिम ७२६७ ६९४१ १५५ १६९
२८ बुलढाणा १४८०२ १३९३७ २४० ६१९
२९ यवतमाळ १५३०८ १४४२३ ४२६ ४५५
३० नागपूर १३४९२१ १२८१२६ ३३४७ ४० ३४०८
३१ वर्धा १०५६६ ९९५७ २९१ १३ ३०५
३२ भंडारा १३४९५ १२९५९ ३०६ २२८
३३ गोंदिया १४३३५ १३९१९ १७४ २३६
३४ चंद्रपूर २४०९५ २३४०५ ४१२ २७६
३५ गडचिरोली ८८३१ ८६५२ ९४ ७९
इतर राज्ये/ देश १५० ८३ ६५
एकूण २०१८४१३ १९२३१८७ ५०९४४ १२३४ ४३०४८

Check Also

नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *