Breaking News

कोरोना: राज्यात घरी जाणारे १९ लाखापार तर एकूण बाधित झाले २० लाख २ हजार ८८६ नवे बाधित, ३ हजार ९८० बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज एकूण बाधितांची संख्या २० लाखावर पोहोचली तर बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १९ लाख ३ हजार ४०८ वर पोहोचली आहे. एकूण बाधितांची संख्या छाती दडपून टाकणारी असली तरी प्रत्यक्षात अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ४५ हजार ६२२ इतकी आहे. मागील २४ तासात ३ हजार ९८० इतके बाधित बरे होवून घरी गेल्याने एकूण घरी जाणाऱ्यांची संख्या १९ लाख ३ हजार ४०८ वर पोहोचली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१३% एवढे झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात राज्यात २,८८६  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधितांची संख्या २० लाख ८७८ वर पोहचली. तसेच राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे.  आजपर्यंत१ कोटी ४० लाख १९ हजार ,१८८ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील नमुने पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण १४.२७ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २,१२,०२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५२७ ३०४६५३ १० ११२७८
ठाणे ४७ ४०८८९ ९७९
ठाणे मनपा ९० ५८६७९ १२६४
नवी मुंबई मनपा ६० ५६५२२ ११०४
कल्याण डोंबवली मनपा ७२ ६३४३९ १०१८
उल्हासनगर मनपा ११६०७ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८३८ ३४६
मीरा भाईंदर मनपा ३१ २७६८९ ६५४
पालघर १३ १६७७१ ३२१
१० वसईविरार मनपा २८ ३०९२७ ५९८
११ रायगड २३ ३७४२३ ९३३
१२ पनवेल मनपा ४५ ३०७१५ ५८६
ठाणे मंडळ एकूण ९४२ ६८६१५२ १३ १९४२७
१३ नाशिक ५८ ३६४५६ ७६३
१४ नाशिक मनपा १५६ ७८५६९ १०४५
१५ मालेगाव मनपा ४७१६ १६४
१६ अहमदनगर ९७ ४५४४६ ६८२
१७ अहमदनगर मनपा २५५८२ ३९३
१८ धुळे ८६५७ १८९
१९ धुळे मनपा ११ ७३३६ १५५
२० जळगाव १३ ४४२८० ११५४
२१ जळगाव मनपा १२८२७ ३१६
२२ नंदूरबार ५९ ९३६३ १८९
नाशिक मंडळ एकूण ४२१ २७३२३२ ५०५०
२३ पुणे १२६ ९११६३ २११६
२४ पुणे मनपा २२९ १९६६२८ ४४६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०० ९६०९२ १३०३
२६ सोलापूर ३३ ४२७२० १२०८
२७ सोलापूर मनपा २२ १२७०० ६०३
२८ सातारा ७० ५५८२६ १७९९
पुणे मंडळ एकूण ५८० ४९५१२९ १० ११४९५
२९ कोल्हापूर १७ ३४५६४ १२५८
३० कोल्हापूर मनपा १४४६६ ४१२
३१ सांगली ३२८०३ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८६३ ६२४
३३ सिंधुदुर्ग १४ ६२९५ १६८
३४ रत्नागिरी १३ ११४२१ ३८८
कोल्हापूर मंडळ एकूण ६२ ११७४१२ ४००४
३५ औरंगाबाद १५४०२ ३१८
३६ औरंगाबाद मनपा ३६ ३३५९५ ११ ९२०
३७ जालना २५ १३१७७ ३५३
३८ हिंगोली २६ ४३७३ ९७
३९ परभणी ४४४० १५९
४० परभणी मनपा ३४१९ १३३
औरंगाबाद मंडळ एकूण १११ ७४४०६ ११ १९८०
४१ लातूर ३८ २११९७ ४६६
४२ लातूर मनपा २२ २८८६ २२२
४३ उस्मानाबाद १३ १७३३८ ५५२
४४ बीड ३१ १७७८० ५४१
४५ नांदेड ८७९१ ३७७
४६ नांदेड मनपा १७ १३२४३ २९४
लातूर मंडळ एकूण १२६ ८१२३५ २४५२
४७ अकोला ११ ४३५० १३४
४८ अकोला मनपा २७ ७०५२ २२८
४९ अमरावती १५ ७७५३ १७४
५० अमरावती मनपा २९ १३५४० २१७
५१ यवतमाळ ४४ १४९३१ ४२१
५२ बुलढाणा ६० १४५४५ २३५
५३ वाशिम २५ ७१२२ १५२
अकोला मंडळ एकूण २११ ६९२९३ १५६१
५४ नागपूर ८८ १५०८८ ७१८
५५ नागपूर मनपा २४९ ११८०५० २६००
५६ वर्धा ३३ १०३५५ २८९
५७ भंडारा २८ १३३८४ ३०१
५८ गोंदिया १४२३६ १७४
५९ चंद्रपूर १३ १४९०६ २४३
६० चंद्रपूर मनपा ९०५८ १६६
६१ गडचिरोली ८७९२ ९४
नागपूर एकूण ४३३ २०३८६९ ११ ४५८५
इतर राज्ये /देश १५० ८०
एकूण २८८६ २०००८७८ ५२ ५०६३४

आज नोंद झालेल्या एकूण ५२ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १९ मृत्यू  औरंगाबाद -७, नागपूर -४, पुणे -३, भंडारा -२, रायगड -१, ठाणे -१ आणि मध्य प्रदेश – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०४६५३ २८५८१० ११२७८ ८९६ ६६६९
ठाणे २६५६६३ २५१८४७ ५७११ ६१ ८०४४
पालघर ४७६९८ ४६३३८ ९१९ १७ ४२४
रायगड ६८१३८ ६५८२५ १५१९ ७८७
रत्नागिरी ११४२१ १०८५३ ३८८ १७८
सिंधुदुर्ग ६२९५ ५८४५ १६८ २८१
पुणे ३८३८८३ ३६२८४८ ७८८५ ३८ १३११२
सातारा ५५८२६ ५३३१० १७९९ १० ७०७
सांगली ५०६६६ ४८४१३ १७७८ ४७२
१० कोल्हापूर ४९०३० ४७१८५ १६७० १७२
११ सोलापूर ५५४२० ५२६४१ १८११ १८ ९५०
१२ नाशिक ११९७४१ ११६५०६ १९७२ १२६२
१३ अहमदनगर ७१०२८ ६८८४८ १०७५ ११०४
१४ जळगाव ५७१०७ ५५१२५ १४७० २० ४९२
१५ नंदूरबार ९३६३ ८५३६ १८९ ६३७
१६ धुळे १५९९३ १५४३७ ३४४ २०९
१७ औरंगाबाद ४८९९७ ४७२५३ १२३८ १५ ४९१
१८ जालना १३१७७ १२५९६ ३५३ २२७
१९ बीड १७७८० १६८३९ ५४१ ३९३
२० लातूर २४०८३ २२८५० ६८८ ५४१
२१ परभणी ७८५९ ७३९७ २९२ ११ १५९
२२ हिंगोली ४३७३ ४१४१ ९७   १३५
२३ नांदेड २२०३४ २०९५७ ६७१ ४०१
२४ उस्मानाबाद १७३३८ १६४८३ ५५२ ३००
२५ अमरावती २१२९३ २०४१३ ३९१ ४८७
२६ अकोला ११४०२ १०७०७ ३६२ ३२८
२७ वाशिम ७१२२ ६८०६ १५२ १६२
२८ बुलढाणा १४५४५ १३७१७ २३५ ५८७
२९ यवतमाळ १४९३१ १४०९६ ४२१ ४१०
३० नागपूर १३३१३८ १२५५४२ ३३१८ ३६ ४२४२
३१ वर्धा १०३५५ ९७७७ २८९ १३ २७६
३२ भंडारा १३३८४ १२७८२ ३०१ २९९
३३ गोंदिया १४२३६ १३८६७ १७४ १८९
३४ चंद्रपूर २३९६४ २३२४५ ४०९ ३०८
३५ गडचिरोली ८७९२ ८५७३ ९४ ११९
इतर राज्ये/ देश १५० ८० ६८
एकूण २०००८७८ १९०३४०८ ५०६३४ १२१४ ४५६२२

Check Also

नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *