Breaking News

कोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी ३ हजाराच्या आत बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट २ हजार ८४० नवे बाधित, ५ हजार १२३ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील तीन दिवसांपासून राज्यातील बाधितांची संख्या ३ हजाराच्या आत असून मागील २४ तासात २ हजार ८४० नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८१ हजार ९२५ इतक्यावर आली आहे. त्याचबरोबर ५ हजार १२३ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख २३ हजार ५०३ वर पोहोचली असून ६८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.६४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९८,४७,४७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,५२,५०९ (१७.८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७,९१,१२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५४१ २७०६६० १४ १०५९९
ठाणे ४४ ३५६४८ ९१३
ठाणे मनपा १०५ ४८९९५ ११७१
नवी मुंबई मनपा ८१ ४९७९३ १०३०
कल्याण डोंबवली मनपा ८५ ५५८५४ ९४९
उल्हासनगर मनपा २७ १०६१४ ३३०
भिवंडी निजामपूर मनपा १३ ६४७७ ३४५
मीरा भाईंदर मनपा २७ २४४३२ ६६३
पालघर १५७६० २९३
१० वसई विरार मनपा २५ २८३८८ ६३७
११ रायगड १६ ३५५६७ ९०५
१२ पनवेल मनपा ३५ २५८०३ ५३४
  ठाणे मंडळ एकूण १००८ ६०७९९१ २२ १८३६९
१३ नाशिक १११ २९३८६ ६००
१४ नाशिक मनपा ५९ ६६९८५ ८९७
१५ मालेगाव मनपा ४२४३ १५३
१६ अहमदनगर ९० ४०५१९ ५५७
१७ अहमदनगर मनपा २७ १८९३३ ३६२
१८ धुळे ७८८७ १८५
१९ धुळे मनपा ६६४५ १५३
२० जळगाव ४१६८५ १०८०
२१ जळगाव मनपा १६ १२५५५ २९२
२२ नंदूरबार ६७०० १४६
  नाशिक मंडळ एकूण ३२८ २३५५३८ ४४२५
२३ पुणे १०९ ८०४१० १८५५
२४ पुणे मनपा १४५ १७५६८१ ४१२१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९४ ८६४५६ १२००
२६ सोलापूर ८३ ३६१९९ १०४०
२७ सोलापूर मनपा २८ १०७४६ ५३०
२८ सातारा ५६ ५०३३५ १५६२
  पुणे मंडळ एकूण ५१५ ४३९८२७ १९ १०३०८
२९ कोल्हापूर ३४३६८ १२५९
३० कोल्हापूर मनपा १२ १३८४९ ४०५
३१ सांगली २८५४५ ११००
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९३७५ ६०८
३३ सिंधुदुर्ग ११ ५२२१ १३९
३४ रत्नागिरी १००८० ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ४५ १११४३८ ३८८८
३५ औरंगाबाद ११ १५०६९ २८३
३६ औरंगाबाद मनपा ५९ २८५३१ ७५४
३७ जालना ५९ ११३४० ३०४
३८ हिंगोली ३८०७ ७६
३९ परभणी ३८८२ १३३
४० परभणी मनपा ३०४० ११५
  औरंगाबाद मंडळ एकूण १४२ ६५६६९ १६६५
४१ लातूर ११ १२७७५ ४३४
४२ लातूर मनपा ८६५२ २०८
४३ उस्मानाबाद २४ १५८८१ ५१४
४४ बीड १११ १५३२४ ४६२
४५ नांदेड १०४१० ३३२
४६ नांदेड मनपा २० ९२७७ २६५
  लातूर मंडळ एकूण १७८ ७२३१९ २२१५
४७ अकोला ३९६५ ११५
४८ अकोला मनपा ३२ ४९६२ १७६
४९ अमरावती ६५३३ १४७
५० अमरावती मनपा १५ १११४९ २०४
५१ यवतमाळ २५ ११५८४ ३३२
५२ बुलढाणा २९ ११३६० १८६
५३ वाशिम ५९५९ १४६
  अकोला मंडळ एकूण ११७ ५५५१२ १३०६
५४ नागपूर २७ २५६८९ ५५९
५५ नागपूर मनपा ११५ ८३२६० २३२२
५६ वर्धा ४८ ७३७५ २१८
५७ भंडारा ४८ १००२० २१२
५८ गोंदिया ९७ ११०३८ ११९
५९ चंद्रपूर ६७ १११७८ १४८
६० चंद्रपूर मनपा ५९ ७२२१ १४०
६१ गडचिरोली ४१ ६५१३ ५१
  नागपूर एकूण ५०२ १६२२९४ ३७६९
  इतर राज्ये /देश १९२१ १५७
  एकूण २८४० १७५२५०९ ६८ ४६१०२

आज नोंद झालेल्या एकूण ६८ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५ मृत्यू  नाशिक -२, लातूर – १, पुणे -१ आणि सिंधुदुर्ग -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७०६६० २४६९२७ १०५९९ ७६९ १२३६५
ठाणे २३१८१३ २१२९०० ५४०१ ४६ १३४६६
पालघर ४४१४८ ४२३६५ ९३० ११ ८४२
रायगड ६१३७० ५६८५८ १४३९ ३०६७
रत्नागिरी १००८० ९१३४ ३७७   ५६९
सिंधुदुर्ग ५२२१ ४८१२ १३९ २६९
पुणे ३४२५४७ ३१८९५४ ७१७६ ३३ १६३८४
सातारा ५०३३५ ४५०२४ १५६२ ३७४०
सांगली ४७९२० ४४९७६ १७०८ १२३४
१० कोल्हापूर ४८२१७ ४६१९६ १६६४ ३५४
११ सोलापूर ४६९४५ ४३४४५ १५७० १९२५
१२ नाशिक १००६१४ ९६२५८ १६५० २७०५
१३ अहमदनगर ५९४५२ ५४०७१ ९१९ ४४६१
१४ जळगाव ५४२४० ५१९५९ १३७२ ९०१
१५ नंदूरबार ६७०० ६१३० १४६ ४२३
१६ धुळे १४५३२ १४०३१ ३३८ १६१
१७ औरंगाबाद ४३६०० ४१४२८ १०३७ १३ ११२२
१८ जालना ११३४० १०७३४ ३०४ ३०१
१९ बीड १५३२४ १३८२० ४६२ १०३७
२० लातूर २१४२७ १९९९२ ६४२ ७९०
२१ परभणी ६९२२ ६०७३ २४८ ११ ५९०
२२ हिंगोली ३८०७ ३२२८ ७६   ५०३
२३ नांदेड १९६८७ १७५७७ ५९७ १५०८
२४ उस्मानाबाद १५८८१ १४३५६ ५१४ १०१०
२५ अमरावती १७६८२ १६२८८ ३५१ १०४१
२६ अकोला ८९२७ ८३४८ २९१ २८३
२७ वाशिम ५९५९ ५६९८ १४६ ११३
२८ बुलढाणा ११३६० १०२४३ १८६ ९२७
२९ यवतमाळ ११५८४ १०७९४ ३३२ ४५४
३० नागपूर १०८९४९ १०३६०४ २८८१ १५ २४४९
३१ वर्धा ७३७५ ६६९३ २१८ ४६२
३२ भंडारा १००२० ८८५३ २१२   ९५५
३३ गोंदिया ११०३८ ९९४२ ११९ ९७१
३४ चंद्रपूर १८३९९ १५३७१ २८८   २७४०
३५ गडचिरोली ६५१३ ५९९३ ५१ ४६८
  इतर राज्ये/ देश १९२१ ४२८ १५७ १३३५
  एकूण १७५२५०९ १६२३५०३ ४६१०२ ९७९ ८१९२५

 

Check Also

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *