Breaking News

कोरोना: संख्या ६० हजाराच्या खाली २ हजार ८३४ नवे बाधित, ६ हजार ५३ बरे झाले तर ५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. काल ६२ हजाराहून अधिक असलेली बाधितांची संख्या चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे बाधित संख्या ६० हजाराच्या खाली नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात २ हजार ८३४ नव्या बाधितांची नोंद तर बरे होणाऱ्यांची संख्या ६ हजार ५३ इतकी नोंदविली गेली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५९ हजार ४६९ इतकी खाली आली आहे. तसेच ५५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत एकूण १७,८९,९५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२१,५७,९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९९,३५२ (१५.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,९३८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४६३ २८७३१३ १२ ११००८
ठाणे ५६ ३८९८४ ९३७
ठाणे मनपा ७७ ५५१२५ ११९९
नवी मुंबई मनपा ८० ५२५६४ १०६३
कल्याण डोंबवली मनपा ७१ ५९६९३ ९८०
उल्हासनगर मनपा ११२१० ३३९
भिवंडी निजामपूर मनपा ६६११ ३४४
मीरा भाईंदर मनपा २७ २६४१९ ६४१
पालघर १६२१२ ३१४
१० वसईविरार मनपा १७ ३०१०२ ५८७
११ रायगड १६ ३६५२७ ९१५
१२ पनवेल मनपा २८ २९१५१ ५५२
  ठाणे मंडळ एकूण ८४६ ६४९९११ २० १८८७९
१३ नाशिक ८३ ३४१६७ ६९६
१४ नाशिक मनपा २३६ ७४०८८ ९८८
१५ मालेगाव मनपा ४५१९ १५९
१६ अहमदनगर १०२ ४२९९९ ६३९
१७ अहमदनगर मनपा ३४ २४७९० ३८१
१८ धुळे ८४४३ १८८
१९ धुळे मनपा ७०१३ १५५
२० जळगाव १० ४३३४१ ११३१
२१ जळगाव मनपा १२२०० ३०३
२२ नंदूरबार ३५ ७७८२ १६५
  नाशिक मंडळ एकूण ५१७ २५९३४२ ११ ४८०५
२३ पुणे ९६ ८६४५० २०४४
२४ पुणे मनपा १७५ १८८४७७ ४३७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९१ ९२३९२ १२६४
२६ सोलापूर ३२ ४०८२८ ११५३
२७ सोलापूर मनपा २३ ११६५६ ५७०
२८ सातारा ७१ ५३९४५ १७३७
  पुणे मंडळ एकूण ४८८ ४७३७४८ १११४७
२९ कोल्हापूर ३४७२३ १२५१
३० कोल्हापूर मनपा १४२७९ ४०६
३१ सांगली १५ ३२२१९ ११४५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७०४ ६१५
३३ सिंधुदुर्ग ५९०१ १५४
३४ रत्नागिरी १४ ११०४६ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण ४५ ११५८७२ ३९४४
३५ औरंगाबाद २४ १५०८० २९७
३६ औरंगाबाद मनपा ९६ ३२१५७ ८७५
३७ जालना १२ १२५४८ ३३२
३८ हिंगोली ४११८ ९५
३९ परभणी ४२७६ १५५
४० परभणी मनपा ३२११ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण १४४ ७१३९० १८७५
४१ लातूर २०६०० ४५९
४२ लातूर मनपा १६ २३७७ २१५
४३ उस्मानाबाद १४ १६६८५ ५३३
४४ बीड ४४ १६७५२ ५१७
४५ नांदेड ८३६७ ३६३
४६ नांदेड मनपा १२६०६ २८१
  लातूर मंडळ एकूण ९७ ७७३८७ २३६८
४७ अकोला ४००४ १२९
४८ अकोला मनपा ४० ६२७१ २१३
४९ अमरावती १३ ७०३५ १६८
५० अमरावती मनपा २८ १२३८४ २०९
५१ यवतमाळ ४६ १३३१५ ३९१
५२ बुलढाणा ७४ १३२४५ २१४
५३ वाशिम ६६६८ १४८
  अकोला मंडळ एकूण २१८ ६२९२२ १४७२
५४ नागपूर ९५ १३२४९ ६५९
५५ नागपूर मनपा २५६ १०८६४९ २४८१
५६ वर्धा ४२ ९११९ २४२
५७ भंडारा १७ १२३२२ २६०
५८ गोंदिया ३० १३४८६ १४३
५९ चंद्रपूर १६ १४१६७ २२०
६० चंद्रपूर मनपा १३ ८६०२ १५५
६१ गडचिरोली १० ८३३१ ८४
  नागपूर एकूण ४७९ १८७९२५ १२ ४२४४
  इतर राज्ये /देश ८५५ ६७
  एकूण २८३४ १८९९३५२ ५५ ४८८०१

आज नोंद झालेल्या एकूण ५५ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू  गडचिरोली- ७, पुणे -५, औरंगाबाद -१, कोल्हापूर -१, नागपूर- १ आणि  नाशिक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८७३१३ २६७७०३ ११००८ ८४८ ७७५४
ठाणे २५०६०६ २३५२६० ५५०३ ५९ ९७८४
पालघर ४६३१४ ४५११८ ९०१ १७ २७८
रायगड ६५६७८ ६२९८६ १४६७ १२१८
रत्नागिरी ११०४६ १०२१० ३७३ ४६१
सिंधुदुर्ग ५९०१ ५२९३ १५४ ४५३
पुणे ३६७३१९ ३४२४०७ ७६८७ ३५ १७१९०
सातारा ५३९४५ ५११२० १७३७ १० १०७८
सांगली ४९९२३ ४७८६२ १७६० २९८
१० कोल्हापूर ४९००२ ४६५४५ १६५७ ७९७
११ सोलापूर ५२४८४ ४९६७१ १७२३ १४ १०७६
१२ नाशिक ११२७७४ १०८५३७ १८४३ २३९३
१३ अहमदनगर ६७७८९ ६४७३१ १०२० २०३७
१४ जळगाव ५५५४१ ५३५७२ १४३४ २० ५१५
१५ नंदूरबार ७७८२ ७१४९ १६५ ४६७
१६ धुळे १५४५६ १४८०९ ३४३ ३०१
१७ औरंगाबाद ४७२३७ ४५०२१ ११७२ १४ १०३०
१८ जालना १२५४८ ११९६५ ३३२ २५०
१९ बीड १६७५२ १५८७५ ५१७ ३५३
२० लातूर २२९७७ २१८२३ ६७४ ४७६
२१ परभणी ७४८७ ७००२ २७६ ११ १९८
२२ हिंगोली ४११८ ३९६९ ९५   ५४
२३ नांदेड २०९७३ १९८३१ ६४४ ४९३
२४ उस्मानाबाद १६६८५ १५८९० ५३३ २६०
२५ अमरावती १९४१९ १८५६६ ३७७ ४७४
२६ अकोला १०२७५ ९४३४ ३४२ ४९४
२७ वाशिम ६६६८ ६२८६ १४८ २३२
२८ बुलढाणा १३२४५ १२२३६ २१४ ७८९
२९ यवतमाळ १३३१५ १२४४७ ३९१ ४७३
३० नागपूर १२१८९८ ११४४६६ ३१४० १६ ४२७६
३१ वर्धा ९११९ ८४२६ २४२ ४४७
३२ भंडारा १२३२२ ११३७८ २६० ६८२
३३ गोंदिया १३४८६ १२९२३ १४३ ४१४
३४ चंद्रपूर २२७६९ २१५१३ ३७५ ८८०
३५ गडचिरोली ८३३१ ७९३४ ८४ ३०७
  इतर राज्ये/ देश ८५५ ६७ ७८७
  एकूण १८९९३५२ १७८९९५८ ४८८०१ ११२४ ५९४६९

 

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *