Breaking News

कोरोना : होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या आजही लाखोंच्या घरात २ हजार ७७९ नवे बाधित, ३ हजार ४१९ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात एकाबाजूला अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना होम क्वारंटाईन अर्थात घरगुती विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या संख्या २ लाख १३ हजार ४१४ इतकी असल्याचे आढळून आले आहे. साधारणत: दोन महिन्यापूर्वी हीच संख्या ३ ते ५ लाखाच्या घरात होती. मात्र आता त्यात घट होवून ही संख्या आता २ लाख २५ हजाराच्या खाली आलेली आहे. परंतु संस्थात्मक विलगीकरणात काही दिवसांपूर्वी असलेली १० हजाराहून अधिक असलेल्या संख्येत घट होवून ही संख्या २ हजार १९ वर आलेली आहे.

मागील २४ तासात ३,४१९  रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९,०६,८२७ करोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५.१७% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,७७९  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ९२६ इतकी असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,८०,९३०  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०३,६५७ (१४.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४८३ ३०५१३६ ११२८७
ठाणे ४८ ४०९३७ ९८३
ठाणे मनपा १०२ ५८७८१ १२६५
नवी मुंबई मनपा ५५ ५६५७७ ११०४
कल्याण डोंबवली मनपा ८२ ६३५२१ १० १०२८
उल्हासनगर मनपा ११ ११६१८ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८४४ ३४६
मीरा भाईंदर मनपा १८ २७७०७ ६५४
पालघर १० १६७८१ ३२१
१० वसईविरार मनपा १९ ३०९४६ ५९८
११ रायगड ३७४३२ ९३४
१२ पनवेल मनपा २८ ३०७४३ ५८६
ठाणे मंडळ एकूण ८७१ ६८७०२३ २५ १९४५२
१३ नाशिक ३८ ३६४९४ ७६३
१४ नाशिक मनपा ७८ ७८६४७ १०४८
१५ मालेगाव मनपा ४७१७ १६४
१६ अहमदनगर ५३ ४५४९९ ६८५
१७ अहमदनगर मनपा १५ २५५९७ ३९३
१८ धुळे ८६६३ १८९
१९ धुळे मनपा ७३३६ १५५
२० जळगाव ३४ ४४३१४ ११५५
२१ जळगाव मनपा २९ १२८५६ ३१९
२२ नंदूरबार ५४ ९४१७ १८९
नाशिक मंडळ एकूण ३०८ २७३५४० १० ५०६०
२३ पुणे १६९ ९१३३२ २११६
२४ पुणे मनपा २३४ १९६८६२ ४४६७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६३ ९६२५५ १३०५
२६ सोलापूर २९ ४२७४९ १२०८
२७ सोलापूर मनपा १५ १२७१५ ६०३
२८ सातारा ७० ५५८९६ १८०१
पुणे मंडळ एकूण ६८० ४९५८०९ ११५००
२९ कोल्हापूर ३४५६७ १२५८
३० कोल्हापूर मनपा १९ १४४८५ ४१२
३१ सांगली १३ ३२८१६ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८६८ ६२५
३३ सिंधुदुर्ग १६ ६३११ १६८
३४ रत्नागिरी १० ११४३१ ३८८
कोल्हापूर मंडळ एकूण ६६ ११७४७८ ४००५
३५ औरंगाबाद १० १५४१२ ३१८
३६ औरंगाबाद मनपा ३४ ३३६२९ ९२०
३७ जालना २४ १३२०१ ३५६
३८ हिंगोली ४३८२ ९७
३९ परभणी ४४४६ १५९
४० परभणी मनपा ३४२६ १३४
औरंगाबाद मंडळ एकूण ९० ७४४९६ १९८४
४१ लातूर ४१ २१२३८ ४६६
४२ लातूर मनपा २२ २९०८ २२२
४३ उस्मानाबाद २४ १७३६२ ५५२
४४ बीड ३८ १७८१८ ५४२
४५ नांदेड ८७९४ ३७७
४६ नांदेड मनपा १३ १३२५६ २९४
लातूर मंडळ एकूण १४१ ८१३७६ २४५३
४७ अकोला १८ ४३६८ १३४
४८ अकोला मनपा ३० ७०८२ २२८
४९ अमरावती ४९ ७८०२ १७४
५० अमरावती मनपा ३५ १३५७५ २१८
५१ यवतमाळ ६२ १४९९३ ४२१
५२ बुलढाणा ४७ १४५९२ २३६
५३ वाशिम २१ ७१४३ १५२
अकोला मंडळ एकूण २६२ ६९५५५ १५६३
५४ नागपूर ५८ १५१४६ ७१९
५५ नागपूर मनपा २१९ ११८२६९ २६००
५६ वर्धा २९ १०३८४ २८९
५७ भंडारा १५ १३३९९ ३०१
५८ गोंदिया १४२४५ १७४
५९ चंद्रपूर १४९१३ २४३
६० चंद्रपूर मनपा १९ ९०७७ १६६
६१ गडचिरोली ८७९७ ९४
नागपूर एकूण ३६१ २०४२३० ४५८६
इतर राज्ये /देश १५० ८१
एकूण २७७९ २००३६५७ ५० ५०६८४

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे- ९, नाशिक -२, अमरावती- १, नागपूर- १ आणि मध्य प्रदेश- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०५१३६ २८६५१० ११२८७ ८९७ ६४४२
ठाणे २६५९८५ २५२३९० ५७२६ ६१ ७८०८
पालघर ४७७२७ ४६३८७ ९१९ १७ ४०४
रायगड ६८१७५ ६५९७७ १५२० ६७१
रत्नागिरी ११४३१ १०८५७ ३८८ १८४
सिंधुदुर्ग ६३११ ५८५२ १६८ २९०
पुणे ३८४४४९ ३६३५९७ ७८८८ ३८ १२९२६
सातारा ५५८९६ ५३३५८ १८०१ १० ७२७
सांगली ५०६८४ ४८४२१ १७७९ ४८१
१० कोल्हापूर ४९०५२ ४७२०७ १६७० १७२
११ सोलापूर ५५४६४ ५२७५१ १८११ १९ ८८३
१२ नाशिक ११९८५८ ११६६६५ १९७५ १२१७
१३ अहमदनगर ७१०९६ ६८८७६ १०७८ ११४१
१४ जळगाव ५७१७० ५५१२९ १४७४ २० ५४७
१५ नंदूरबार ९४१७ ८५८५ १८९ ६४२
१६ धुळे १५९९९ १५४५२ ३४४ २००
१७ औरंगाबाद ४९०४१ ४७२७२ १२३८ १५ ५१६
१८ जालना १३२०१ १२६६५ ३५६ १७९
१९ बीड १७८१८ १६८५० ५४२ ४१९
२० लातूर २४१४६ २२८९१ ६८८ ५६३
२१ परभणी ७८७२ ७४०९ २९३ ११ १५९
२२ हिंगोली ४३८२ ४१४१ ९७   १४४
२३ नांदेड २२०५० २०९८७ ६७१ ३८७
२४ उस्मानाबाद १७३६२ १६४९३ ५५२ ३१४
२५ अमरावती २१३७७ २०४३५ ३९२ ५४८
२६ अकोला ११४५० १०७३३ ३६२ ३५०
२७ वाशिम ७१४३ ६८१८ १५२ १७१
२८ बुलढाणा १४५९२ १३७४८ २३६ ६०२
२९ यवतमाळ १४९९३ १४१६२ ४२१ ४०६
३० नागपूर १३३४१५ १२५८९९ ३३१९ ४० ४१५७
३१ वर्धा १०३८४ ९८०५ २८९ १३ २७७
३२ भंडारा १३३९९ १२८०८ ३०१ २८८
३३ गोंदिया १४२४५ १३८६७ १७४ १९८
३४ चंद्रपूर २३९९० २३२४५ ४०९ ३३४
३५ गडचिरोली ८७९७ ८५८५ ९४ ११२
इतर राज्ये/ देश १५० ८१ ६७
एकूण २००३६५७ १९०६८२७ ५०६८४ १२२० ४४९२६

 

 

Check Also

नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *