Breaking News

कोरोना : राज्यात आतापर्यत जवळपास दिड कोटी तपासण्या २ हजार ७६८ नवे बाधित, १ हजार ७३९ बरे झाले तर २५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील १० महिन्यात जवळपास १ कोटी ४९ लाख २८ हजार १३० नागरीकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३५ हजाराच्या खाली आली असून आजस्थितीत ३४ हजार ९३४ इतकी संख्या नोंदविली गेली आहे.

मागील २४ तासात  १,७३९ रुग्ण बरे झाल्याने राज्यात घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या १९ लाख ५३ हजार ९२६ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,७६८  नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४९,२८,१३०  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,४१,३९८ (१३.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तरसध्या राज्यात १,७३,५०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४१४ ३११४३३ ११३८८
ठाणे ४६ ४१५९९ ९९१
ठाणे मनपा ९५ ६००३८ १२८०
नवी मुंबई मनपा ८३ ५७५८९ १११३
कल्याण डोंबवली मनपा ६६ ६४५६४ १०३५
उल्हासनगर मनपा ११७१५ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८८४ ३४७
मीरा भाईंदर मनपा १४ २८०३२ ६५९
पालघर १६९८२ ३२२
१० वसईविरार मनपा ११ ३११८४ ५९८
११ रायगड १२ ३७७३२ ९३६
१२ पनवेल मनपा ४३ ३१२३० ५९४
ठाणे मंडळ एकूण ७९७ ६९८९८२ १९६१५
१३ नाशिक ४८ ३७३६८ ७७७
१४ नाशिक मनपा ९१ ८००८८ १०५९
१५ मालेगाव मनपा ४७७३ १६४
१६ अहमदनगर ८२ ४६५७० ७००
१७ अहमदनगर मनपा १९ २५९६१ ४०३
१८ धुळे ८७४६ १८९
१९ धुळे मनपा १४ ७४२७ १५५
२० जळगाव १६ ४४६३६ ११५९
२१ जळगाव मनपा ११ १३०३८ ३२०
२२ नंदूरबार ४१ ९८६९ २११
नाशिक मंडळ एकूण ३२५ २७८४७६ ५१३७
२३ पुणे १२७ ९३६३७ २१३९
२४ पुणे मनपा १८५ १९९७२५ ४५५१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०३ ९७६२७ १३१८
२६ सोलापूर ३२ ४३३४२ १२१८
२७ सोलापूर मनपा २५ १३०३७ ६११
२८ सातारा ६१ ५६८०८ १८१९
पुणे मंडळ एकूण ५३३ ५०४१७६ १० ११६५६
२९ कोल्हापूर ३४६४८ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४५९७ ४१४
३१ सांगली ३२९८६ ११५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२ १७९५५ ६२७
३३ सिंधुदुर्ग ६४६२ १७१
३४ रत्नागिरी १४ ११६१५ ३९३
कोल्हापूर मंडळ एकूण ५४ ११८२६३ ४०२१
३५ औरंगाबाद १५५२२ ३२१
३६ औरंगाबाद मनपा ४६ ३४०४० ९२४
३७ जालना ४१ १३४८८ ३६४
३८ हिंगोली ४४५८ ९८
३९ परभणी ४४८२ १६२
४० परभणी मनपा ३४७८ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण १०२ ७५४६८ २००४
४१ लातूर २५ २१५५७ ४६८
४२ लातूर मनपा १५ ३१२५ २२५
४३ उस्मानाबाद २२ १७६०२ ५५७
४४ बीड १९ १८३३३ ५५१
४५ नांदेड ३४ ८९५८ ३८२
४६ नांदेड मनपा ५२ १३४७४ २९६
लातूर मंडळ एकूण १६७ ८३०४९ २४७९
४७ अकोला २१ ४५४९ १३५
४८ अकोला मनपा २६ ७४४६ २३२
४९ अमरावती ४५ ८२६२ १८०
५० अमरावती मनपा १२३ १४७१९ २२३
५१ यवतमाळ ६५ १५७८० ४३७
५२ बुलढाणा ५१ १५२६७ २४७
५३ वाशिम १४ ७४०९ १५९
अकोला मंडळ एकूण ३४५ ७३४३२ १६१३
५४ नागपूर ७६ १५९२९ ७३८
५५ नागपूर मनपा २७० १२१४५२ २६३५
५६ वर्धा ४९ १०९०६ ३०२
५७ भंडारा १७ १३६२१ ३०९
५८ गोंदिया १६ १४४०७ १७४
५९ चंद्रपूर १५०४८ २४७
६० चंद्रपूर मनपा ९१६६ १६८
६१ गडचिरोली ८८७३ ९७
नागपूर एकूण ४४५ २०९४०२ ४६७०
इतर राज्ये /देश १५० ८५
एकूण २७६८ २०४१३९८ २५ ५१२८०

आज नोंद झालेल्या एकूण २५  मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३११४३३ २९३४१७ ११३८८ ९१७ ५७११
ठाणे २७०४२१ २५८०७२ ५७७७ ६१ ६५११
पालघर ४८१६६ ४६७५७ ९२० १७ ४७२
रायगड ६८९६२ ६६८४३ १५३० ५८२
रत्नागिरी ११६१५ ११०१८ ३९३ २०२
सिंधुदुर्ग ६४६२ ६०३३ १७१ २५७
पुणे ३९०९८९ ३७७४१७ ८००८ ४२ ५५२२
सातारा ५६८०८ ५४२२५ १८१९ १० ७५४
सांगली ५०९४१ ४८५०० १७८४ ६५४
१० कोल्हापूर ४९२४५ ४७४११ १६७३ १५८
११ सोलापूर ५६३७९ ५३८७९ १८२९ २८ ६४३
१२ नाशिक १२२२२९ ११८९५२ २००० १२७६
१३ अहमदनगर ७२५३१ ७०३२३ ११०३ ११०४
१४ जळगाव ५७६७४ ५५७२१ १४७९ २० ४५४
१५ नंदूरबार ९८६९ ९२४० २११ ४१७
१६ धुळे १६१७३ १५६८६ ३४४ १४०
१७ औरंगाबाद ४९५६२ ४७८३६ १२४५ १५ ४६६
१८ जालना १३४८८ १२८९१ ३६४ २३२
१९ बीड १८३३३ १७२३७ ५५१ ५३८
२० लातूर २४६८२ २३३६८ ६९३ ६१७
२१ परभणी ७९६० ७४९३ २९७ ११ १५९
२२ हिंगोली ४४५८ ४२४७ ९८ ११३
२३ नांदेड २२४३२ २१३९३ ६७८ ३५६
२४ उस्मानाबाद १७६०२ १६६४५ ५५७ ३९५
२५ अमरावती २२९८१ २१९४९ ४०३ ६२७
२६ अकोला ११९९५ ११२०६ ३६७ ४१७
२७ वाशिम ७४०९ ७०९४ १५९ १५३
२८ बुलढाणा १५२६७ १४२२१ २४७ ७९३
२९ यवतमाळ १५७८० १४८९७ ४३७ ४४२
३० नागपूर १३७३८१ १३०४४८ ३३७३ ४१ ३५१९
३१ वर्धा १०९०६ १०२३६ ३०२ १४ ३५४
३२ भंडारा १३६२१ १३०६५ ३०९ २४५
३३ गोंदिया १४४०७ १३९३१ १७४ २९६
३४ चंद्रपूर २४२१४ २३५७४ ४१५ २२३
३५ गडचिरोली ८८७३ ८७०१ ९७ ६९
इतर राज्ये/ देश १५० ८५ ६३
एकूण २०४१३९८ १९५३९२६ ५१२८० १२५८ ३४९३४

Check Also

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *