Breaking News

कोरोना: बाधितांपेक्षा ५ पटीत घरी गेले तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारा खाली २ हजार ७६२ नवे बाधित, १० हजार ३६२ बरे झाले तर २९ मृतक

मुंबई : प्रतिनिधी

मागील २४ तासात नवे आढळून आलेल्या बाधितांपेक्षा पाच पट्टीने अधिक रूग्ण अर्थात १० हजार ३६२ जण बरे होवून गेले. त्यामुळे आजपर्यंत घरी गेलेल्यांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ३६१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४८ हजार ८०१ इतकी कमी नोंदविली गेली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.८८ % एवढे झाले आहे असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात २,७६५  नवीन रुग्णांचे निदान झाले असून २९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,०४,८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,४७,०११ (१४.९७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,७२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५१६ २९४९८६ १११३८
ठाणे ५१ ३९८५२ ९५६
ठाणे मनपा १२७ ५६८४६ १२२८
नवी मुंबई मनपा ६३ ५५२८२ १०८९
कल्याण डोंबवली मनपा ६४ ६१७९६ ९९०
उल्हासनगर मनपा ११४६३ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६७७८ ३४६
मीरा भाईंदर मनपा ३९ २७१०६ ६४७
पालघर १६४९४ ३१८
१० वसईविरार मनपा २४ ३०५९६ ५९४
११ रायगड २२ ३६९६८ ९२९
१२ पनवेल मनपा ५७ २९८११ ५६९
ठाणे मंडळ एकूण ९७० ६६७९७८ १९१४७
१३ नाशिक ६९ ३५३४१ ७४१
१४ नाशिक मनपा ८५ ७६२३१ १०१४
१५ मालेगाव मनपा १४ ४६२६ १६३
१६ अहमदनगर ४० ४४२२१ ६६३
१७ अहमदनगर मनपा १९ २५१६६ ३८५
१८ धुळे ८५१७ १८९
१९ धुळे मनपा ७१६४ १५५
२० जळगाव १३ ४३७८२ ११४५
२१ जळगाव मनपा २८ १२५२५ ३०६
२२ नंदूरबार ४२ ८३९९ १६९
नाशिक मंडळ एकूण ३१२ २६५९७२ १० ४९३०
२३ पुणे १११ ८८५६३ २०८३
२४ पुणे मनपा १५७ १९२२०६ ४४१२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८० ९३९७९ १२७७
२६ सोलापूर ३५ ४१८१७ ११८३
२७ सोलापूर मनपा २४ १२१२६ ५८७
२८ सातारा ९९ ५४८३८ १७७०
पुणे मंडळ एकूण ५०६ ४८३५२९ ११३१२
२९ कोल्हापूर ३४४३२ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३५६ ४०७
३१ सांगली ३२४९५ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७६३ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६०७५ १६०
३४ रत्नागिरी ११ १११७७ ३७९
कोल्हापूर मंडळ एकूण ३९ ११६२९८ ३९६८
३५ औरंगाबाद १५२५३ ३०९
३६ औरंगाबाद मनपा ५२ ३२८८९ ९०४
३७ जालना ३० १२८९८ ३४५
३८ हिंगोली ४२०९ ९६
३९ परभणी ४३४७ १५७
४० परभणी मनपा ३२८२ १२६
औरंगाबाद मंडळ एकूण ९७ ७२८७८ १९३७
४१ लातूर १० २०८१६ ४६४
४२ लातूर मनपा १६ २५७३ २१८
४३ उस्मानाबाद २५ १६९६७ ५४०
४४ बीड २५ १७२१५ ५२३
४५ नांदेड ८५७६ ३७३
४६ नांदेड मनपा १२८८४ २९२
लातूर मंडळ एकूण ९० ७९०३१ २४१०
४७ अकोला ३८ ४२१० १३१
४८ अकोला मनपा १४ ६५५४ २१८
४९ अमरावती १५ ७३७९ १६९
५० अमरावती मनपा १६ १२९४० २१३
५१ यवतमाळ ४९ १३९९३ ३९९
५२ बुलढाणा ५६ १३८२३ २२२
५३ वाशिम १२ ६८६४ १४९
अकोला मंडळ एकूण २०० ६५७६३ १५०१
५४ नागपूर ९४ १४०४५ ६८६
५५ नागपूर मनपा ३३३ ११२९२९ २५४०
५६ वर्धा २९ ९६८६ २६७
५७ भंडारा ३३ १२८३२ २७५
५८ गोंदिया २५ १३९१३ १६८
५९ चंद्रपूर १३ १४५७४ २३२
६० चंद्रपूर मनपा ८८३४ १६१
६१ गडचिरोली १५ ८५९९ ९२
नागपूर एकूण ५५१ १९५४१२ ४४२१
इतर राज्ये /देश १५० ६९
एकूण २७६५ १९४७०११ २९ ४९६९५

आज नोंद झालेल्या एकूण २९ मृत्यूंपैकी ११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे  १४  मृत्यू  नाशिक-८, नागपूर -२, ठाणे -२, अमरावती -१ आणि  सोलापूर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९४९८६ २७६०३४ १११३८ ८६९ ६९४५
ठाणे २५९१२३ २४२५६६ ५५९९ ५९ १०८९९
पालघर ४७०९० ४५६७८ ९१२ १७ ४८३
रायगड ६६७७९ ६४५८३ १४९८ ६९१
रत्नागिरी १११७७ १०४६१ ३७९ ३३५
सिंधुदुर्ग ६०७५ ५५७८ १६० ३३६
पुणे ३७४७४८ ३५४६६९ ७७७२ ३७ १२२७०
सातारा ५४८३८ ५२३४३ १७७० १० ७१५
सांगली ५०२५८ ४८१०५ १७६९ ३८१
१० कोल्हापूर ४८७८८ ४७०३७ १६६० ८८
११ सोलापूर ५३९४३ ५१०५६ १७७० १६ ११०१
१२ नाशिक ११६१९८ ११२६०५ १९१८ १६७४
१३ अहमदनगर ६९३८७ ६६८९१ १०४८ १४४७
१४ जळगाव ५६३०७ ५४३४३ १४५१ २० ४९३
१५ नंदूरबार ८३९९ ७६६४ १६९ ५६५
१६ धुळे १५६८१ १५१८९ ३४४ १४५
१७ औरंगाबाद ४८१४२ ४६१९४ १२१३ १५ ७२०
१८ जालना १२८९८ १२३५३ ३४५ १९९
१९ बीड १७२१५ १६३०९ ५२३ ३७६
२० लातूर २३३८९ २२३८३ ६८२ ३२०
२१ परभणी ७६२९ ७२३३ २८३ ११ १०२
२२ हिंगोली ४२०९ ४००६ ९६   १०७
२३ नांदेड २१४६० २०३५६ ६६५ ४३४
२४ उस्मानाबाद १६९६७ १६१६७ ५४० २५८
२५ अमरावती २०३१९ १९४५९ ३८२ ४७६
२६ अकोला १०७६४ १००१२ ३४९ ३९८
२७ वाशिम ६८६४ ६५७४ १४९ १३९
२८ बुलढाणा १३८२३ १३१४५ २२२ ४५०
२९ यवतमाळ १३९९३ १३१९२ ३९९ ३९८
३० नागपूर १२६९७४ ११९५०२ ३२२६ १९ ४२२७
३१ वर्धा ९६८६ ९०९२ २६७ ३२२
३२ भंडारा १२८३२ १२१८४ २७५ ३७१
३३ गोंदिया १३९१३ १३५०० १६८ २३९
३४ चंद्रपूर २३४०८ २२५९७ ३९३ ४१७
३५ गडचिरोली ८५९९ ८३०१ ९२ २००
इतर राज्ये/ देश १५० ६९ ८०
एकूण १९४७०११ १८४७३६१ ४९६९५ ११५४ ४८८०१

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *