Breaking News

कोरोना : रुग्ण पॉझिटीव्हीटीच्या प्रमाण टक्केवारीत घट २ हजार ६३० नवे बाधित, १ हजार ५३५ बरे झाले तर ४२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील जवळपास एक महिन्याहून अधिक काळ कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट होताना दिसत आहे. तसेच बरे होवून जाणाऱ्यांच्या प्रमाणातही चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी स्थिरता असल्याचे दिसून येत असल्याने पॉझिटीव्हीच्या प्रमाणात १ टक्क्याने घट झाली आहे. यापूर्वी हे प्रमाण १५ टक्क्याच्या घरात होते. त्यानंतर जवळपास दोन महिने हे प्रमाण १४ टक्क्यावर आल्यानंतर आज हे प्रमाण १३.९ टक्के इतके नोंदविले गेले.

मागील २४ तासात १,५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १९ लाख २७ हजार३३५ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२३% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,६३०  नवीन रुग्णांचे निदान तर राज्यातील एकूण ४४,१९९ ऍक्टिव्ह रुग्ण संख्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४५,५९,१६०  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,२३,८१४ (१३.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९१,९७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४२९ ३०८४९२ ११३४५
ठाणे ४७ ४१३४१ ९९०
ठाणे मनपा ७४ ५९४६८ १२७९
नवी मुंबई मनपा ६४ ५७१०० ११०८
कल्याण डोंबवली मनपा ७९ ६४०९४ १०२९
उल्हासनगर मनपा ११६६८ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८६७ ३४७
मीरा भाईंदर मनपा ३० २७९०७ ६५८
पालघर २२ १६८९६ ३२२
१० वसईविरार मनपा २१ ३१०८३ ५९८
११ रायगड ३८ ३७६०७ ९३५
१२ पनवेल मनपा २१ ३०९९२ ५९३
ठाणे मंडळ एकूण ८३० ६९३५१५ १२ १९५५६
१३ नाशिक ५८ ३६९४६ ७७३
१४ नाशिक मनपा ३८ ७९२५४ १०५६
१५ मालेगाव मनपा ४७५० १६४
१६ अहमदनगर ५६ ४६११२ ६९६
१७ अहमदनगर मनपा २३ २५८०४ ४००
१८ धुळे ८६९१ १८९
१९ धुळे मनपा ७३८२ १५५
२० जळगाव ४४४६४ ११५७
२१ जळगाव मनपा १० १२९३६ ३१९
२२ नंदूरबार १६ ९६६१ २०१
नाशिक मंडळ एकूण २१३ २७६००० ५११०
२३ पुणे १८३ ९२६१२ २१२७
२४ पुणे मनपा १६८ १९८४०२ ११ ४५१४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०४ ९७०३१ १३१६
२६ सोलापूर ६५ ४३११७ १२१६
२७ सोलापूर मनपा १९ १२९०३ ६०८
२८ सातारा ८४ ५६३८७ १८१७
पुणे मंडळ एकूण ६२३ ५००४५२ ११ ११५९८
२९ कोल्हापूर ३४६०५ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४५४३ ४१२
३१ सांगली १४ ३२९१९ ११५६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७९०७ ६२५
३३ सिंधुदुर्ग १२ ६४१३ १६९
३४ रत्नागिरी ११४८० ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण ४८ ११७८६७ ४०१२
३५ औरंगाबाद ११ १५४७२ ३२१
३६ औरंगाबाद मनपा १४ ३३८३८ ९२३
३७ जालना ३८ १३३३७ ३६२
३८ हिंगोली ४४२९ ९८
३९ परभणी ४४६१ १६०
४० परभणी मनपा ३४५८ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ७४ ७४९९५ १९९९
४१ लातूर १८ २१४३८ ४६८
४२ लातूर मनपा २२ ३०३० २२२
४३ उस्मानाबाद २८ १७५१४ ५५६
४४ बीड २९ १८१२९ ५४७
४५ नांदेड ८८८५ ३८२
४६ नांदेड मनपा १० १३३८६ २९५
लातूर मंडळ एकूण ११३ ८२३८२ २४७०
४७ अकोला ४४६३ १३४
४८ अकोला मनपा २५ ७२७३ २२८
४९ अमरावती ८६ ८०२५ १७४
५० अमरावती मनपा ६८ १३९७४ २१९
५१ यवतमाळ ९९ १५४५५ ४२६
५२ बुलढाणा ५६ १४९०५ २४१
५३ वाशिम १६ ७३०० १५५
अकोला मंडळ एकूण ३५९ ७१३९५ १५७७
५४ नागपूर ३८ १५५९१ ७३१
५५ नागपूर मनपा २४५ ११९९७० २६१८
५६ वर्धा ४७ १०६५२ २९५
५७ भंडारा १० १३५२८ ३०९
५८ गोंदिया १२ १४३४७ १७४
५९ चंद्रपूर ११ १५००४ २४४
६० चंद्रपूर मनपा ९१२७ १६८
६१ गडचिरोली ८८३९ ९७
नागपूर एकूण ३७० २०७०५८ ४६३६
इतर राज्ये /देश १५० ८४
एकूण २६३० २०२३८१४ ४२ ५१०४२

आज नोंद झालेल्या एकूण ४२ मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १९ मृत्यू पुणे-१०, वर्धा-४, गडचिरोली-३ आणि भंडारा-२ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०८४९२ २९०४६९ ११३४५ ९०९ ५७६९
ठाणे २६८४४५ २५४९४४ ५७६३ ६१ ७६७७
पालघर ४७९७९ ४६६०६ ९२० १७ ४३६
रायगड ६८५९९ ६६४२३ १५२८ ६४१
रत्नागिरी ११४८० १०९६३ ३९१ १२४
सिंधुदुर्ग ६४१३ ५९४७ १६९ २९६
पुणे ३८८०४५ ३६६५४५ ७९५७ ३९ १३५०४
सातारा ५६३८७ ५३८४९ १८१७ १० ७११
सांगली ५०८२६ ४८४४६ १७८१ ५९६
१० कोल्हापूर ४९१४८ ४७२६० १६७१ २१४
११ सोलापूर ५६०२० ५३४०३ १८२४ २४ ७६९
१२ नाशिक १२०९५० ११७७५० १९९३ १२०६
१३ अहमदनगर ७१९१६ ६९७४४ १०९६ १०७५
१४ जळगाव ५७४०० ५५४०१ १४७६ २० ५०३
१५ नंदूरबार ९६६१ ८९३७ २०१ ५२२
१६ धुळे १६०७३ १५६०४ ३४४ १२२
१७ औरंगाबाद ४९३१० ४७५७९ १२४४ १५ ४७२
१८ जालना १३३३७ १२७६० ३६२ २१४
१९ बीड १८१२९ १७०३९ ५४७ ५३६
२० लातूर २४४६८ २३२०४ ६९० ५७०
२१ परभणी ७९१९ ७४५६ २९५ ११ १५७
२२ हिंगोली ४४२९ ४२०२ ९८   १२९
२३ नांदेड २२२७१ २११८५ ६७७ ४०४
२४ उस्मानाबाद १७५१४ १६५८२ ५५६ ३७३
२५ अमरावती २१९९९ २०९३० ३९३ ६७४
२६ अकोला ११७३६ १०९९५ ३६२ ३७४
२७ वाशिम ७३०० ६९८९ १५५ १५४
२८ बुलढाणा १४९०५ १३९३९ २४१ ७१९
२९ यवतमाळ १५४५५ १४४९४ ४२६ ५३१
३० नागपूर १३५५६१ १२८६४३ ३३४९ ४० ३५२९
३१ वर्धा १०६५२ १००२९ २९५ १३ ३१५
३२ भंडारा १३५२८ १२९८४ ३०९ २३३
३३ गोंदिया १४३४७ १३९२२ १७४ २४५
३४ चंद्रपूर २४१३१ २३४५२ ४१२ २६५
३५ गडचिरोली ८८३९ ८६६० ९७ ७६
इतर राज्ये/ देश १५० ८४ ६४
एकूण २०२३८१४ १९२७३३५ ५१०४२ १२३८ ४४१९९

Check Also

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *