Breaking News

कोरोना: मुंबई महानगरातील ७ महानगरपालिकांबरोबर पुण्यात शुन्य मृत्यूची नोंद २ हजार ४९८ नवे बाधित, ४ हजार ५०१ बरे झाले तर ५० मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यात राज्याच्या आरोग्य विभागाला यश येत असतानाच बाधितांच्या मृत्यू रोखण्यात चांगलेच यश येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे शहर व जिल्हा, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, रायगड महानगरपालिका हद्दीत आणि पुणे जिल्हा व महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधितांचा एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. मृत्यू मात्र आज १२ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. (बातमीसोबत तक्ता असलेला पाह्यला विसरू नका.)

आज ४,५०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,१४,४४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४. % एवढे झाले आहे. तर राज्यात आज २,४९८ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५७,१५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ४,५२,५३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५५७ २९१४७१ १२ ११०८८
ठाणे ४० ३९३४२ ९४४
ठाणे मनपा १०६ ५५८४३ १२१७
नवी मुंबई मनपा ५९ ५३१२७ १०७७
कल्याण डोंबवली मनपा ४८ ६०३८७ ९८३
उल्हासनगर मनपा ११२८३ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६३८ ३४५
मीरा भाईंदर मनपा ३९ २६६८८ ६४७
पालघर १६२९५ ३१८
१० वसईविरार मनपा १६ ३०२९८ ५९३
११ रायगड २१ ३६७०४ ९२२
१२ पनवेल मनपा ३९ २९४१६ ५६५
  ठाणे मंडळ एकूण ९३५ ६५७४९२ २१ १९०४२
१३ नाशिक ४८ ३४७८६ ७२३
१४ नाशिक मनपा ८२ ७५०५९ १०००
१५ मालेगाव मनपा ४५७१ १६३
१६ अहमदनगर ५३ ४३७३३ ६५३
१७ अहमदनगर मनपा ३२ २५००० ३८५
१८ धुळे ८४९४ १८९
१९ धुळे मनपा ७१०३ १५५
२० जळगाव १२ ४३५९१ ११३६
२१ जळगाव मनपा १२३६५ ३०३
२२ नंदूरबार ४५ ८०१७ १६७
  नाशिक मंडळ एकूण २९१ २६२७१९ ४८७४
२३ पुणे १२० ८७४९८ २०५९
२४ पुणे मनपा १५४ १९०३३८ ४३९९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५३ ९३१२६ १२६८
२६ सोलापूर ४९ ४१२९१ ११७०
२७ सोलापूर मनपा १० ११८४९ ५८०
२८ सातारा ३८ ५४३४३ १७५१
  पुणे मंडळ एकूण ४२४ ४७८४४५ ११२२७
२९ कोल्हापूर ३४७७० १२५१
३० कोल्हापूर मनपा १४३२८ ४०७
३१ सांगली १० ३२३३१ ११४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७३५ ६१८
३३ सिंधुदुर्ग ५९८४ १५८
३४ रत्नागिरी १११४५ ३७४
  कोल्हापूर मंडळ एकूण २५ ११६२९३ ३९५५
३५ औरंगाबाद १९ १५१८६ ३०६
३६ औरंगाबाद मनपा ४६ ३२५६० ९००
३७ जालना २४ १२७३५ ३३९
३८ हिंगोली १४ ४१७० ९५
३९ परभणी ४३२२ १५६
४० परभणी मनपा ११ ३२५५ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण ११८ ७२२२८ १९१७
४१ लातूर ११ २०७२१ ४६२
४२ लातूर मनपा १० २४६४ २१८
४३ उस्मानाबाद १२ १६७९८ ५३४
४४ बीड २४ १६९५७ ५१९
४५ नांदेड ८४५५ ३६७
४६ नांदेड मनपा २१ १२७५५ २८७
  लातूर मंडळ एकूण ८४ ७८१५० २३८७
४७ अकोला ३३ ४१०४ १३०
४८ अकोला मनपा १७ ६३९० २१६
४९ अमरावती ७१९६ १६८
५० अमरावती मनपा ५१ १२६३६ २१०
५१ यवतमाळ २३ १३६४८ ३९४
५२ बुलढाणा २१ १३५४६ २१७
५३ वाशिम ६७७६ १४९
  अकोला मंडळ एकूण १५२ ६४२९६ १४८४
५४ नागपूर ७७ १३७८७ ६७६
५५ नागपूर मनपा २९० ११०४९१ २५१८
५६ वर्धा २४ ९३९१ २६४
५७ भंडारा १३ १२५६४ २६३
५८ गोंदिया २४ १३७५५ १५५
५९ चंद्रपूर २० १४४०८ २२८
६० चंद्रपूर मनपा १६ ८७३३ १५९
६१ गडचिरोली ८४४१ ८७
  नागपूर एकूण ४६९ १९१५७० ४३५०
  इतर राज्ये /देश ८५५ ६९
  एकूण २४९८ १९२२०४८ ५० ४९३०५

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३  मृत्यू औरंगाबाद-७, ठाणे-४, नाशिक-२, गोंदिया -२, बीड-१, भंडारा -१, गडचिरोली – १, पालघर- १, जालना- १, रायगड- १, परभणी- १ आणि पुणे- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९१४७१ २७०६६४ ११०८८ ८५७ ८८६२
ठाणे २५३३०८ २३६७१४ ५५५६ ५९ १०९७९
पालघर ४६५९३ ४५३७७ ९११ १७ २८८
रायगड ६६१२० ६३४९६ १४८७ ११३०
रत्नागिरी १११४५ १०३३२ ३७४ ४३७
सिंधुदुर्ग ५९८४ ५५१२ १५८ ३१३
पुणे ३७०९६२ ३४८९७० ७७२६ ३५ १४२३१
सातारा ५४३४३ ५१६२७ १७५१ १० ९५५
सांगली ५००६६ ४७९४६ १७६५ ३५२
१० कोल्हापूर ४९०९८ ४६९४२ १६५८ ४९५
११ सोलापूर ५३१४० ५०२०४ १७५० १४ ११७२
१२ नाशिक ११४४१६ ११०१५४ १८८६ २३७५
१३ अहमदनगर ६८७३३ ६६१२१ १०३८ १५७३
१४ जळगाव ५५९५६ ५३९५७ १४३९ २० ५४०
१५ नंदूरबार ८०१७ ७४४० १६७ ४०९
१६ धुळे १५५९७ १५०२९ ३४४ २२१
१७ औरंगाबाद ४७७४६ ४५३८४ १२०६ १५ ११४१
१८ जालना १२७३५ १२१४२ ३३९ २५३
१९ बीड १६९५७ १६१५४ ५१९ २७७
२० लातूर २३१८५ २२०८३ ६८० ४१८
२१ परभणी ७५७७ ७१२० २७७ ११ १६९
२२ हिंगोली ४१७० ३९८४ ९५   ९१
२३ नांदेड २१२१० २०१४३ ६५४ ४०८
२४ उस्मानाबाद १६७९८ १६०२२ ५३४ २४०
२५ अमरावती १९८३२ १८९९१ ३७८ ४६१
२६ अकोला १०४९४ ९७९० ३४६ ३५३
२७ वाशिम ६७७६ ६३७५ १४९ २५०
२८ बुलढाणा १३५४६ १२६७० २१७ ६५३
२९ यवतमाळ १३६४८ १२७५४ ३९४ ४९६
३० नागपूर १२४२७८ ११६५७६ ३१९४ १७ ४४९१
३१ वर्धा ९३९१ ८८२३ २६४ ३००
३२ भंडारा १२५६४ ११७६६ २६३ ५३३
३३ गोंदिया १३७५५ १३१७९ १५५ ४१५
३४ चंद्रपूर २३१४१ २१८४० ३८७ ९१३
३५ गडचिरोली ८४४१ ८१६८ ८७ १८०
  इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
  एकूण १९२२०४८ १८१४४४९ ४९३०५ ११३५ ५७१५९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *