Breaking News

कोरोना : सर्वाधिक दैनदिन रूग्ण, एकूण बाधितांची आणि तपासण्यांची संख्या पोहोचली २४ हजार ८८६ नवे बाधित, १४ हजार ३०८ बरे झाले तर ३९३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोना काळातील आजचा वाईट दिवस असून सर्वाधिक कोरोनाबाधित अर्थात २४ हजार ८८६ इतक्या रूग्णांच्या निदान झाले आहे. तर राज्याची एकूण बाधितांची संख्या १० लाखापार गेली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ५६६ वर पोहोचली. तर दुसऱ्याबाजूला १४ हजार ३०८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ७ लाख १५ हजार ३०८ वर पोहोचली आहे. तर ३९३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यत राज्यात ५० लाख ७२ हजार ५२१ चाचण्या झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५०,७२,५२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,१५,६८१ (२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात १६,४७,७४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २१९१ १६५३०६ ४४ ८०६७
ठाणे ४२३ २३४१४ ११ ५८०
ठाणे मनपा ४१९ ३०६११   १०२१
नवी मुंबई मनपा ३९५ ३२८९१ ७१६
कल्याण डोंबवली मनपा ६२३ ३७६९६ ७०९
उल्हासनगर मनपा ३० ८३०१ २९८
भिवंडी निजामपूर मनपा २९ ४७५२ ३३०
मीरा भाईंदर मनपा २२२ १५२६९ ४६४
पालघर १७८ १०४१७ १८९
१० वसई विरार मनपा २७४ १९५१३ ५१०
११ रायगड ७३३ २३४५३ ५६८
१२ पनवेल मनपा ३२३ १६०१६   ३३८
  ठाणे मंडळ एकूण ५८४० ३८७६३९ ८४ १३७९०
१३ नाशिक ४०९ १२७४२ ३०२
१४ नाशिक मनपा १२७० ३६२७३ ६०५
१५ मालेगाव मनपा २९ ३०३४ १२६
१६ अहमदनगर ४९८ १६५७५ १३ २३०
१७ अहमदनगर मनपा १८१ ११०१६ १७६
१८ धुळे १७० ५६३७ १४४
१९ धुळे मनपा ११२ ४८७८ १२९
२० जळगाव ११३७ २७५७३ ७९८
२१ जळगाव मनपा १४७ ७९३८ २०५
२२ नंदूरबार ८८ ३६९४ ९७
  नाशिक मंडळ एकूण ४०४१ १२९३६० ४५ २८१२
२३ पुणे १५५५ ३९५२४ २२ ९०२
२४ पुणे मनपा २३६७ १२४६२७ २९ २८९९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२८६ ५९५५९ ८९२
२६ सोलापूर ५८५ १८०९९ ४५८
२७ सोलापूर मनपा ९५ ७७०८ ४६०
२८ सातारा ८९८ २२५७२ २९ ५५९
  पुणे मंडळ एकूण ६७८६ २७२०८९ ९६ ६१७०
२९ कोल्हापूर ५५० २१८३८ १० ६४६
३० कोल्हापूर मनपा २४० ९५६१ २४५
३१ सांगली ६०३ ११०१३ २३ ३४३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३४१ ११८८६ ३४१
३३ सिंधुदुर्ग ६४ २२२१ ३३
३४ रत्नागिरी १८० ५८१२ १८०
  कोल्हापूर मंडळ एकूण १९७८ ६२३३१ ५५ १७८८
३५ औरंगाबाद २३४ ९८६३ १५४
३६ औरंगाबाद मनपा ४२७ १८४६५ ५८७
३७ जालना १६५ ५७६० १६७
३८ हिंगोली ३४ १९८० ४४
३९ परभणी ७३ १९८८ ६१
४० परभणी मनपा ४५ १९४१ ५९
  औरंगाबाद मंडळ एकूण ९७८ ३९९९७ २४ १०७२
४१ लातूर १८७ ७०६० २११
४२ लातूर मनपा ११७ ४७५४ १३०
४३ उस्मानाबाद २२७ ८२५३ २२३
४४ बीड १५५ ६४९४ १८२
४५ नांदेड १७६ ६२६१ १५२
४६ नांदेड मनपा १३० ४६९७ १३३
  लातूर मंडळ एकूण ९९२ ३७५१९ १७ १०३१
४७ अकोला ५१ २३९६ ६८
४८ अकोला मनपा ७४ २६६६ १०२
४९ अमरावती २८० २२८७ ५७
५० अमरावती मनपा २६५ ५४३० १११
५१ यवतमाळ १४३ ४७४३ १०७
५२ बुलढाणा २१५ ४९०१ ९२
५३ वाशिम १०६ २५४८   ४६
  अकोला मंडळ एकूण ११३४ २४९७१ १७ ५८३
५४ नागपूर ४९७ १०९५६ १४१
५५ नागपूर मनपा १८०७ ३६०४८ ४३ ११०२
५६ वर्धा ४५ २०६४   २४
५७ भंडारा २३८ २६४६ ३१
५८ गोंदिया १३९ २९०८   ३०
५९ चंद्रपूर १३३ २८९५   २७
६० चंद्रपूर मनपा १७३ २१०८   २५
६१ गडचिरोली ७० ११२९  
  नागपूर एकूण ३१०२ ६०७५४ ५१ १३८१
  इतर राज्ये /देश ३५ १०२१ ९७
  एकूण २४८८६ १०१५६८१ ३९३ २८७२४

दैनंदिन रिपोर्ट झालेले ३९३ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ४९ मृत्यू अशा एकूण ४४२ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ४४२ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९९ मृत्यू  पालघर -२६, सातारा -१५, पुणे -११, सोलापूर -१०, कोल्हापूर -६, परभणी -५, धुळे -४, रायगड -४,नागपूर -३, जालना -३, बीड -२, ठाणे -२, औरंगाबाद -१, भंडारा -१, हिंगोली -१, सांगली -१, सिंधुदुर्ग -१, यवतमाळ -१ , वर्धा -१ आणि नाशिक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १६५३०६ १२९२४४ ८०६७ ३५३ २७६४२
ठाणे १५२९३४ १२०१२७ ४११८ २८६८८
पालघर २९९३० २४१०५ ६९९   ५१२६
रायगड ३९४६९ २८५१४ ९०६ १००४७
रत्नागिरी ५८१२ ३३०६ १८०   २३२६
सिंधुदुर्ग २२२१ ९८९ ३३   ११९९
पुणे २२३७१० १४६१८२ ४६९३   ७२८३५
सातारा २२५७२ १३९३८ ५५९ ८०७३
सांगली २२८९९ १३११७ ६८४   ९०९८
१० कोल्हापूर ३१३९९ २१०७७ ८९१   ९४३१
११ सोलापूर २५८०७ १८४४० ९१८ ६४४८
१२ नाशिक ५२०४९ ३९९७३ १०३३   ११०४३
१३ अहमदनगर २७५९१ २११७९ ४०६   ६००६
१४ जळगाव ३५५११ २५४३० १००३   ९०७८
१५ नंदूरबार ३६९४ २५४७ ९७   १०५०
१६ धुळे १०५१५ ७६१९ २७३ २६२१
१७ औरंगाबाद २८३२८ २१०६३ ७४१   ६५२४
१८ जालना ५७६० ३७१५ १६७   १८७८
१९ बीड ६४९४ ४३०५ १८२   २००७
२० लातूर ११८१४ ७१६७ ३४१   ४३०६
२१ परभणी ३९२९ २३६२ १२०   १४४७
२२ हिंगोली १९८० १४२९ ४४   ५०७
२३ नांदेड १०९५८ ५००३ २८५   ५६७०
२४ उस्मानाबाद ८२५३ ५६३२ २२३   २३९८
२५ अमरावती ७७१७ ५०९७ १६८   २४५२
२६ अकोला ५०६२ ३३५४ १७० १५३७
२७ वाशिम २५४८ १८९९ ४६ ६०२
२८ बुलढाणा ४९०१ ३२०२ ९२   १६०७
२९ यवतमाळ ४७४३ ३१२८ १०७   १५०८
३० नागपूर ४७००४ २४८४० १२४३ २०९१७
३१ वर्धा २०६४ ९६७ २४ १०७२
३२ भंडारा २६४६ ९९८ ३१   १६१७
३३ गोंदिया २९०८ १४२९ ३०   १४४९
३४ चंद्रपूर ५००३ २३२७ ५२   २६२४
३५ गडचिरोली ११२९ ८९१   २३७
  इतर राज्ये/ देश १०२१ ४२८ ९७   ४९६
  एकूण १०१५६८१ ७१५०२३ २८७२४ ३६८ २७१५६६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *