Breaking News

कोरोना: ३ लाखापार रूग्ण तर ८ लाख घरी गेले : मुंबई-ठाण्याची एकूण संख्या ४ लाखावर २४ हजार ६१९ नवे बाधित, १९ हजार ५२२ बरे तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आज पुन्हा २४ हजार ६१९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख १ हजार ७५२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात १९ हजार ५२२ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ वर पोहोचली असून ३९८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच मुंबई आणि ठाणे विभागात कोरोनबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून राज्याच्या एकूण ८ लाख १२ हजार रूग्णांपैकी ४ लाख २० हजार रूग्ण मुंबई आणि ठाण्यात आहेत. तर १ लाख ७८ हजार ३८५ एकट्या मुंबईत आहेत. तर उर्वरित ठाण्यातील आहेत. तसेच पुणे विभागातील  पुणे-पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा या चार जिल्ह्यात मिळून ३ लाख ६ हजार ६८३इतकी आहे. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९० % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५६,०४,८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,४५,८४० (२०.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,७०,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २४११ १७८३८५ ४३ ८३२३
ठाणे ४७१ २५७२४ ६४०
ठाणे मनपा ४२३ ३३०५६ १०७७
नवी मुंबई मनपा ३१८ ३५०८४ ७८६
कल्याण डोंबवली मनपा ६२५ ४०८४५ ७६८
उल्हासनगर मनपा ६८ ८६१७ ३०३
भिवंडी निजामपूर मनपा ४८ ४९७१ ३३८
मीरा भाईंदर मनपा २५० १६६६० ५०५
पालघर १७८ ११५७८ ११ २१४
१० वसईविरार मनपा २९६ २०९७७ ५३९
११ रायगड ५२२ २६८६१ ६३१
१२ पनवेल मनपा ३४६ १७५७५   ३४६
  ठाणे मंडळ एकूण ५९५६ ४२०३३३ ९२ १४४७०
१३ नाशिक ४४४ १४६९५ ३३७
१४ नाशिक मनपा १४१५ ४१९२४ ६३९
१५ मालेगाव मनपा ५० ३२४७ १३२
१६ अहमदनगर ६२६ २०३६८ १० २९१
१७ अहमदनगर मनपा ३८२ १२५२७ २३०
१८ धुळे १०४ ६१३७ १५०
१९ धुळे मनपा ९५ ५२१८ १३४
२० जळगाव ५०६ ३१५४१ १४ ८५६
२१ जळगाव मनपा २९४ ८८६८ ११ २३४
२२ नंदूरबार १०६ ४३१७ १०९
  नाशिक मंडळ एकूण ४०२२ १४८८४२ ५९ ३११२
२३ पुणे १७१२ ४७५७२ १५ १०११
२४ पुणे मनपा २२६९ १३६३९३ २८ ३१०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००२ ६५५४८ १० ९४६
२६ सोलापूर ५१४ २१४४५ १० ५४३
२७ सोलापूर मनपा ८२ ८१०९   ४६७
२८ सातारा ७७४ २७६१६ १८ ६६३
  पुणे मंडळ एकूण ६३५३ ३०६६८३ ८१ ६७३२
२९ कोल्हापूर ४८७ २४५६२ १९ ७८५
३० कोल्हापूर मनपा ३०४ १०७११ २७२
३१ सांगली ५५२ १३८३५ २९ ४८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४६० १४८२२ १४ ४०१
३३ सिंधुदुर्ग १०४ २७३१ ४८
३४ रत्नागिरी २४३ ६९८५ १९७
  कोल्हापूर मंडळ एकूण २१५० ७३६४६ ६७ २१८५
३५ औरंगाबाद १५९ १०९८५ १८१
३६ औरंगाबाद मनपा ३२२ २०१२१ ६०६
३७ जालना १४७ ६३८६ १७६
३८ हिंगोली ४२ २२९६   ४८
३९ परभणी ५० २३०५   ६९
४० परभणी मनपा २८ २१५१ ७१
  औरंगाबाद मंडळ एकूण ७४८ ४४२४४ १५ ११५१
४१ लातूर २१७ ८२३३ २४७
४२ लातूर मनपा ११७ ५४९५ १४५
४३ उस्मानाबाद २१४ ९६६४ २५९
४४ बीड ३१७ ८०७५ २१७
४५ नांदेड २१३ ७१०५ १८३
४६ नांदेड मनपा ६६ ५३५० १४८
  लातूर मंडळ एकूण ११४४ ४३९२२ ३४ ११९९
४७ अकोला ४३ २७८०   ७१
४८ अकोला मनपा १६ ३०४६   ११३
४९ अमरावती १५९ ३३२४ ८०
५० अमरावती मनपा २३२ ६४०८ १३०
५१ यवतमाळ २६५ ५९९८ १२५
५२ बुलढाणा १६६ ६०१० १०२
५३ वाशिम १६३ ३१३५   ५८
  अकोला मंडळ एकूण १०४४ ३०७०१ ६७९
५४ नागपूर ४०७ १३३१० १८१
५५ नागपूर मनपा १७६९ ४४६९३ ३३ १३४१
५६ वर्धा १०१ २५२४ २८
५७ भंडारा ३१० ३५७९ ५४
५८ गोंदिया १७४ ३९२१ ४४
५९ चंद्रपूर १३४ ३८०८   ३३
६० चंद्रपूर मनपा २१२ ३०३७   २९
६१ गडचिरोली ६३ १४१६  
  नागपूर एकूण ३१७० ७६२८८ ४१ १७१३
  इतर राज्ये /देश ३२ ११८१ ११०
  एकूण २४६१९ ११४५८४० ३९८ ३१३५१

दैनंदिन रिपोर्ट झालेले ३९८ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ७० मृत्यू असे एकूण ४६८ मृत्यूंची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू पुणे मनपा-३६, पुणे -३० , पिंपरी चिंचवड -१३  औरंगाबाद -४, कोल्हापूर -४, अहमदनगर -३,नांदेड -३, रायगड -२, सांगली -२, ठाणे -२,अमरावती -१, जळगाव -१, जालना -१, नाशिक -१, सातारा -१ आणि  वर्धा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १७८३८५ १३६७३६ ८३२३ ३६७ ३२९५९
ठाणे १६४९५७ १३१२१६ ४४१७ २९३२३
पालघर ३२५५५ २५३६६ ७५३   ६४३६
रायगड ४४४३६ ३३२२३ ९७७ १०२३४
रत्नागिरी ६९८५ ३७१४ १९७   ३०७४
सिंधुदुर्ग २७३१ १४९० ४८   ११९३
पुणे २४९५१३ १६२९१४ ५०५९   ८१५४०
सातारा २७६१६ १७८०० ६६३ ९१५१
सांगली २८६५७ १७०९१ ८८३   १०६८३
१० कोल्हापूर ३५२७३ २४५३६ १०५७   ९६८०
११ सोलापूर २९५५४ २१३४८ १०१० ७१९५
१२ नाशिक ५९८६६ ४५८८९ ११०८   १२८६९
१३ अहमदनगर ३२८९५ २३९११ ५२१   ८४६३
१४ जळगाव ४०४०९ ३०६०३ १०९०   ८७१६
१५ नंदूरबार ४३१७ ३१३२ १०९   १०७६
१६ धुळे ११३५५ ९३६९ २८४ १७००
१७ औरंगाबाद ३११०६ २२४३१ ७८७   ७८८८
१८ जालना ६३८६ ४३४८ १७६   १८६२
१९ बीड ८०७५ ५०४६ २१७   २८१२
२० लातूर १३७२८ ८९०९ ३९२   ४४२७
२१ परभणी ४४५६ २८७६ १४०   १४४०
२२ हिंगोली २२९६ १७३० ४८   ५१८
२३ नांदेड १२४५५ ६०१२ ३३१   ६११२
२४ उस्मानाबाद ९६६४ ६६२७ २५९   २७७८
२५ अमरावती ९७३२ ७४५४ २१०   २०६८
२६ अकोला ५८२६ ३७७९ १८४ १८६२
२७ वाशिम ३१३५ २३५० ५८ ७२६
२८ बुलढाणा ६०१० ३६६८ १०२   २२४०
२९ यवतमाळ ५९९८ ३८१२ १२५   २०६१
३० नागपूर ५८००३ ३५२०३ १५२२ २१२७३
३१ वर्धा २५२४ १६४२ २८ ८५३
३२ भंडारा ३५७९ १४८५ ५४   २०४०
३३ गोंदिया ३९२१ २३०६ ४४   १५७१
३४ चंद्रपूर ६८४५ २८९९ ६२   ३८८४
३५ गडचिरोली १४१६ १०११   ४०२
  इतर राज्ये/ देश ११८१ ४२८ ११०   ६४३
  एकूण ११४५८४० ८१२३५४ ३१३५१ ३८३ ३०१७५२

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *