Breaking News

कोरोना : आजही मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढच: अॅक्टीव्ह रूग्ण अडिच लाखापार २३ हजार ८१६ नवे बाधित, १३ हजार ९०६ बरे झाले तर ३२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत असून काल २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा २३ हजार ८१६ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ७३४ वर तर एकूण रूग्ण संख्या ९ लाख ६७ हजार ३४९ वर पोहोचली आहे. तर १३ हजार ९०६ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ६ लाख ८६ हजार ४६२ वर पोहोचली असून ३२५ मृत रूग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांच्या बरे होण्याच्या दरात आज एक टक्क्याने कमी झाला असून कालपर्यत ७१ टक्केवर असणारी टक्केवारी आज ७०.९६ टक्क्यावर आला आहे. तर राज्यातील मृत्यू दर २.८७ वर आहे. आजपर्यत ४८ लाख ८३ हजार ००६ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती होम विलगीकरणात तर ३७ हजार ६४४ संस्थात्मक विलगीकरणात रहात असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२२७ १६०७४४ ४३ ७९८५
ठाणे ४६५ २२६३७ ५६७
ठाणे मनपा ४९५ २९७६० ११ १०१६
नवी मुंबई मनपा ३९१ ३२०४३ ७०५
कल्याण डोंबवली मनपा ७८५ ३६५११ ६८९
उल्हासनगर मनपा ३४ ८२५० २९६
भिवंडी निजामपूर मनपा ३२ ४७०४ ३२७
मीरा भाईंदर मनपा २६८ १४७८५ ४५८
पालघर १७२ १०००२ १७१
१० वसई विरार मनपा २६६ १८९७९ ४८८
११ रायगड ८१८ २२१८१ ५४७
१२ पनवेल मनपा २८१ १५३६७ ३३५
ठाणे मंडळ एकूण ६२३४ ३७५९६३ ८३ १३५८४
१३ नाशिक ३७० १२१४८ २९५
१४ नाशिक मनपा ९२१ ३४५२५ ५८६
१५ मालेगाव मनपा ४४ २९७८ १२३
१६ अहमदनगर ५०१ १५६६७ २१०
१७ अहमदनगर मनपा १२० १०६८९ १६२
१८ धुळे १५१ ५३४५ १३२
१९ धुळे मनपा ६० ४६३३ ११७
२० जळगाव ५५० २५४३२ ७६९
२१ जळगाव मनपा ६५ ७७०६ १९४
२२ नंदूरबार १४८ ३५४७ ९१
नाशिक मंडळ एकूण २९३० १२२६७० ३६ २६७९
२३ पुणे १५७३ ३६१६७ १२ ८६४
२४ पुणे मनपा २३४० ११९२९१ २८ २८४५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२१५ ५७१०५ ८७५
२६ सोलापूर ४७६ १६९०९ १३ ४३६
२७ सोलापूर मनपा १३६ ७५३० ४५०
२८ सातारा ८५१ २०६५७ ४५३
पुणे मंडळ एकूण ६५९१ २५७६५९ ६६ ५९२३
२९ कोल्हापूर ६७५ २०९१९ १० ६०९
३० कोल्हापूर मनपा ३६१ ९१५० २२८
३१ सांगली ३४५ ९७५३ २६ ३०७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३७४ १११७१ १० ३२५
३३ सिंधुदुर्ग ८० २०८१ २६
३४ रत्नागिरी ११५ ५५१२ १७४
कोल्हापूर मंडळ एकूण १९५० ५८५८६ ५७ १६६९
३५ औरंगाबाद २०२ ९४६९ १४६
३६ औरंगाबाद मनपा ६५८ १७६५३ ५७६
३७ जालना २१८ ५५०३ १५२
३८ हिंगोली ३२ १९१५ ४२
३९ परभणी ५१ १८३६ ५०
४० परभणी मनपा ५७ १८३४ ५४
औरंगाबाद मंडळ एकूण १२१८ ३८२१० १२ १०२०
४१ लातूर २६८ ६५४७ २०४
४२ लातूर मनपा १३६ ४४८२ १२८
४३ उस्मानाबाद १८६ ७७९० २१८
४४ बीड १८१ ६१८९ १७२
४५ नांदेड २२० ५८३१ १४८
४६ नांदेड मनपा ९३ ४४१८ १२९
लातूर मंडळ एकूण १०८४ ३५२५७ १६ ९९९
४७ अकोला ८२ २२५४ ६७
४८ अकोला मनपा ६१ २५३८ १००
४९ अमरावती ८८ १८६४ ५०
५० अमरावती मनपा २१७ ४८६३ १०३
५१ यवतमाळ १४१ ४४६१ १००
५२ बुलढाणा १८२ ४५१७ ९१
५३ वाशिम ९३ २३६५ ४२
अकोला मंडळ एकूण ८६४ २२८६२ १३ ५५३
५४ नागपूर ५४६ १००४९ १२६
५५ नागपूर मनपा १५६७ ३२९२५ २९ १०११
५६ वर्धा १२० १९४३ २३
५७ भंडारा २५५ २१९७ ३०
५८ गोंदिया १११ २६०० २९
५९ चंद्रपूर १३२ २६०४ २६
६० चंद्रपूर मनपा १६४ १८५९ २५
६१ गडचिरोली २१ १०११
नागपूर एकूण २९१६ ५५१८८ ३९ १२७१
इतर राज्ये /देश २९ ९५४ ८९
एकूण २३८१६ ९६७३४९ ३२५ २७७८७

आज रिपोर्ट झालेले ३२५ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ५५ मृत्यू अशा एकूण ३८० मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ३८० मृत्यूंपैकी २३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८८  मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८८ मृत्यू  ठाणे -२६, कोल्हापूर -८, पुणे -८, नाशिक -८, पालघर -८ ,जळगाव – ६ औरंगाबाद -५, सोलापूर -४, धुळे -४, वाशिम -३,  नंदूरबार -२, सांगली -२, लातूर -१, नागपूर -१, परभणी -१ आणि बीड -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १६०७४४ १२६७४३ ७९८५ ३५१ २५६६५
ठाणे १४८६९० ११७०५५ ४०५८ २७५७६
पालघर २८९८१ २३१०२ ६५९ ५२२०
रायगड ३७५४८ २७२४८ ८८२ ९४१६
रत्नागिरी ५५१२ ३१५० १७४ २१८८
सिंधुदुर्ग २०८१ ८८४ २६ ११७१
पुणे २१२५६३ १४२६१८ ४५८४ ६५३६१
सातारा २०६५७ १२१८५ ४५३ ८०१७
सांगली २०९२४ ११९३६ ६३२ ८३५६
१० कोल्हापूर ३००६९ १९०३७ ८३७ १०१९५
११ सोलापूर २४४३९ १७५७८ ८८६ ५९७४
१२ नाशिक ४९६५१ ३७८२० १००४ १०८२७
१३ अहमदनगर २६३५६ १९८४९ ३७२ ६१३५
१४ जळगाव ३३१३८ २४४६६ ९६३ ७७०९
१५ नंदूरबार ३५४७ २३३५ ९१ ११२१
१६ धुळे ९९७८ ७३१० २४९ २४१७
१७ औरंगाबाद २७१२२ २००३५ ७२२ ६३६५
१८ जालना ५५०३ ३५२५ १५२ १८२६
१९ बीड ६१८९ ४११४ १७२ १९०३
२० लातूर ११०२९ ६५४७ ३३२ ४१५०
२१ परभणी ३६७० २२६९ १०४ १२९७
२२ हिंगोली १९१५ १४०५ ४२ ४६८
२३ नांदेड १०२४९ ४७२४ २७७ ५२४८
२४ उस्मानाबाद ७७९० ४९६७ २१८ २६०५
२५ अमरावती ६७२७ ४८०४ १५३ १७७०
२६ अकोला ४७९२ ३३१६ १६७ १३०८
२७ वाशिम २३६५ १७११ ४२ ६११
२८ बुलढाणा ४५१७ २९९८ ९१ १४२८
२९ यवतमाळ ४४६१ २८८२ १०० १४७९
३० नागपूर ४२९७४ २३५११ ११३७ १८३२२
३१ वर्धा १९४३ ९२१ २३ ९९८
३२ भंडारा २१९७ ९६३ ३० १२०४
३३ गोंदिया २६०० १३२५ २९ १२४६
३४ चंद्रपूर ४४६३ १८९५ ५१ २५१७
३५ गडचिरोली १०११ ८०६ २०४
इतर राज्ये/ देश ९५४ ४२८ ८९ ४३७
एकूण ९६७३४९ ६८६४६२ २७७८७ ३६६ २५२७३४

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *