Breaking News

कोरोना : रूग्ण ११ लाखापार तर दैंनदिन २० हजारापार २३ हजार ३६५ नवे बाधित, १७ हजार ५५९ बरे झाले तर ४७४ मृतकांची संख्या

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात मागील आठभडारात १ लाख रूग्णसंख्येने वाढ झाली असून आजस्थितीला रूग्ण संख्या ११ लाख २१ हजार २२१ वर पोहोचली आहे. तर आज २३ हजार ३६५ इतके निदान झाले तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९७ हजार १२५ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात १७ हजार ५५९ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ७ लाख ९२ हजार ८३२ वर पोहोचली असून ४७४ इतक्या रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.७१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५५,०६,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,२१,२२१ (२०.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,५३,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २३७८ १७५९७४ ५० ८२८०
ठाणे ३९८ २५२५३ ११ ६३३
ठाणे मनपा ४०४ ३२६३३ १०७५
नवी मुंबई मनपा ३५१ ३४७६६ ७७९
कल्याण डोंबवली मनपा ५६० ४०२२० ७६६
उल्हासनगर मनपा ६० ८५४९ ३०२
भिवंडी निजामपूर मनपा ४२ ४९२३ ३३७
मीरा भाईंदर मनपा २५६ १६४१० ४९८
पालघर १८९ ११४०० २०३
१० वसई विरार मनपा २१० २०६८१ ५३५
११ रायगड ५६३ २६३३९ २७ ६२४
१२ पनवेल मनपा १९२ १७२२९ ३४६
ठाणे मंडळ एकूण ५६०३ ४१४३७७ ११५ १४३७८
१३ नाशिक २८८ १४२५१ १० ३३०
१४ नाशिक मनपा ६१० ४०५०९ १० ६३४
१५ मालेगाव मनपा २२ ३१९७ १३०
१६ अहमदनगर ७९८ १९७४२ १३ २८१
१७ अहमदनगर मनपा ३३० १२१४५ २३ २२३
१८ धुळे ९८ ६०३३ १४९
१९ धुळे मनपा ५७ ५१२३ १३३
२० जळगाव ७६९ ३१०३५ ८४२
२१ जळगाव मनपा १७१ ८५७४ २२३
२२ नंदूरबार ८० ४२११ १०८
नाशिक मंडळ एकूण ३२२३ १४४८२० ७० ३०५३
२३ पुणे १७६१ ४५८६० १३ ९६८
२४ पुणे मनपा २१४१ १३४१२४ २६ ३०४२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११४७ ६४५४६ ९२६
२६ सोलापूर ५५२ २०९३१ १३ ५३३
२७ सोलापूर मनपा ६४ ८०२७ ४६७
२८ सातारा ८६२ २६८४२ ३८ ६४५
पुणे मंडळ एकूण ६५२७ ३००३३० १०० ६५८१
२९ कोल्हापूर ५९९ २४०७५ १६ ७६६
३० कोल्हापूर मनपा १३८ १०४०७ २७०
३१ सांगली ६०६ १३२८३ २३ ४५३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३९३ १४३६२ ३८७
३३ सिंधुदुर्ग १०० २६२७ ४७
३४ रत्नागिरी २०९ ६७४२ १० १९५
कोल्हापूर मंडळ एकूण २०४५ ७१४९६ ६५ २११८
३५ औरंगाबाद १५३ १०८२६ १७८
३६ औरंगाबाद मनपा १८८ १९७९९ ६०१
३७ जालना ७० ६२३९ १७५
३८ हिंगोली ५४ २२५४ ४८
३९ परभणी ३६ २२५५ ६९
४० परभणी मनपा ३६ २१२३ ६५
औरंगाबाद मंडळ एकूण ५३७ ४३४९६ १६ ११३६
४१ लातूर २३० ८०१६ १० २४३
४२ लातूर मनपा १२७ ५३७८ १४२
४३ उस्मानाबाद २३८ ९४५० २५२
४४ बीड ३५८ ७७५८ २०८
४५ नांदेड १६८ ६८९२ १७६
४६ नांदेड मनपा १७३ ५२८४ १४४
लातूर मंडळ एकूण १२९४ ४२७७८ ३७ ११६५
४७ अकोला ५६ २७३७ ७१
४८ अकोला मनपा ४६ ३०३० ११३
४९ अमरावती ३९८ ३१६५ ७९
५० अमरावती मनपा ५८ ६१७६ १२८
५१ यवतमाळ २९९ ५७३३ १२३
५२ बुलढाणा २२९ ५८४४ १००
५३ वाशिम ४४ २९७२ ५८
अकोला मंडळ एकूण ११३० २९६५७ २३ ६७२
५४ नागपूर ४५५ १२९०३ १७७
५५ नागपूर मनपा १५१९ ४२९२४ ३० १३०८
५६ वर्धा ६८ २४२३ २७
५७ भंडारा ११५ ३२६९ ५२
५८ गोंदिया ३०३ ३७४७ ४३
५९ चंद्रपूर २६४ ३६७४ ३३
६० चंद्रपूर मनपा २०७ २८२५ २९
६१ गडचिरोली ४३ १३५३
नागपूर एकूण २९७४ ७३११८ ४७ १६७२
इतर राज्ये /देश ३२ ११४९ १०८
एकूण २३३६५ ११२१२२१ ४७४ ३०८८३

आज नोंद झालेल्या एकूण ४७४ मृत्यूंपैकी ३३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३७ मृत्यू  नागपूर -९, अहमदनगर -७, औरंगाबाद -३, कोल्हापूर -२, पुणे -२, रायगड -२, सांगली -२, ठाणे -२, बीड -१, जळगाव -१, नाशिक -१, उस्मानाबाद -१, पालघर -१, वर्धा -१, यवतमाळ -१ आणि रत्नागिरी -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १७५९७४ १३५५६३ ८२८० ३६५ ३१७६६
ठाणे १६२७५४ १२९५१७ ४३९० २८८४६
पालघर ३२०८१ २५२४७ ७३८ ६०९६
रायगड ४३५६८ ३२४५६ ९७० १०१४०
रत्नागिरी ६७४२ ३६३७ १९५ २९१०
सिंधुदुर्ग २६२७ १४४३ ४७ ११३७
पुणे २४४५३० १५७४२२ ४९३६ ८२१७२
सातारा २६८४२ १७१०७ ६४५ ९०८८
सांगली २७६४५ १६११३ ८४० १०६९२
१० कोल्हापूर ३४४८२ २३७८५ १०३६ ९६६१
११ सोलापूर २८९५८ २०६१९ १००० ७३३८
१२ नाशिक ५७९५७ ४५००७ १०९४ ११८५६
१३ अहमदनगर ३१८८७ २३३७७ ५०४ ८००६
१४ जळगाव ३९६०९ २९४८३ १०६५ ९०६१
१५ नंदूरबार ४२११ २९९९ १०८ ११०४
१६ धुळे १११५६ ९१४२ २८२ १७३०
१७ औरंगाबाद ३०६२५ २२२९२ ७७९ ७५५४
१८ जालना ६२३९ ४२५४ १७५ १८१०
१९ बीड ७७५८ ४८८८ २०८ २६६२
२० लातूर १३३९४ ८५४६ ३८५ ४४६३
२१ परभणी ४३७८ २८१८ १३४ १४२६
२२ हिंगोली २२५४ १६६९ ४८ ५३७
२३ नांदेड १२१७६ ५९१७ ३२० ५९३९
२४ उस्मानाबाद ९४५० ६४९३ २५२ २७०५
२५ अमरावती ९३४१ ७३५४ २०७ १७८०
२६ अकोला ५७६७ ३६८५ १८४ १८९७
२७ वाशिम २९७२ २३०८ ५८ ६०५
२८ बुलढाणा ५८४४ ३५८६ १०० २१५८
२९ यवतमाळ ५७३३ ३७१८ १२३ १८९२
३० नागपूर ५५८२७ ३२८०४ १४८५ २१५३३
३१ वर्धा २४२३ १६३९ २७ ७५६
३२ भंडारा ३२६९ १४८५ ५२ १७३२
३३ गोंदिया ३७४७ २२६२ ४३ १४४२
३४ चंद्रपूर ६४९९ २७८६ ६२ ३६५१
३५ गडचिरोली १३५३ ९८३ ३६७
इतर राज्ये/ देश ११४९ ४२८ १०८ ६१३
एकूण ११२१२२१ ७९२८३२ ३०८८३ ३८१ २९७१२५

Check Also

राज्यातील सरकारी दवाखाने आणि आरोग्य सुविधेत आता खाजगी गुंतवणूकदार खासगी गुंतवणुकीद्धारे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *