Breaking News

कोरोना : २ री लाट ? चढत्या क्रमाने संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराने वाढ २३ हजार ३५० नवे बाधित, ७ हजार ८२६ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

गणेशोत्साव काळ सुरू होईपर्यत नियंत्रणात येत असलेला कोरोना आता चांगलाच फैलावल्याचे दिसून येत असून कोरोनाची ही दुसरी लाट तर सुरु झालेली नाही ना ? अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून दररोजच्या बाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून आज सलग ४ थ्या दिवशी तब्बल २३ हजार ३५० रूग्णांचे निदान झाले. यापूर्वी १७ हजार १८ हजार १९ हजार आणि २० हजार रूग्णांची संख्या आढळून आली होती. मात्र आजच्या संख्येने सर्वाधिक रूग्ण संख्येची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

२४ तासात २३ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ९ लाख ७ हजार २१२ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ३५ हजार ८५७ वर पोहोचली. तर ३२८ मृतकांची नोंद झाली. याशिवाय ७ हजार ८२६ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ६ लाख ४४ हजार ४०० वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.०३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.९३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४६,४७,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,०७,२१२ (१९.५२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,९६,०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,५०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १९१० १५५६२२ ३७ ७८६९
ठाणे ४६३ २१५२६ ५५०
ठाणे मनपा ४२० २८६७८ ९९४
नवी मुंबई मनपा ३७४ ३१०९६ ६८१
कल्याण डोंबवली मनपा ६५५ ३४९५९ ६८०
उल्हासनगर मनपा ३८ ८१४४ २९३
भिवंडी निजामपूर मनपा ५० ४६४५ ३२०
मीरा भाईंदर मनपा १८७ १४१३० ४४६
पालघर १८८ ९५५९ १६१
१० वसईविरार मनपा १८३ १८४५९ ४८०
११ रायगड ५८७ २०४२३ ५३२
१२ पनवेल मनपा ३५२ १४५५८ ३०३
  ठाणे मंडळ एकूण ५४०७ ३६१७९९ ८५ १३३०९
१३ नाशिक ४१२ ११०७४ २८२
१४ नाशिक मनपा ११४६ ३१८८६ ५६१
१५ मालेगाव मनपा ४८ २८३० ११९
१६ अहमदनगर ३८६ १४४०२ २०२
१७ अहमदनगर मनपा १९४ १०१८९ १५२
१८ धुळे २२१ ५०७३   १२१
१९ धुळे मनपा १४९ ४४७९ १०९
२० जळगाव ६०५ २४०४२ ७४४
२१ जळगाव मनपा १७९ ७४७२ १८४
२२ नंदूरबार ११४ ३२८३ ८४
  नाशिक मंडळ एकूण ३४५४ ११४७३० ३२ २५५८
२३ पुणे ११६२ ३२३२६ १० ८२३
२४ पुणे मनपा २६३८ ११३२०३ ३१ २७५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९४४ ५३७७४ ११ ८५१
२६ सोलापूर ५८९ १५६०२ १४ ४०१
२७ सोलापूर मनपा ९४ ७२५९ ४४०
२८ सातारा ८९० १८६२१ १२ ४२५
  पुणे मंडळ एकूण ६३१७ २४०७८५ ७९ ५६९५
२९ कोल्हापूर ११७१ १८७९५ ५६३
३० कोल्हापूर मनपा ५१९ ८१४३ २१५
३१ सांगली ४३५ ८४७९ २५ २६१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५३० १०१२२ १७ ३००
३३ सिंधुदुर्ग १०३ १७५८   २४
३४ रत्नागिरी १४६ ४९७५   १६२
  कोल्हापूर मंडळ एकूण २९०४ ५२२७२ ५० १५२५
३५ औरंगाबाद २०८ ८९२३ १३७
३६ औरंगाबाद मनपा ३७७ १६२६८ ५५९
३७ जालना १४७ ५०७० १४९
३८ हिंगोली ५३ १७६४   ४१
३९ परभणी १०८ १७१४ ४७
४० परभणी मनपा ७३ १६६९ ५३
  औरंगाबाद मंडळ एकूण ९६६ ३५४०८ १० ९८६
४१ लातूर २३१ ५९२१ १९०
४२ लातूर मनपा ११४ ४१०६ १२०
४३ उस्मानाबाद १८२ ७२७२ ११ २०९
४४ बीड १९७ ५६२६ १४८
४५ नांदेड १२३ ५२०० १३८
४६ नांदेड मनपा १७८ ४००० १२१
  लातूर मंडळ एकूण १०२५ ३२१२५ ३३ ९२६
४७ अकोला ७० २००१   ६५
४८ अकोला मनपा २४०२   ९९
४९ अमरावती ६० १६१६ ४५
५० अमरावती मनपा १५८ ४३४८ १०१
५१ यवतमाळ १०१ ४१०६   ९२
५२ बुलढाणा १८५ ४१४६ ८६
५३ वाशिम ४९ २१२६ ३६
  अकोला मंडळ एकूण ६३२ २०७४५ ११ ५२४
५४ नागपूर ३८३ ८८५७ १३ १२०
५५ नागपूर मनपा १५१८ २९२८७ ७८०
५६ वर्धा ८२ १५१२ २३
५७ भंडारा २१७ १७७१   २७
५८ गोंदिया १०० २२३३ २३
५९ चंद्रपूर १५६ २३३७ १४
६० चंद्रपूर मनपा ११४ १५१६ ११
६१ गडचिरोली ३५ ९५४  
  नागपूर एकूण २६०५ ४८४६७ २६ ९९९
  इतर राज्ये /देश ४० ८८१ ८२
  एकूण २३३५० ९०७२१२ ३२८ २६६०४

आज नोंद झालेल्या एकूण ३२८ मृत्यूंपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४२ मृत्यू पुणे- १०, ठाणे-८, जळगाव-४, सोलापूर-३, सांगली-३, अहमदनगर-२, रायगड-२, सातारा -२,औरंगाबाद -२, कोल्हापूर-१, नांदेड -१, नाशिक-१, उस्मानाबाद-१,  पालघर -१ आणि कर्नाटक-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १५५६२२ १२३४७८ ७८६९ ३३६ २३९३९
ठाणे १४३१७८ ११४२७२ ३९६४ २४९४१
पालघर २८०१८ २१३१६ ६४१   ६०६१
रायगड ३४९८१ २५७४३ ८३५ ८४०१
रत्नागिरी ४९७५ २६८१ १६२   २१३२
सिंधुदुर्ग १७५८ ७६४ २४   ९७०
पुणे १९९३०३ १३३४९१ ४४२९   ६१३८३
सातारा १८६२१ १०७७५ ४२५ ७४१९
सांगली १८६०१ ९७२० ५६१   ८३२०
१० कोल्हापूर २६९३८ १८०३१ ७७८   ८१२९
११ सोलापूर २२८६१ १६०१९ ८४१ ६०००
१२ नाशिक ४५७९० ३४६४६ ९६२   १०१८२
१३ अहमदनगर २४५९१ १८३३६ ३५४   ५९०१
१४ जळगाव ३१५१४ २२४७३ ९२८   ८११३
१५ नंदूरबार ३२८३ १८९२ ८४   १३०७
१६ धुळे ९५५२ ६८०० २३० २५२०
१७ औरंगाबाद २५१९१ १८६३९ ६९६   ५८५६
१८ जालना ५०७० ३२९० १४९   १६३१
१९ बीड ५६२६ ३९२२ १४८   १५५६
२० लातूर १००२७ ६००९ ३१०   ३७०८
२१ परभणी ३३८३ २१५५ १००   ११२८
२२ हिंगोली १७६४ १३७४ ४१   ३४९
२३ नांदेड ९२०० ४३९७ २५९   ४५४४
२४ उस्मानाबाद ७२७२ ४६०८ २०९   २४५५
२५ अमरावती ५९६४ ४४८७ १४६   १३३१
२६ अकोला ४४०३ ३२०० १६४ १०३८
२७ वाशिम २१२६ १५२७ ३६ ५६२
२८ बुलढाणा ४१४६ २७१७ ८६   १३४३
२९ यवतमाळ ४१०६ २४३० ९२   १५८४
३० नागपूर ३८१४४ २०१५४ ९०० १७०८६
३१ वर्धा १५१२ ८५५ २३ ६३३
३२ भंडारा १७७१ ८०६ २७   ९३८
३३ गोंदिया २२३३ ११३५ २३   १०७५
३४ चंद्रपूर ३८५३ १५५० २५   २२७८
३५ गडचिरोली ९५४ ७०८   २४५
  इतर राज्ये/ देश ८८१ ८२   ७९९
  एकूण ९०७२१२ ६४४४०० २६६०४ ३५१ २३५८५७


Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *