Breaking News

कोरोना : सलग २ ऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त : मृतक ही ४०० पार २१ हजार ९०७ नवे बाधित रूग्ण, २३ हजार ५०१ बरे झाले तर ४२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात सलग २ ऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज २१ हजार ९०७ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ११ लाख ८८ हजार ०१५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापेक्षा कमी होवून २ लाख ९७ हजार ४८० वर पोहोचली. तर २३ हजार ५०१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ झाले असून ४२५ कोरोनामुळे मृत पावलेल्यांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.२२ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७,८६,१४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,८८,०१५ (२०.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,०१,१८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३९,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२११ १८२२०३ ५० ८४२५
ठाणे ३३७ २६४९० १७ ६८८
ठाणे मनपा ४०२ ३३८८१ १०३९
नवी मुंबई मनपा ४०६ ३५७६६ ८०५
कल्याण डोंबवली मनपा ४७१ ४१८४८ ७९४
उल्हासनगर मनपा ५२ ८७३९ ३०६
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ५०४८ ३२७
मीरा भाईंदर मनपा १९२ १७०३३ ५२७
पालघर १९९ ११९७२ २२१
१० वसई विरार मनपा २५५ २१४४५ ५४७
११ रायगड ४५६ २७६४२ १५ ६५५
१२ पनवेल मनपा २१० १७८९७ ३४७
  ठाणे मंडळ एकूण ५२२८ ४२९९६४ ११३ १४६८१
१३ नाशिक ३८६ १५३२० ३४८
१४ नाशिक मनपा ११४१ ४३६४७ ६५०
१५ मालेगाव मनपा १७ ३२८४ १३४
१६ अहमदनगर ७४४ २१७९७ ३११
१७ अहमदनगर मनपा १८६ १२९९० २४२
१८ धुळे ४४ ६२१९   १५२
१९ धुळे मनपा ६० ५३२० १३६
२० जळगाव ५९७ ३२९३४ ८७६
२१ जळगाव मनपा ११९ ९१०७ २३९
२२ नंदूरबार ११३ ४५६० १११
  नाशिक मंडळ एकूण ३४०७ १५५१७८ ३१ ३१९९
२३ पुणे १३६६ ५०२७६ १२ १०३०
२४ पुणे मनपा १७४५ १३९९०७ ३९ ३२०४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९१९ ६७२२६ ९५४
२६ सोलापूर ५३८ २२५२५ १६ ५६८
२७ सोलापूर मनपा ६७ ८२३३   ४७०
२८ सातारा ७६७ २९२६७ २६ ७२३
  पुणे मंडळ एकूण ५४०२ ३१७४३४ ९७ ६९४९
२९ कोल्हापूर ५२७ २५६८६ २० ८१०
३० कोल्हापूर मनपा १७९ ११०८८ २८३
३१ सांगली ६६२ १५३२० १७ ५१६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २९० १५४२६ ४१४
३३ सिंधुदुर्ग ६० २९९२ ५७
३४ रत्नागिरी ३३५ ७४३० २०१
  कोल्हापूर मंडळ एकूण २०५३ ७७९४२ ५८ २२८१
३५ औरंगाबाद १८२ ११२९९ १९३
३६ औरंगाबाद मनपा ३५१ २०६८० ६२०
३७ जालना १२७ ६५७७   १७७
३८ हिंगोली ५९ २४०१   ४९
३९ परभणी ६२ २३९८ ७२
४० परभणी मनपा ३८ २२०९ ७७
  औरंगाबाद मंडळ एकूण ८१९ ४५५६४ २० ११८८
४१ लातूर २१७ ८६६२ २५९
४२ लातूर मनपा ८५ ५६६६ १५०
४३ उस्मानाबाद २५८ १०२०७ २६६
४४ बीड १६९ ८४२२ २२८
४५ नांदेड १९१ ७४८३ १८७
४६ नांदेड मनपा २१७ ५७०२ १५२
  लातूर मंडळ एकूण ११३७ ४६१४२ १८ १२४२
४७ अकोला १०९ २९२५ ७६
४८ अकोला मनपा १३० ३२६० १२२
४९ अमरावती ११८ ३५६५ ८२
५० अमरावती मनपा १८८ ६८३८   १३०
५१ यवतमाळ ३४८ ६६६१ १३ १४८
५२ बुलढाणा १२७ ६२४० १०४
५३ वाशिम ४२ ३२७९ ६३
  अकोला मंडळ एकूण १०६२ ३२७६८ ३० ७२५
५४ नागपूर ४७७ १४१८६ १४ २००
५५ नागपूर मनपा १५६९ ४७९०८ २२ १४२२
५६ वर्धा ९७ २७५० ३१
५७ भंडारा २०२ ३८७० ११ ६५
५८ गोंदिया २३३ ४३१३ ४९
५९ चंद्रपूर ९० ४०५६ ३४
६० चंद्रपूर मनपा ७० ३२०९ ३२
६१ गडचिरोली ३० १४८३
  नागपूर एकूण २७६८ ८१७७५ ५७ १८३८
  इतर राज्ये /देश ३१ १२४८ ११३
  एकूण २१९०७ ११८८०१५ ४२५ ३२२१६

आज नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४८ मृत्यू सातारा -८, औरंगाबाद -७, नागपूर -७, पुणे -४, ठाणे -४, पालघर -४, यवतमाळ -३, कोल्हापूर -३, नांदेड -२, सांगली -२, अहमदनगर -१, चंद्रपूर -१, रत्नागिरी -१ आणि वर्धा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १८२२०३ १४२७६९ ८४२५ ३७० ३०६३९
ठाणे १६८८०५ १३४७०२ ४४८६ २९६१६
पालघर ३३४१७ २६५१७ ७६८   ६१३२
रायगड ४५५३९ ३५०११ १००२ ९५२४
रत्नागिरी ७४३० ४२१६ २०१   ३०१३
सिंधुदुर्ग २९९२ १६३७ ५७   १२९८
पुणे २५७४०९ १७२७३२ ५१८८   ७९४८९
सातारा २९२६७ १९८७५ ७२३ ८६६७
सांगली ३०७४६ १९०४९ ९३०   १०७६७
१० कोल्हापूर ३६७७४ २७४१८ १०९३   ८२६३
११ सोलापूर ३०७५८ २२४४० १०३८ ७२७९
१२ नाशिक ६२२५१ ४८१२७ ११३२   १२९९२
१३ अहमदनगर ३४७८७ २५१५६ ५५३   ९०७८
१४ जळगाव ४२०४१ ३२२१८ १११५   ८७०८
१५ नंदूरबार ४५६० ३२६८ १११   ११८१
१६ धुळे ११५३९ ९७६५ २८८ १४८४
१७ औरंगाबाद ३१९७९ २२९४६ ८१३   ८२२०
१८ जालना ६५७७ ४५२५ १७७   १८७५
१९ बीड ८४२२ ५२२३ २२८   २९७१
२० लातूर १४३२८ १०२३७ ४०९   ३६८२
२१ परभणी ४६०७ २९६३ १४९   १४९५
२२ हिंगोली २४०१ १८५८ ४९   ४९४
२३ नांदेड १३१८५ ६३६० ३३९   ६४८६
२४ उस्मानाबाद १०२०७ ६८९७ २६६   ३०४४
२५ अमरावती १०४०३ ८००१ २१२   २१९०
२६ अकोला ६१८५ ३९०६ १९८ २०८०
२७ वाशिम ३२७९ २५१८ ६३ ६९७
२८ बुलढाणा ६२४० ३९५९ १०४   २१७७
२९ यवतमाळ ६६६१ ३८५४ १४८   २६५९
३० नागपूर ६२०९४ ३८७६९ १६२२ २१६९८
३१ वर्धा २७५० १७५४ ३१ ९६४
३२ भंडारा ३८७० १७९० ६५   २०१५
३३ गोंदिया ४३१३ २६६७ ४९   १५९७
३४ चंद्रपूर ७२६५ ३२९२ ६६   ३९०७
३५ गडचिरोली १४८३ १०८६   ३९२
  इतर राज्ये/ देश १२४८ ४२८ ११३   ७०७
  एकूण ११८८०१५ ८५७९३३ ३२२१६ ३८६ २९७४८०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *