Breaking News

कोरोना : ८९,५०३ चाचण्यानंतर २१ हजार २९ रूग्णांचे निदान १९ हजार ४७६ बरे होवून घरी तर ४७९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात पाच दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले असून आज २१ हजार २९ रूग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे त्यासाठी ८९ हजार ५०३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण तपासण्यांची संख्या ६१ लाख ०६ हजार ७८७ झाली आहे. तर एकूण रूग्ण संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ आणि अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७३ हजार ४७७ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात १९ हजार ४७६ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० इतकी झाली असून ४७९ इतक्या बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५.६५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६१,०६,७८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,६३,७९९ (२०.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७५,४२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,४५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २३६० १९०२६४ ४९ ८६०४
ठाणे ३५९ २७६२६ ७११
ठाणे मनपा ४३२ ३५३४८ १४ १०७१
नवी मुंबई मनपा ४८० ३७२५६ ११ ८३८
कल्याण डोंबवली मनपा ४६९ ४३५४५ ८२०
उल्हासनगर मनपा ७१ ८९५७ ३०८
भिवंडी निजामपूर मनपा ५६ ५१९६   ३३२
मीरा भाईंदर मनपा २४५ १७८०५ ५४४
पालघर १९२ १२६२२ २२८
१० वसई विरार मनपा २५० २२२५१ ५६३
११ रायगड ४६३ २९०६० ३० ७०९
१२ पनवेल मनपा २८६ १८७८७   ३५३
  ठाणे मंडळ एकूण ५६६३ ४४८७१७ १२५ १५०८१
१३ नाशिक ५२४ १६८२८ ३६७
१४ नाशिक मनपा १२४३ ४७५३० ६७८
१५ मालेगाव मनपा ६३ ३४७३   १३४
१६ अहमदनगर ५९८ २३९२५ ११ ३५५
१७ अहमदनगर मनपा २४८ १३६०४ २५८
१८ धुळे ६९ ६४०५ १७६
१९ धुळे मनपा ६० ५५२६   १४९
२० जळगाव ३६४ ३५०१३ ९१३
२१ जळगाव मनपा १५८ ९७२९   २५४
२२ नंदूरबार ५९ ४८७८   ११३
  नाशिक मंडळ एकूण ३३८६ १६६९११ ३५ ३३९७
२३ पुणे १२६४ ५४६६८ २२ १११९
२४ पुणे मनपा १७९७ १४६०६२ २६ ३३२९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७८६ ७०१३६ १३ ९८१
२६ सोलापूर ४५५ २४४०७ १४ ६१५
२७ सोलापूर मनपा ५६ ८४७१   ४७२
२८ सातारा ६०४ ३२००५ २८ ७८७
  पुणे मंडळ एकूण ४९६२ ३३५७४९ १०३ ७३०३
२९ कोल्हापूर ३७५ २८२६१ ५१ ८८९
३० कोल्हापूर मनपा ९७ ११७९६ १२ ३०७
३१ सांगली ५०८ १७२३६ ३२ ५८६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८२ १६३५९ ४३४
३३ सिंधुदुर्ग १०४ ३३०७   ५७
३४ रत्नागिरी ७८ ७८४० २३८
  कोल्हापूर मंडळ एकूण १३४४ ८४७९९ १०१ २५११
३५ औरंगाबाद ११७ ११७७३ २१६
३६ औरंगाबाद मनपा १८९ २१७४७ ६३२
३७ जालना १०९ ६९४१ १८१
३८ हिंगोली ५५ २६८४   ५२
३९ परभणी ५३ २५८४ ८०
४० परभणी मनपा १५ २३३० ८९
  औरंगाबाद मंडळ एकूण ५३८ ४८०५९ १६ १२५०
४१ लातूर २४२ ९४५२ २८६
४२ लातूर मनपा ११९ ६१२७ १५८
४३ उस्मानाबाद २८६ १०९४६ ३०६
४४ बीड २०२ ९०७८ २४८
४५ नांदेड १४१ ७९७८ २००
४६ नांदेड मनपा ८० ६१९६ १६७
  लातूर मंडळ एकूण १०७० ४९७७७ १९ १३६५
४७ अकोला ४२ ३१२९   ७७
४८ अकोला मनपा २३ ३४६४   १२२
४९ अमरावती ११२ ४०५३ ९८
५० अमरावती मनपा ३१० ७७८९ १४०
५१ यवतमाळ ३३६ ७५१३   १५०
५२ बुलढाणा १२९ ६६७३   १०७
५३ वाशिम १२८ ३७०२   ६८
  अकोला मंडळ एकूण १०८० ३६३२३ ७६२
५४ नागपूर ५११ १५८६७ ११ २५४
५५ नागपूर मनपा १३७३ ५२९७६ ४७ १५७३
५६ वर्धा १३५ ३२९८ ४३
५७ भंडारा १२२ ४३८२ ८१
५८ गोंदिया ३५० ५३६६ ५८
५९ चंद्रपूर १९० ४७८२   ३८
६० चंद्रपूर मनपा १७१ ३६७८ ३८
६१ गडचिरोली ९८ १७२३ १२
  नागपूर एकूण २९५० ९२०७२ ७३ २०९७
  इतर राज्ये /देश ३६ १३९२   १२०
  एकूण २१०२९ १२६३७९९ ४७९ ३३८८६

आज नोंद झालेल्या एकूण ४७९ मृत्यूंपैकी २५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू  कोल्हापूर -२१, पुणे -१५, नागपूर -१५, परभणी -१३,  अहमदनगर -११, रायगड -८, सांगली -४, नाशिक -४, नांदेड -३, वर्धा -३, ठाणे -२, रत्नागिरी -१ आणि सोलापूर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १९०२६४ १५४०८८ ८६०४ ३८६ २७१८६
ठाणे १७५७३३ १४१६३१ ४६२४ २९४७७
पालघर ३४८७३ २७७१२ ७९१   ६३७०
रायगड ४७८४७ ३८५७१ १०६२ ८२१२
रत्नागिरी ७८४० ४८२५ २३८   २७७७
सिंधुदुर्ग ३३०७ १९७० ५७   १२८०
पुणे २७०८६६ २०६१०४ ५४२९ ५९३३२
सातारा ३२००५ २२२२५ ७८७ ८९९१
सांगली ३३५९५ २२०६० १०२०   १०५१५
१० कोल्हापूर ४००५७ ३०८६७ ११९६   ७९९४
११ सोलापूर ३२८७८ २४५०७ १०८७ ७२८३
१२ नाशिक ६७८३१ ५१७५८ ११७९   १४८९४
१३ अहमदनगर ३७५२९ २८९३७ ६१३   ७९७९
१४ जळगाव ४४७४२ ३५२२२ ११६७   ८३५३
१५ नंदूरबार ४८७८ ३६५४ ११३   ११११
१६ धुळे ११९३१ १०२६४ ३२५ १३४०
१७ औरंगाबाद ३३५२० २३६४५ ८४८   ९०२७
१८ जालना ६९४१ ४९२३ १८१   १८३७
१९ बीड ९०७८ ५७६७ २४८   ३०६३
२० लातूर १५५७९ ११३०३ ४४४   ३८३२
२१ परभणी ४९१४ ३४८८ १६९   १२५७
२२ हिंगोली २६८४ २०६४ ५२   ५६८
२३ नांदेड १४१७४ ७०६७ ३६७   ६७४०
२४ उस्मानाबाद १०९४६ ७५६३ ३०६   ३०७७
२५ अमरावती ११८४२ ८८०९ २३८   २७९५
२६ अकोला ६५९३ ४०६५ १९९ २३२८
२७ वाशिम ३७०२ २८२५ ६८ ८०८
२८ बुलढाणा ६६७३ ४६८६ १०७   १८८०
२९ यवतमाळ ७५१३ ४४९० १५०   २८७३
३० नागपूर ६८८४३ ४७७६१ १८२७ १९२४७
३१ वर्धा ३२९८ २००७ ४३ १२४७
३२ भंडारा ४३८२ २४४५ ८१   १८५६
३३ गोंदिया ५३६६ ३१४९ ५८   २१५९
३४ चंद्रपूर ८४६० ३८६१ ७६   ४५२३
३५ गडचिरोली १७२३ १२८९ १२   ४२२
  इतर राज्ये/ देश १३९२ ४२८ १२०   ८४४
  एकूण १२६३७९९ ९५६०३० ३३८८६ ४०६ २७३४७७

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *