Breaking News

कोरोना: आजची बाधित रूग्णांची संख्या कालच्या पेक्षा जास्त, मृत्यूदरात घट २० हजार ४८९ नवे बाधित, १० हजार ८०१ बरे झाले ३१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

आगामी काळात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे संख्येत मिळत असून काल १९ हजार नव्या बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर तब्बल आज २० हजार बाधित नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित ८ लाख ८३ हजार ८६२ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख २० हजार ६६१ वर पोहोचली आहे. तर ३१२ मृतकांची नोंद झाल्याने २६ हजाराहून अधिक मृत्यू झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तर समाधानाची बाब म्हणजे राज्यातील मृत्यू दरात घट झाली असून त्याचा दर २.९७ टक्के इतका खाली आला. आज १०,८०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६,३६,५७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.०१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.९७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४५,५६,७०७  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,८३,८६२ (१९.३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८१,९०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १७३७ १५३७१२ ३३ ७८३२
ठाणे २८६ २१०६३ ५४८
ठाणे मनपा ३३५ २८२५८ ९८९
नवी मुंबई मनपा ४१३ ३०७२२ ६७२
कल्याण डोंबवली मनपा ४३५ ३४३०४ ६७३
उल्हासनगर मनपा ३३ ८१०६ २९२
भिवंडी निजामपूर मनपा ४५९५ ३१७
मीरा भाईंदर मनपा २६२ १३९४३ ४४४
पालघर २४२ ९३७१ १५९
१० वसई विरार मनपा २०३ १८२७६ ४७३
११ रायगड ६४९ १९८३६ ५२४
१२ पनवेल मनपा २६३ १४२०६ ३०१
ठाणे मंडळ एकूण ४८६३ ३५६३९२ ६८ १३२२४
१३ नाशिक २५७ १०६६२ १० २८०
१४ नाशिक मनपा ५६६ ३०७४० ५५५
१५ मालेगाव मनपा ५४ २७८२ ११८
१६ अहमदनगर ५०८ १४०१६ १९८
१७ अहमदनगर मनपा २७९ ९९९५ १४८
१८ धुळे १३१ ४८५२ १२१
१९ धुळे मनपा ५४ ४३३० १०८
२० जळगाव ४३६ २३४३७ ७३५
२१ जळगाव मनपा ६८ ७२९३ १८०
२२ नंदूरबार १०८ ३१६९ ८३
नाशिक मंडळ एकूण २४६१ १११२७६ ४४ २५२६
२३ पुणे १३४५ ३११६४ ८१३
२४ पुणे मनपा २३६६ ११०५६५ ३२ २७२४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९५३ ५२८३० ८४०
२६ सोलापूर ६१९ १५०१३ ३८७
२७ सोलापूर मनपा ८४ ७१६५ ४३९
२८ सातारा ९३९ १७७३१ १३ ४१३
पुणे मंडळ एकूण ६३०६ २३४४६८ ६५ ५६१६
२९ कोल्हापूर ४८४ १७६२४ १५ ५५९
३० कोल्हापूर मनपा २३० ७६२४ २११
३१ सांगली ४६२ ८०४४ २३६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४२६ ९५९२ २८३
३३ सिंधुदुर्ग ९५ १६५५ २४
३४ रत्नागिरी १९१ ४८२९ १६२
कोल्हापूर मंडळ एकूण १८८८ ४९३६८ ३१ १४७५
३५ औरंगाबाद १६७ ८७१५ १३६
३६ औरंगाबाद मनपा २३१ १५८९१ ५५६
३७ जालना १३४ ४९२३ १४७
३८ हिंगोली ६९ १७११ ४१
३९ परभणी ७२ १६०६ ४६
४० परभणी मनपा ४४ १५९६ ५०
औरंगाबाद मंडळ एकूण ७१७ ३४४४२ १५ ९७६
४१ लातूर २४० ५६९० १८५
४२ लातूर मनपा १९१ ३९९२ ११९
४३ उस्मानाबाद २४० ७०९० १९८
४४ बीड २०६ ५४२९ १४१
४५ नांदेड १९६ ५०७७ १३२
४६ नांदेड मनपा १५८ ३८२२ ११८
लातूर मंडळ एकूण १२३१ ३११०० ३२ ८९३
४७ अकोला ७६ १९३१ ६५
४८ अकोला मनपा ४५ २३९३ ९९
४९ अमरावती १९ १५५६ ४३
५० अमरावती मनपा ६५ ४१९० ९७
५१ यवतमाळ १४० ४००५ ९२
५२ बुलढाणा ६९ ३९६१ ८४
५३ वाशिम ७८ २०७७ ३३
अकोला मंडळ एकूण ४९२ २०११३ १२ ५१३
५४ नागपूर ३८८ ८४७४ १०७
५५ नागपूर मनपा १३४२ २७७६९ २७ ७७१
५६ वर्धा १०९ १४३० २२
५७ भंडारा १८५ १५५४ २७
५८ गोंदिया १४५ २१३३ २२
५९ चंद्रपूर १८६ २१८१ १३
६० चंद्रपूर मनपा १३७ १४०२ १०
६१ गडचिरोली १४ ९१९
नागपूर एकूण २५०६ ४५८६२ ४३ ९७३
इतर राज्ये /देश २५ ८४१ ८०
एकूण २०४८९ ८८३८६२ ३१२ २६२७६

आज नोंद झालेल्या एकूण ३१२ मृत्यूंपैकी १९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू  औरंगाबाद -५, कोल्हापूर -५, पुणे -५, ठाणे -४, चंद्रपूर -२, रायगड -२, जालना -२, अहमदनगर -१, जळगाव -१, मुंबई -१, नाशिक -१, परभणी -१, रत्नागिरी -१ आणि पालघर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १५३७१२ १२२५६६ ७८३२ ३३६ २२९७८
ठाणे १४०९९१ ११३७८५ ३९३५ २३२७०
पालघर २७६४७ २१३१४ ६३२ ५७०१
रायगड ३४०४२ २५७४२ ८२५ ७४७३
रत्नागिरी ४८२९ २६०५ १६२ २०६२
सिंधुदुर्ग १६५५ ७५१ २४ ८८०
पुणे १९४५५९ १३२४११ ४३७७ ५७७७१
सातारा १७७३१ १०४७१ ४१३ ६८४५
सांगली १७६३६ ९५४१ ५१९ ७५७६
१० कोल्हापूर २५२४८ १७८७० ७७० ६६०८
११ सोलापूर २२१७८ १५६०१ ८२६ ५७५०
१२ नाशिक ४४१८४ ३३९५६ ९५३ ९२७५
१३ अहमदनगर २४०११ १८१४३ ३४६ ५५२२
१४ जळगाव ३०७३० २२११० ९१५ ७७०५
१५ नंदूरबार ३१६९ १८०१ ८३ १२८५
१६ धुळे ९१८२ ६६९४ २२९ २२५७
१७ औरंगाबाद २४६०६ १८५०० ६९२ ५४१४
१८ जालना ४९२३ ३२७७ १४७ १४९९
१९ बीड ५४२९ ३८६३ १४१ १४२५
२० लातूर ९६८२ ५८५४ ३०४ ३५२४
२१ परभणी ३२०२ १८३६ ९६ १२७०
२२ हिंगोली १७११ १३७४ ४१ २९६
२३ नांदेड ८८९९ ४२७८ २५० ४३७१
२४ उस्मानाबाद ७०९० ४५०९ १९८ २३८३
२५ अमरावती ५७४६ ४३९७ १४० १२०९
२६ अकोला ४३२४ ३१९४ १६४ ९६५
२७ वाशिम २०७७ १४९० ३३ ५५३
२८ बुलढाणा ३९६१ २६५१ ८४ १२२६
२९ यवतमाळ ४००५ २३७८ ९२ १५३५
३० नागपूर ३६२४३ १८८०४ ८७८ १६५५७
३१ वर्धा १४३० ७५५ २२ ६५२
३२ भंडारा १५५४ ७९२ २७ ७३५
३३ गोंदिया २१३३ १०९८ २२ १०१३
३४ चंद्रपूर ३५८३ १४९१ २३ २०६९
३५ गडचिरोली ९१९ ६७२ २४६
इतर राज्ये/ देश ८४१ ८० ७६१
एकूण ८८३८६२ ६३६५७४ २६२७६ ३५१ २२०६६१

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *