Breaking News

कोरोना : १२ लाखावर रूग्ण; एमएमआर-पुणे, नागपूरात लक्षणीय वाढ; सर्वाधिक रूग्ण घरी २० हजार ५९८ नवे बाधित, २६ हजार ४०८ बरे झाले तर ४५५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात एकाबाजूला रूग्णवाढ होताना दिसत असली तर बरे होण्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली असून सद्यपरिस्थितीत बरे होण्याचा दर ७३.१७ टक्केवर पोहोचला आहे. तर रूग्ण आढळून येण्याचा दर २०.५८ टक्क्यावर आहे. आज मुंबई महानगर प्रदेशात ५ हजार २०९ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे मंडळात ५ हजार १९३ इतके नवे बाधित आढळून आले असून त्यानंतर नागपूर विभागात २९१२ इतके रूग्ण आढळून आले आहे. राज्यात २० हजार ५९८ इतके बाधित आढळल्याने एकूण रूग्णांची संख्या १२ लाख ८ हजार ६४२ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९१ हजार २३८ झाली असून ४५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज सर्वाधिक २६,४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ८,८४,३४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.१७ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५८,७२,२४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,०८,६४२ (२०.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,४९,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२०९ १८४४३९ ४४ ८४६९
ठाणे ३१३ २६८०३ ६९३
ठाणे मनपा ४०४ ३४२८५ १०४५
नवी मुंबई मनपा ३६२ ३६१२८ ८१३
कल्याण डोंबवली मनपा ४७८ ४२३२६ १४ ८०८
उल्हासनगर मनपा ६५ ८८०४ ३०७
भिवंडी निजामपूर मनपा ३८ ५०८६ ३३१
मीरा भाईंदर मनपा २०४ १७२३७ ५३२
पालघर १८४ १२१५७ २२२
१० वसईविरार मनपा २६७ २१७१२ ५५०
११ रायगड ४१४ २८०५६ ६६१
१२ पनवेल मनपा २७१ १८१६८ ३४९
  ठाणे मंडळ एकूण ५२०९ ४३५२०१ ९९ १४७८०
१३ नाशिक २५८ १५५७८ ३५७
१४ नाशिक मनपा ६२० ४४२६७ ६५४
१५ मालेगाव मनपा ४३ ३३२७   १३४
१६ अहमदनगर ६७८ २२४७५ १४ ३२५
१७ अहमदनगर मनपा २११ १३२०१ २४४
१८ धुळे ६४ ६२८३ १३ १६५
१९ धुळे मनपा २७ ५३४७ १४४
२० जळगाव ६९२ ३३६२६ ८८३
२१ जळगाव मनपा १४८ ९२५५ २४४
२२ नंदूरबार ११२ ४६७२   १११
  नाशिक मंडळ एकूण २८५३ १५८०३१ ६२ ३२६१
२३ पुणे १२२० ५१४९६ २९ १०५९
२४ पुणे मनपा १७७४ १४१६८१ ३७ ३२४१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७३२ ६७९५८ १० ९६४
२६ सोलापूर ६१६ २३१४१ ५७३
२७ सोलापूर मनपा ८१ ८३१४ ४७१
२८ सातारा ७७० ३००३७ १४ ७३७
  पुणे मंडळ एकूण ५१९३ ३२२६२७ ९६ ७०४५
२९ कोल्हापूर ५५३ २६२३९ ८१८
३० कोल्हापूर मनपा १८१ ११२६९ २८६
३१ सांगली ५२४ १५८४४ १२ ५२८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३२१ १५७४७ ४१८
३३ सिंधुदुर्ग ४५ ३०३८   ५७
३४ रत्नागिरी ८३ ७५१३ २२ २२३
  कोल्हापूर मंडळ एकूण १७०७ ७९६५० ४९ २३३०
३५ औरंगाबाद ९१ ११३९० १६ २०९
३६ औरंगाबाद मनपा ३९७ २१०७७ ६२५
३७ जालना १०९ ६६८६ १७८
३८ हिंगोली ८८ २४८९ ५०
३९ परभणी ४६ २४४४ ७३
४० परभणी मनपा ४१ २२५० ७८
  औरंगाबाद मंडळ एकूण ७७२ ४६३३६ २५ १२१३
४१ लातूर २२२ ८८८४ १३ २७२
४२ लातूर मनपा ११८ ५७८४ १५५
४३ उस्मानाबाद १२२ १०३२९ १७ २८३
४४ बीड १७१ ८५९३ २३४
४५ नांदेड १५८ ७६४१ १८९
४६ नांदेड मनपा १७७ ५८७९ १५३
  लातूर मंडळ एकूण ९६८ ४७११० ४४ १२८६
४७ अकोला ३७ २९६२ ७७
४८ अकोला मनपा १०१ ३३६१   १२२
४९ अमरावती ८८ ३६५३ ८६
५० अमरावती मनपा १५२ ६९९० १३१
५१ यवतमाळ २७० ६९३१ १४९
५२ बुलढाणा १९४ ६४३४ १०५
५३ वाशिम १२० ३३९९ ६४
  अकोला मंडळ एकूण ९६२ ३३७३० ७३४
५४ नागपूर ५३५ १४७२१ १९ २१९
५५ नागपूर मनपा १६१२ ४९५२० ३५ १४५७
५६ वर्धा १३८ २८८८ ३२
५७ भंडारा १५० ४०२० ७४
५८ गोंदिया २२४ ४५३७ ५०
५९ चंद्रपूर १४३ ४१९९ ३६
६० चंद्रपूर मनपा ५५ ३२६४   ३२
६१ गडचिरोली ५५ १५३८
  नागपूर एकूण २९१२ ८४६८७ ७० १९०८
  इतर राज्ये /देश २२ १२७० ११४
  एकूण २०५९८ १२०८६४२ ४५५ ३२६७१

आज नोंद झालेल्या एकूण ४५५ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०८ मृत्यू पुणे -३१, नागपूर -१७, औरंगाबाद -१७, ठाणे -११, धुळे -९, नाशिक – ५, कोल्हापूर -४, जळगाव -३, अहमदनगर -२, बीड -२, रत्नागिरी -२, अकोला -१, भंडारा -१,  परभणी -१,  सांगली-१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे  –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १८४४३९ १४७८०७ ८४६९ ३७६ २७७८७
ठाणे १७०६६९ १३६४८५ ४५२९ २९६५४
पालघर ३३८६९ २६७९९ ७७२   ६२९८
रायगड ४६२२४ ३५५५४ १०१० ९६५८
रत्नागिरी ७५१३ ४४२८ २२३   २८६२
सिंधुदुर्ग ३०३८ १६५६ ५७   १३२५
पुणे २६११३५ १८११०३ ५२६४   ७४७६८
सातारा ३००३७ २०२५० ७३७ ९०४८
सांगली ३१५९१ १९८७८ ९४६   १०७६७
१० कोल्हापूर ३७५०८ २८२७२ ११०४   ८१३२
११ सोलापूर ३१४५५ २२८७९ १०४४ ७५३१
१२ नाशिक ६३१७२ ४८१२७ ११४५   १३९००
१३ अहमदनगर ३५६७६ २५८३९ ५६९   ९२६८
१४ जळगाव ४२८८१ ३२७७९ ११२७   ८९७५
१५ नंदूरबार ४६७२ ३३७१ १११   ११९०
१६ धुळे ११६३० ९७९५ ३०९ १५२४
१७ औरंगाबाद ३२४६७ २३०८७ ८३४   ८५४६
१८ जालना ६६८६ ४५८६ १७८   १९२२
१९ बीड ८५९३ ५३१२ २३४   ३०४७
२० लातूर १४६६८ १०२५३ ४२७   ३९८८
२१ परभणी ४६९४ २९८६ १५१   १५५७
२२ हिंगोली २४८९ १८७६ ५०   ५६३
२३ नांदेड १३५२० ६४७४ ३४२   ६७०४
२४ उस्मानाबाद १०३२९ ७१३३ २८३   २९१३
२५ अमरावती १०६४३ ८१०४ २१७   २३२२
२६ अकोला ६३२३ ३९७१ १९९ २१५२
२७ वाशिम ३३९९ २५२३ ६४ ८११
२८ बुलढाणा ६४३४ ४२५८ १०५   २०७१
२९ यवतमाळ ६९३१ ३८६३ १४९   २९१९
३० नागपूर ६४२४१ ४३४६० १६७६ १९१००
३१ वर्धा २८८८ १९१४ ३२ ९४१
३२ भंडारा ४०२० १८३६ ७४   २११०
३३ गोंदिया ४५३७ २६९३ ५०   १७९४
३४ चंद्रपूर ७४६३ ३३९९ ६८   ३९९६
३५ गडचिरोली १५३८ ११६३   ३६७
  इतर राज्ये/ देश १२७० ४२८ ११४   ७२८
  एकूण १२०८६४२ ८८४३४१ ३२६७१ ३९२ २९१२३८

 

Check Also

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *