Breaking News

कोरोना : एक दिवसाच्या अंतराने पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ २० हजार १३१ नवे बाधित, १३ हजार २३४ तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात काल एक दिवसानंतर आज पुन्हा २० हजार १३१ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात २३ हजारहून अधिक रूग्ण आणि तीन दिवसापूर्वी २० हजार रूग्ण आढळून आले होते. फक्त सोमवारी अर्थात काल राज्यात १६ हजार रूग्ण आढळून आले होते. आज निदान झालेल्या बाधित रूग्णांमुळे एकूण रूग्ण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ४३ हजार ४४६ वर पोहोचली. कोरोनामुळे आज ३८० रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आज १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६,७२,५५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.२६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४७,८९,६८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,४३,७७२ (१९.७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५७,३०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,१४१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३४६ १५८७५६ ४२ ७९४२
ठाणे ३०१ २२१७२ ५६१
ठाणे मनपा २८१ २९२६५ ९९९
नवी मुंबई मनपा २०९ ३१६५२ ६९०
कल्याण डोंबवली मनपा ३१६ ३५७२६ ६८७
उल्हासनगर मनपा ३२ ८२१६   २९४
भिवंडी निजामपूर मनपा १७ ४६७२ ३२३
मीरा भाईंदर मनपा १६४ १४५१७ ४५४
पालघर २०२ ९८३० १६६
१० वसई विरार मनपा १५९ १८७१३   ४८१
११ रायगड ५७२ २१३६३ ५३८
१२ पनवेल मनपा २६९ १५०८६ ३३४
  ठाणे मंडळ एकूण ३८६८ ३६९९६८ ७० १३४६९
१३ नाशिक ४३७ ११७७८ २९०
१४ नाशिक मनपा १४२० ३३६०४ १२ ५७६
१५ मालेगाव मनपा ६७ २९३४ १२३
१६ अहमदनगर ४९४ १५१६६ २०८
१७ अहमदनगर मनपा ३०३ १०५६९ १५६
१८ धुळे ११३ ५१९४   १२४
१९ धुळे मनपा ८९ ४५७३ ११४
२० जळगाव ५६७ २४८८२ ११ ७६०
२१ जळगाव मनपा ८९ ७६४१ १९१
२२ नंदूरबार ९४ ३३९९ ८६
  नाशिक मंडळ एकूण ३६७३ ११९७४० ५० २६२८
२३ पुणे १३३९ ३४५९४ २० ८५२
२४ पुणे मनपा १७११ ११६९५१ ३५ २८१७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९१७ ५५८९० १३ ८६९
२६ सोलापूर ४४७ १६४३३ ११ ४२३
२७ सोलापूर मनपा ६६ ७३९४ ४४४
२८ सातारा ७८४ १९८०६ १६ ४४८
  पुणे मंडळ एकूण ५२६४ २५१०६८ ९६ ५८५३
२९ कोल्हापूर ५९५ २०२४४ २० ५९९
३० कोल्हापूर मनपा २२० ८७८९ २२२
३१ सांगली ५६७ ९४०८ १७ २८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४०५ १०७९७ ११ ३१५
३३ सिंधुदुर्ग १३९ २००१ २५
३४ रत्नागिरी २०२ ५३९७ १७०
  कोल्हापूर मंडळ एकूण २१२८ ५६६३६ ५७ १६१२
३५ औरंगाबाद २४७ ९२६७ १४३
३६ औरंगाबाद मनपा ५४३ १६९९५ ५६७
३७ जालना ११८ ५२८५ १५१
३८ हिंगोली ६३ १८८३ ४२
३९ परभणी ४८ १७८५ ४८
४० परभणी मनपा ५९ १७७७   ५४
  औरंगाबाद मंडळ एकूण १०७८ ३६९९२ १० १००५
४१ लातूर २०९ ६२७९ २०२
४२ लातूर मनपा १३८ ४३४६ १२६
४३ उस्मानाबाद १६३ ७६०४ २१५
४४ बीड १८६ ६००८ १६४
४५ नांदेड २१६ ५६११ १४८
४६ नांदेड मनपा २४५ ४३२५ १२७
  लातूर मंडळ एकूण ११५७ ३४१७३ २२ ९८२
४७ अकोला १०० २१७२   ६७
४८ अकोला मनपा २८ २४७७   ९९
४९ अमरावती १३६ १७७६ ५०
५० अमरावती मनपा २०८ ४६४६ १०३
५१ यवतमाळ १६३ ४३२० ९४
५२ बुलढाणा ११९ ४३३५ ९०
५३ वाशिम ८९ २२७२ ३७
  अकोला मंडळ एकूण ८४३ २१९९८ १० ५४०
५४ नागपूर २६६ ९५०३ १२६
५५ नागपूर मनपा ११२४ ३१३५८ ५३ ९८२
५६ वर्धा २५५ १८२३   २३
५७ भंडारा ८७ १९४२   २७
५८ गोंदिया १४७ २४८९   २५
५९ चंद्रपूर ८५ २४७२ २५
६० चंद्रपूर मनपा १०८ १६९५ २३
६१ गडचिरोली २३ ९९०  
  नागपूर एकूण २०९५ ५२२७२ ६३ १२३२
  इतर राज्ये /देश २५ ९२५ ८६
  एकूण २०१३१ ९४३७७२ ३८० २७४०७

आज नोंद झालेल्या एकूण ३८० मृत्यूंपैकी २५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३० मृत्यू  पुणे -७, कोल्हापूर -७, औरंगाबाद -४, नाशिक -२, सातारा -२, ठाणे -२, अमरावती -१, धुळे- १, जळगाव -१, नागपूर -१, उस्मानाबाद -१ आणि रत्नागिरी -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १५८७५६ १२५९०६ ७९४२ ३४८ २४५६०
ठाणे १४६२२० ११६३५९ ४००८ २५८५२
पालघर २८५४३ २२६३४ ६४७   ५२६२
रायगड ३६४४९ २६६२४ ८७२ ८९५१
रत्नागिरी ५३९७ ३११७ १७०   २११०
सिंधुदुर्ग २००१ ८६८ २५   ११०८
पुणे २०७४३५ १४००३८ ४५३८   ६२८५९
सातारा १९८०६ ११४५१ ४४८ ७९०५
सांगली २०२०५ १०९३१ ५९६   ८६७८
१० कोल्हापूर २९०३३ १८६५७ ८२१   ९५५५
११ सोलापूर २३८२७ १७३१७ ८६७ ५६४२
१२ नाशिक ४८३१६ ३६९२७ ९८९   १०४००
१३ अहमदनगर २५७३५ १९३९३ ३६४   ५९७८
१४ जळगाव ३२५२३ २३४७७ ९५१   ८०९५
१५ नंदूरबार ३३९९ २२६७ ८६   १०४६
१६ धुळे ९७६७ ७२२७ २३८ २३००
१७ औरंगाबाद २६२६२ १९१८२ ७१०   ६३७०
१८ जालना ५२८५ ३४०२ १५१   १७३२
१९ बीड ६००८ ४०५३ १६४   १७९१
२० लातूर १०६२५ ६३२३ ३२८   ३९७४
२१ परभणी ३५६२ २२५९ १०२   १२०१
२२ हिंगोली १८८३ १३७४ ४२   ४६७
२३ नांदेड ९९३६ ४६५२ २७५   ५००९
२४ उस्मानाबाद ७६०४ ४७७७ २१५   २६१२
२५ अमरावती ६४२२ ४६२४ १५३   १६४५
२६ अकोला ४६४९ ३२५९ १६६ १२२३
२७ वाशिम २२७२ १७०९ ३७ ५२५
२८ बुलढाणा ४३३५ २८८० ९०   १३६५
२९ यवतमाळ ४३२० २७३० ९४   १४९६
३० नागपूर ४०८६१ २२४८० ११०८ १७२६९
३१ वर्धा १८२३ ९०८ २३ ८९१
३२ भंडारा १९४२ ९३८ २७   ९७७
३३ गोंदिया २४८९ १२५६ २५   १२०८
३४ चंद्रपूर ४१६७ १७५३ ४८   २३६६
३५ गडचिरोली ९९० ८०४   १८५
  इतर राज्ये/ देश ९२५ ८६   ८३९
  एकूण ९४३७७२ ६७२५५६ २७४०७ ३६३ २४३४४६

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *