Breaking News

कोरोना : मुंबईत आजही २ हजाराहून जास्त तर एमएमआर आणि पुण्यात रूग्णसंख्या चढीच १९ हजार १६४ नवे बाधित रूग्ण, १७ हजार १८४ बरे तर ४५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील करोनाबाधितांची संख्या २० हजाराच्या आत आज नोंदविलेली असली तरी मुंबई शहरात मागील काही दिवसापासून २ हजारापेक्षा जास्त रूग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे मुंबईसह महानगर प्रदेशात ४ हजार ७४० इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे विभागातही संख्येत वाढ होत असल्याने ४ हजार ९५६ इतके रूग्ण आढळून आले आहे. या दोन्ही विभागात पुणे-पिंपरी चिंचवड आणि मुंबई महानगर प्रदेशात मुंबई शहरात सर्वाधिक रूग्ण असल्याचे आढळून येत आहेत. तसेच पुणे विभागातील सातारा आणि सोलापूरातही संख्या वाढताना दिसत आहे.

मागील २४ तासात १९ हजार १६४ रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १२ लाख ८२ हजार ९६३ इतकी झाली असून अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ७४ हजार ९९३ इतकी झाली आहे. तसेच १७ हजार १८४ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ९ लाख ७३ हजार २१४ वर पोहोचली. तर ४५९ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५.८६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६१,९०,३८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,८२,९६३ (२०.७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,८३,९१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २१६३ १९२४२७ ५४ ८६५८
ठाणे ३४८ २७९७४ ७१४
ठाणे मनपा ३५० ३५६९८ १०७५
नवी मुंबई मनपा ३१३ ३७५६९ १२ ८५०
कल्याण डोंबवली मनपा ४६९ ४४०१४ ८२४
उल्हासनगर मनपा ६७ ९०२४   ३०८
भिवंडी निजामपूर मनपा २६ ५२२२   ३३२
मीरा भाईंदर मनपा २२३ १८०२८   ५४४
पालघर ७६ १२६९८ २३०
१० वसई विरार मनपा १७७ २२४२८ ५६७
११ रायगड २८५ २९३४५ १३ ७२२
१२ पनवेल मनपा २४३ १९०३० ३५४
  ठाणे मंडळ एकूण ४७४० ४५३४५७ ९७ १५१७८
१३ नाशिक ३४८ १७१७६ ३६९
१४ नाशिक मनपा ८८३ ४८४१३ १२ ६९०
१५ मालेगाव मनपा ३७ ३५१०   १३४
१६ अहमदनगर ५२३ २४४४८ ३६२
१७ अहमदनगर मनपा २०५ १३८०९ २६२
१८ धुळे ३८ ६४४३ १७७
१९ धुळे मनपा १८ ५५४४ १५०
२० जळगाव ३८० ३५३९३ २० ९३३
२१ जळगाव मनपा १०३ ९८३२ २६३
२२ नंदूरबार ६३ ४९४१   ११३
  नाशिक मंडळ एकूण २५९८ १६९५०९ ५६ ३४५३
२३ पुणे १२३८ ५५९०६ ११ ११३०
२४ पुणे मनपा १५७२ १४७६३४ २६ ३३५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७४५ ७०८८१ १२ ९९३
२६ सोलापूर ४६८ २४८७५ १० ६२५
२७ सोलापूर मनपा ८५ ८५५६   ४७२
२८ सातारा ८४८ ३२८५३ ३५ ८२२
  पुणे मंडळ एकूण ४९५६ ३४०७०५ ९४ ७३९७
२९ कोल्हापूर ४५१ २८७१२ १६ ९०५
३० कोल्हापूर मनपा १७८ ११९७४ ३१४
३१ सांगली ६२९ १७८६५ १७ ६०३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७६ १६६३५ ४३८
३३ सिंधुदुर्ग १०३ ३४१० १२ ६९
३४ रत्नागिरी ७८ ७९१८ २३९
  कोल्हापूर मंडळ एकूण १७१५ ८६५१४ ५७ २५६८
३५ औरंगाबाद १६९ ११९४२ २१७
३६ औरंगाबाद मनपा ३४७ २२०९४ ६३४
३७ जालना १२५ ७०६६ १८४
३८ हिंगोली ५० २७३४   ५२
३९ परभणी ४१ २६२५ ८१
४० परभणी मनपा ३२ २३६२   ८९
  औरंगाबाद मंडळ एकूण ७६४ ४८८२३ १२५७
४१ लातूर २०५ ९६५७ २९३
४२ लातूर मनपा १२६ ६२५३ १६१
४३ उस्मानाबाद २०९ १११५५ ११ ३१७
४४ बीड २०९ ९२८७ २५४
४५ नांदेड ११४ ८०९२ २०१
४६ नांदेड मनपा १२३ ६३१९ १६८
  लातूर मंडळ एकूण ९८६ ५०७६३ २९ १३९४
४७ अकोला ३६ ३१६५ ८२
४८ अकोला मनपा ६२ ३५२६ ११ १३३
४९ अमरावती ९७ ४१५० १०१
५० अमरावती मनपा २४३ ८०३२ १४३
५१ यवतमाळ १७४ ७६८७ १७ १६७
५२ बुलढाणा १४१ ६८१४   १०७
५३ वाशिम १३१ ३८३३ ११ ७९
  अकोला मंडळ एकूण ८८४ ३७२०७ ५० ८१२
५४ नागपूर ४०९ १६२७६ १७ २७१
५५ नागपूर मनपा ११६२ ५४१३८ ३० १६०३
५६ वर्धा १८५ ३४८३ ५०
५७ भंडारा २१९ ४६०१ ९०
५८ गोंदिया २९८ ५६६४ ५९
५९ चंद्रपूर ९३ ४८७५ ४०
६० चंद्रपूर मनपा ५८ ३७३६   ३८
६१ गडचिरोली ५४ १७७७ १३
  नागपूर एकूण २४७८ ९४५५० ६७ २१६४
  इतर राज्ये /देश ४३ १४३५ १२२
  एकूण १९१६४ १२८२९६३ ४५९ ३४३४५

आज नोंद झालेल्या एकूण ४५९ मृत्यूंपैकी २५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७८ मृत्यू  पुणे -१७, सातारा -१३, नागपूर -७, जळगाव -६, नाशिक -६, कोल्हापूर -५, ठाणे -५, वर्धा -५, रायगड -३, वाशिम -२, सिंधुदुर्ग -२, अकोला -१, अमरावती -१, जालना -१, परभणी -१, रत्नागिरी -१, सांगली -१ आणि पालघर – १असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १९२४२७ १५५६३८ ८६५८ ३९० २७७४१
ठाणे १७७५२९ १४३११७ ४६४७ २९७६४
पालघर ३५१२६ २७९२० ७९७   ६४०९
रायगड ४८३७५ ३९३७७ १०७६ ७९२०
रत्नागिरी ७९१८ ४९४३ २३९   २७३६
सिंधुदुर्ग ३४१० २०१७ ६९   १३२४
पुणे २७४४२१ २०८७९६ ५४७८ ६०१४६
सातारा ३२८५३ २३२१६ ८२२ ८८१३
सांगली ३४५०० २२५४७ १०४१   १०९१२
१० कोल्हापूर ४०६८६ ३१५२५ १२१९   ७९४२
११ सोलापूर ३३४३१ २४८४७ १०९७ ७४८६
१२ नाशिक ६९०९९ ५३१५८ ११९३   १४७४८
१३ अहमदनगर ३८२५७ २९५५४ ६२४   ८०७९
१४ जळगाव ४५२२५ ३५९९८ ११९६   ८०३१
१५ नंदूरबार ४९४१ ३८५४ ११३   ९७४
१६ धुळे ११९८७ १०३५५ ३२७ १३०३
१७ औरंगाबाद ३४०३६ २३९३३ ८५१   ९२५२
१८ जालना ७०६६ ५००० १८४   १८८२
१९ बीड ९२८७ ५९८८ २५४   ३०४५
२० लातूर १५९१० ११४९३ ४५४   ३९६३
२१ परभणी ४९८७ ३५५१ १७०   १२६६
२२ हिंगोली २७३४ २११६ ५२   ५६६
२३ नांदेड १४४११ ७१७५ ३६९   ६८६७
२४ उस्मानाबाद १११५५ ७८५१ ३१७   २९८७
२५ अमरावती १२१८२ ८८५८ २४४   ३०८०
२६ अकोला ६६९१ ४१३९ २१५ २३३६
२७ वाशिम ३८३३ २९२० ७९ ८३३
२८ बुलढाणा ६८१४ ४९४४ १०७   १७६३
२९ यवतमाळ ७६८७ ४९८३ १६७   २५३७
३० नागपूर ७०४१४ ४९७६९ १८७४ १८७६२
३१ वर्धा ३४८३ २०५२ ५० १३८०
३२ भंडारा ४६०१ २५२७ ९०   १९८४
३३ गोंदिया ५६६४ ३३२९ ५९   २२७६
३४ चंद्रपूर ८६११ ३९६९ ७८   ४५६४
३५ गडचिरोली १७७७ १३२७ १३   ४३७
  इतर राज्ये/ देश १४३५ ४२८ १२२   ८८५
  एकूण १२८२९६३ ९७३२१४ ३४३४५ ४११ २७४९९३

Check Also

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *