Breaking News

कोरोना : बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट १ हजार ८४२ नवे बाधित, ३ हजार ८० बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील २४ तासात ३,०८० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९,१५,३४४ करोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२५% एवढे झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची ४३,५६१ इतकी झाली आहे. तर कालच्या तुलनेत आज राज्यात १,८४२  नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच कालच्या तुलनेत मृतकांच्या नोंदीत घट झाली असून राज्यात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,५७,९९८  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१०,९४८ (१४.१० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०७,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३४८ ३०६३९८ ११३११
ठाणे ३६ ४१०९१ ९८६
ठाणे मनपा ७९ ५९०६९ १२७१
नवी मुंबई मनपा ५४ ५६७६५ ११०६
कल्याण डोंबवली मनपा ५६ ६३७०९ १०२९
उल्हासनगर मनपा ११ ११६४३ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८५० ३४७
मीरा भाईंदर मनपा १४ २७७९० ६५७
पालघर १६८२१ ३२१
१० वसईविरार मनपा १२ ३०९९५ ५९८
११ रायगड १३ ३७४७८ ९३४
१२ पनवेल मनपा ३९ ३०८५१ ५८७
ठाणे मंडळ एकूण ६६८ ६८९४६० १२ १९४९९
१३ नाशिक १६ ३६६१० ७६५
१४ नाशिक मनपा १९ ७८८७९ १०५२
१५ मालेगाव मनपा ४७२३ १६४
१६ अहमदनगर ४५ ४५७२५ ६९१
१७ अहमदनगर मनपा १८ २५६८१ ३९६
१८ धुळे ८६७८ १८९
१९ धुळे मनपा ७३५८ १५५
२० जळगाव १७ ४४३५९ ११५५
२१ जळगाव मनपा १२८८० ३१९
२२ नंदूरबार ३५ ९५२२ १९३
नाशिक मंडळ एकूण १६३ २७४४१५ ५०७९
२३ पुणे ८६ ९१७१४ २१२२
२४ पुणे मनपा १०२ १९७४२७ ४४७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७८ ९६५६७ १३०७
२६ सोलापूर ३१ ४२८६८ १२१०
२७ सोलापूर मनपा १० १२७६७ ६०५
२८ सातारा ३९ ५६०६६ १८१०
पुणे मंडळ एकूण ३४६ ४९७४०९ ११५२६
२९ कोल्हापूर ३४५८४ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४४९७ ४१२
३१ सांगली ३२८५१ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८८२ ६२५
३३ सिंधुदुर्ग १२ ६३४१ १६८
३४ रत्नागिरी ११४६२ ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण ३३ ११७६१७ ४००९
३५ औरंगाबाद १५४३० ३२१
३६ औरंगाबाद मनपा २५ ३३७१२ ९२३
३७ जालना १३२२९ ३५८
३८ हिंगोली ४४०१ ९७
३९ परभणी ४४५२ १६०
४० परभणी मनपा ३४४१ १३४
औरंगाबाद मंडळ एकूण ३८ ७४६६५ १९९३
४१ लातूर ३१ २१३२३ ४६६
४२ लातूर मनपा १४ २९४६ २२२
४३ उस्मानाबाद १७४०७ ५५५
४४ बीड २२ १७९३२ ५४५
४५ नांदेड ८८१९ ३७८
४६ नांदेड मनपा १३२९१ २९४
लातूर मंडळ एकूण ८० ८१७१८ २४६०
४७ अकोला २० ४४१७ १३४
४८ अकोला मनपा ३३ ७१५८ २२८
४९ अमरावती २१ ७८५८ १७४
५० अमरावती मनपा ३५ १३६७९ २१९
५१ यवतमाळ ४७ १५१४० ४२१
५२ बुलढाणा ३२ १४७२४ २३६
५३ वाशिम १८ ७१९९ १५३
अकोला मंडळ एकूण २०६ ७०१७५ १५६५
५४ नागपूर ४९ १५३५६ ७२८
५५ नागपूर मनपा १८१ ११८९०७ २६०४
५६ वर्धा ३४ १०४९९ २८९
५७ भंडारा १६ १३४४९ ३०१
५८ गोंदिया १४२८७ १७४
५९ चंद्रपूर १२ १४९३५ २४४
६० चंद्रपूर मनपा ९०९७ १६८
६१ गडचिरोली ८८०९ ९४
नागपूर एकूण ३०८ २०५३३९ ४६०२
इतर राज्ये /देश १५० ८२
एकूण १८४२ २०१०९४८ ३० ५०८१५

आज नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू नागपूर-६, नाशिक-४, रत्नागिरी-३, ठाणे-३ आणि मध्य प्रदेश-१ असे आहेत.

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०६३९८ २८८०२३ ११३११ ९०५ ६१५९
ठाणे २६६९१७ २५३५६० ५७४८ ६१ ७५४८
पालघर ४७८१६ ४६५०० ९१९ १७ ३८०
रायगड ६८३२९ ६६०९० १५२१ ७११
रत्नागिरी ११४६२ १०८९५ ३९१ १७४
सिंधुदुर्ग ६३४१ ५८७३ १६८ २९९
पुणे ३८५७०८ ३६५६५४ ७९०१ ३८ १२११५
सातारा ५६०६६ ५३५७२ १८१० १० ६७४
सांगली ५०७३३ ४८४२३ १७७९ ५२८
१० कोल्हापूर ४९०८१ ४७२१९ १६७१ १८८
११ सोलापूर ५५६३५ ५२९९७ १८१५ १९ ८०४
१२ नाशिक १२०२१२ ११७०६४ १९८१ ११६६
१३ अहमदनगर ७१४०६ ६९२२८ १०८७ १०९०
१४ जळगाव ५७२३९ ५५१५५ १४७४ २० ५९०
१५ नंदूरबार ९५२२ ८६५२ १९३ ६७६
१६ धुळे १६०३६ १५४५२ ३४४ २३७
१७ औरंगाबाद ४९१४२ ४७३२६ १२४४ १५ ५५७
१८ जालना १३२२९ १२६६६ ३५८ २०४
१९ बीड १७९३२ १६९३६ ५४५ ४४४
२० लातूर २४२६९ २२९७९ ६८८ ५९८
२१ परभणी ७८९३ ७४३७ २९४ ११ १५१
२२ हिंगोली ४४०१ ४१४२ ९७   १६२
२३ नांदेड २२११० २१००७ ६७२ ४२६
२४ उस्मानाबाद १७४०७ १६५२२ ५५५ ३२७
२५ अमरावती २१५३७ २०५३३ ३९३ ६०९
२६ अकोला ११५७५ १०८५६ ३६२ ३५२
२७ वाशिम ७१९९ ६८७९ १५३ १६५
२८ बुलढाणा १४७२४ १३८३४ २३६ ६४८
२९ यवतमाळ १५१४० १४३०७ ४२१ ४०८
३० नागपूर १३४२६३ १२६९०७ ३३३२ ४० ३९८४
३१ वर्धा १०४९९ ९८७२ २८९ १३ ३२५
३२ भंडारा १३४४९ १२८८९ ३०१ २५७
३३ गोंदिया १४२८७ १३९१९ १७४ १८८
३४ चंद्रपूर २४०३२ २३३४२ ४१२ २७६
३५ गडचिरोली ८८०९ ८६३४ ९४ ७५
इतर राज्ये/ देश १५० ८२ ६६
एकूण २०१०९४८ १९१५३४४ ५०८१५ १२२८ ४३५६१

Check Also

नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *