Breaking News

कोरोना: २ ऱ्यादिवशी २० हजाराच्या आत बाधित रूग्ण; बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यावर १८ हजार ३९० नवे बाधित, तर २० हजार २०६ बरे झाले तर ३९२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज सलग २ ऱ्या दिवशी २० हजारापेक्षा कमी बाधित आढळून आले असून १८ हजार ३९० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ४१० वर पोहोचली. तसेच मागील २४ तासात २० हजार २०६ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ९ लाख ३६ हजार ५५४ झाली असून ३९२ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५.३६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६०,१७,२८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,४२,७७० (२०.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,२०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६२८ १८७९०४ ५० ८५५५
ठाणे २१४ २७२६७ ११ ७०५
ठाणे मनपा २८४ ३४९१६ १०५७
नवी मुंबई मनपा २७९ ३६७७६ ८२७
कल्याण डोंबवली मनपा ३२१ ४३०७६ ८१६
उल्हासनगर मनपा ४८ ८८८६ ३०७
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ५१४० ३३२
मीरा भाईंदर मनपा १७८ १७५६० ५४१
पालघर १९९ १२४३० २२५
१० वसई विरार मनपा १२६ २२००१ ५५९
११ रायगड ३५९ २८५९७ १७ ६७९
१२ पनवेल मनपा २०१ १८५०१ ३५३
ठाणे मंडळ एकूण ३८७४ ४४३०५४ १२० १४९५६
१३ नाशिक १८२ १६३०४ ३६२
१४ नाशिक मनपा ५१९ ४६२८७ ६७०
१५ मालेगाव मनपा ४८ ३४१० १३४
१६ अहमदनगर ५६६ २३३२७ ११ ३४४
१७ अहमदनगर मनपा ९३ १३३५६ २५३
१८ धुळे ४२ ६३३६ १७५
१९ धुळे मनपा ५३ ५४६६ १४९
२० जळगाव ७७४ ३४६४९ ११ ९०८
२१ जळगाव मनपा १०० ९५७१ २५४
२२ नंदूरबार ११२ ४८१९ ११३
नाशिक मंडळ एकूण २४८९ १६३५२५ ४३ ३३६२
२३ पुणे १११० ५३४०४ १८ १०९७
२४ पुणे मनपा १४१४ १४४२६५ ४२ ३३०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७८० ६९३५० ९६८
२६ सोलापूर ५१७ २३९५२ १३ ६०१
२७ सोलापूर मनपा ६३ ८४१५ ४७२
२८ सातारा ७५६ ३१४०१ १४ ७५९
पुणे मंडळ एकूण ४६४० ३३०७८७ ९० ७२००
२९ कोल्हापूर ८८८ २७८८६ १५ ८३८
३० कोल्हापूर मनपा २४२ ११६९९ २९५
३१ सांगली ४६१ १६७२८ १२ ५५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१४ १६१७७ ४३०
३३ सिंधुदुर्ग ८७ ३२०३ ५७
३४ रत्नागिरी २०४ ७७६२ २३६
कोल्हापूर मंडळ एकूण २०९६ ८३४५५ ४६ २४१०
३५ औरंगाबाद १२९ ११६५६ २१५
३६ औरंगाबाद मनपा २६२ २१५५८ ६३१
३७ जालना ७८ ६८३२ १८०
३८ हिंगोली ६४ २६२९ ५२
३९ परभणी ४९ २५३१ ७६
४० परभणी मनपा ४९ २३१५ ८०
औरंगाबाद मंडळ एकूण ६३१ ४७५२१ ११ १२३४
४१ लातूर १६४ ९२१० २८५
४२ लातूर मनपा ९६ ६००८ १५७
४३ उस्मानाबाद २१५ १०६६० २९९
४४ बीड १४७ ८८७६ २४६
४५ नांदेड ११६ ७८३७ १९५
४६ नांदेड मनपा १५४ ६११६ १६४
लातूर मंडळ एकूण ८९२ ४८७०७ ३५ १३४६
४७ अकोला ८२ ३०८७ ७७
४८ अकोला मनपा ६७ ३४४१ १२२
४९ अमरावती २०१ ३९४१ ९४
५० अमरावती मनपा २५८ ७४७९ १३७
५१ यवतमाळ २१२ ७१७७ १५०
५२ बुलढाणा ९३ ६५४४ १०७
५३ वाशिम १११ ३५७४ ६८
अकोला मंडळ एकूण १०२४ ३५२४३ १३ ७५५
५४ नागपूर ३८४ १५३५६ २४३
५५ नागपूर मनपा १२४४ ५१६०३ १९ १५२६
५६ वर्धा १६१ ३१६३ ३६
५७ भंडारा २१० ४२६० ७९
५८ गोंदिया २४२ ५०१६ ५४
५९ चंद्रपूर २६५ ४५९२ ३८
६० चंद्रपूर मनपा १४२ ३५०७ ३७
६१ गडचिरोली ५१ १६२५ ११
नागपूर एकूण २६९९ ८९१२२ ३१ २०२४
इतर राज्ये /देश ४५ १३५६ १२०
एकूण १८३९० १२४२७७० ३९२ ३३४०७

आज नोंद झालेल्या एकूण ३९२ मृत्यूंपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६८ मृत्यू पुणे -२०, अहमदनगर -७ , नागपूर -७, ठाणे -७, कोल्हापूर -५, पालघर -५, सातारा -४, नाशिक -२, सोलापूर -२, चंद्रपूर -१, जालना -१, उस्मानाबाद -१, रायगड -१, वाशिम -१, मुंबई -१ आणि कर्नाटक – ३ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १८७९०४ १५२२०४ ८५५५ ३८१ २६७६४
ठाणे १७३६२१ १४०१४१ ४५८५ २८८९४
पालघर ३४४३१ २७६४४ ७८४ ६००३
रायगड ४७०९८ ३७८७६ १०३२ ८१८८
रत्नागिरी ७७६२ ४६५७ २३६ २८६९
सिंधुदुर्ग ३२०३ १८२० ५७ १३२६
पुणे २६७०१९ २०१८७६ ५३६८ ५९७७४
सातारा ३१४०१ २१६४८ ७५९ ८९९२
सांगली ३२९०५ २१३६४ ९८४ १०५५७
१० कोल्हापूर ३९५८५ ३००१७ ११३३ ८४३५
११ सोलापूर ३२३६७ २३७९९ १०७३ ७४९४
१२ नाशिक ६६००१ ५०८३० ११६६ १४००५
१३ अहमदनगर ३६६८३ २८०३२ ५९७ ८०५४
१४ जळगाव ४४२२० ३४२६३ ११६२ ८७९५
१५ नंदूरबार ४८१९ ३५९८ ११३ ११०८
१६ धुळे ११८०२ १०१०६ ३२४ १३७०
१७ औरंगाबाद ३३२१४ २३४१३ ८४६ ८९५५
१८ जालना ६८३२ ४८०६ १८० १८४६
१९ बीड ८८७६ ५५६९ २४६ ३०६१
२० लातूर १५२१८ ११०४७ ४४२ ३७२९
२१ परभणी ४८४६ ३३२१ १५६ १३६९
२२ हिंगोली २६२९ २००१ ५२ ५७६
२३ नांदेड १३९५३ ६९०७ ३५९ ६६८७
२४ उस्मानाबाद १०६६० ७३८४ २९९ २९७७
२५ अमरावती ११४२० ८५२२ २३१ २६६७
२६ अकोला ६५२८ ४००९ १९९ २३१९
२७ वाशिम ३५७४ २६७९ ६८ ८२६
२८ बुलढाणा ६५४४ ४५६५ १०७ १८७२
२९ यवतमाळ ७१७७ ४००७ १५० ३०२०
३० नागपूर ६६९५९ ४६०४३ १७६९ १९१४१
३१ वर्धा ३१६३ २००७ ३६ १११९
३२ भंडारा ४२६० २०८५ ७९ २०९६
३३ गोंदिया ५०१६ ३००६ ५४ १९५६
३४ चंद्रपूर ८०९९ ३६२२ ७५ ४४०२
३५ गडचिरोली १६२५ १२५८ ११ ३५६
इतर राज्ये/ देश १३५६ ४२८ १२० ८०८
एकूण १२४२७७० ९३६५५४ ३३४०७ ३९९ २७२४१०

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *