Breaking News

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा ४ हजाराने वाढ तर घरी जाणारे जास्तच मुंबईतही वाढ १८ हजार ३१७ नवे बाधित, १९ हजार १६३ बरे झाले तर ४८१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नविन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत पुन्हा २५०० पेक्षा अर्थात २६६४ इतकी बाधितांची संख्या आढळून आली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २६५४ २०५२६८ ४६ ८९२९
ठाणे ३२० २९५०८ ७४९
ठाणे मनपा ४७३ ३८०५२ ३६ ११४९
नवी मुंबई मनपा ४५२ ३९७८४ ८८७
कल्याण डोंबवली मनपा ५२७ ४६११३ ११ ८८०
उल्हासनगर मनपा ४० ९३०९ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा ३१ ५३९८ ३४१
मीरा भाईंदर मनपा २३९ १९२१५ ५७६
पालघर १७१ १३५६९ १२ २६४
१० वसई विरार मनपा २४२ २३५०० ३० ६०७
११ रायगड ३३६ ३१०३८ ७९३
१२ पनवेल मनपा २५८ २०३४९ ३६२
ठाणे मंडळ एकूण ५७४३ ४८११०३ १६९ १५८५१
१३ नाशिक ४६५ १९१९५ ४०३
१४ नाशिक मनपा ८९३ ५३२४५ १५ ७५५
१५ मालेगाव मनपा ३३ ३६८४ १४२
१६ अहमदनगर ६३९ २७५२२ ४०१
१७ अहमदनगर मनपा १२५ १४६६१ २८३
१८ धुळे ६१ ६७११ १७९
१९ धुळे मनपा ६६ ५७२९ १५०
२० जळगाव २५३ ३७२६३ ९७९
२१ जळगाव मनपा १०६ १०३९८ २६६
२२ नंदूरबार ४० ५३२८ १२०
नाशिक मंडळ एकूण २६८१ १८३७३६ ३६ ३६७८
२३ पुणे ११७९ ६१९१७ २१ १२३५
२४ पुणे मनपा १३७० १५५७१४ २८ ३५२८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७१२ ७५४३३ ३१ १०५०
२६ सोलापूर ३६८ २७२२२ ६६४
२७ सोलापूर मनपा ६४ ८९९० ४७९
२८ सातारा ६०१ ३६८१६ २९ ९३७
पुणे मंडळ एकूण ४२९४ ३६६०९२ ११४ ७८९३
२९ कोल्हापूर ३३९ ३०७७२ १५ १००२
३० कोल्हापूर मनपा ९१ १२५९० ३३८
३१ सांगली ४११ २०६०० १८ ७०८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४९ १७५७५ ४६८
३३ सिंधुदुर्ग ५४ ३९०२ ८४
३४ रत्नागिरी ११७ ८४३६ १३ २७८
कोल्हापूर मंडळ एकूण ११६१ ९३८७५ ५८ २८७८
३५ औरंगाबाद १२७ १२६९३ २३२
३६ औरंगाबाद मनपा १९६ २३३५३ ६५७
३७ जालना १३४ ७७६९ १८६
३८ हिंगोली २८ ३०४९ ५७
३९ परभणी ६२ २९४७ ९५
४० परभणी मनपा २६ २४९२ १००
औरंगाबाद मंडळ एकूण ५७३ ५२३०३ १६ १३२७
४१ लातूर ११६ १०५२७ ३१७
४२ लातूर मनपा ९३ ६८५५ १६९
४३ उस्मानाबाद २५६ १२५१६ ११ ३६२
४४ बीड २१४ १०३९० २७६
४५ नांदेड १३६ ८७५९ २२२
४६ नांदेड मनपा ७१ ७१८१ १७८
लातूर मंडळ एकूण ८८६ ५६२२८ ३० १५२४
४७ अकोला २२ ३३५० ८९
४८ अकोला मनपा ५२ ३८७९ १४१
४९ अमरावती ८३ ४७३५ ११७
५० अमरावती मनपा ९७ ८८११ १५६
५१ यवतमाळ १६२ ८७९९ २१९
५२ बुलढाणा १४३ ७७५७ १२२
५३ वाशिम १५० ४३०० ९२
अकोला मंडळ एकूण ७०९ ४१६३१ ३० ९३६
५४ नागपूर ३१३ १८२३८ ३१२
५५ नागपूर मनपा १०३८ ५९७६१ १४ १७२३
५६ वर्धा १२७ ४२७६ ६९
५७ भंडारा १५५ ५७२३ १००
५८ गोंदिया १७७ ७१८१ ७२
५९ चंद्रपूर २२५ ५८९१ ६५
६० चंद्रपूर मनपा १४३ ४५०४ ७९
६१ गडचिरोली ६९ २३१७ १६
नागपूर एकूण २२४७ १०७८९१ २७ २४३६
इतर राज्ये /देश २३ १५८७ १३९
एकूण १८३१७ १३८४४४६ ४८१ ३६६६२

आज नोंद झालेल्या एकूण ४८१ मृत्यूंपैकी २३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२९ मृत्यू  ठाणे -३७, पुणे -३५, नागपूर -८, नाशिक -७, कोल्हापूर -६, पालघर -६, सातारा -५, नांदेड -४, अकोला -३, बुलढाणा -३, परभणी -३, यवतमाळ -३, रत्नागिरी -२, सांगली -२, अहमदनगर -१, औरंगाबाद -१, रायगड -१ वाशिम – १ आणि मध्य प्रदेश -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २०५२६८ १६९२६८ ८९२९ ४०८ २६६६३
ठाणे १८७३७९ १५२९८४ ४८९६ २९४९८
पालघर ३७०६९ २९५४१ ८७१ ६६५७
रायगड ५१३८७ ४२८८८ ११५५ ७३४२
रत्नागिरी ८४३६ ६०५७ २७८ २१०१
सिंधुदुर्ग ३९०२ २५१४ ८४ १३०४
पुणे २९३०६४ २२९९५२ ५८१३ ५७२९८
सातारा ३६८१६ २७४५८ ९३७ ८४१९
सांगली ३८१७५ २८९४८ ११७६ ८०५१
१० कोल्हापूर ४३३६२ ३४३०० १३४० ७७२२
११ सोलापूर ३६२१२ २८०४१ ११४३ ७०२७
१२ नाशिक ७६१२४ ५९६५४ १३०० १५१७०
१३ अहमदनगर ४२१८३ ३३७६० ६८४ ७७३९
१४ जळगाव ४७६६१ ३९९३० १२४५ ६४८६
१५ नंदूरबार ५३२८ ४४१० १२० ७९८
१६ धुळे १२४४० ११३०९ ३२९ ८००
१७ औरंगाबाद ३६०४६ २५४३६ ८८९ ९७२१
१८ जालना ७७६९ ५३७२ १८६ २२११
१९ बीड १०३९० ७२६२ २७६ २८५२
२० लातूर १७३८२ १३१७३ ४८६ ३७२३
२१ परभणी ५४३९ ३९७५ १९५ १२६९
२२ हिंगोली ३०४९ २३८० ५७ ६१२
२३ नांदेड १५९४० ९१४५ ४०० ६३९५
२४ उस्मानाबाद १२५१६ ८८९७ ३६२ ३२५७
२५ अमरावती १३५४६ १०९९७ २७३ २२७६
२६ अकोला ७२२९ ४९१४ २३० २०८४
२७ वाशिम ४३०० ३४५६ ९२ ७५१
२८ बुलढाणा ७७५७ ५२१२ १२२ २४२३
२९ यवतमाळ ८७९९ ६३५० २१९ २२३०
३० नागपूर ७७९९९ ६१९६० २०३५ १३९९५
३१ वर्धा ४२७६ २७९२ ६९ १४१४
३२ भंडारा ५७२३ ३९१० १०० १७१३
३३ गोंदिया ७१८१ ४५७२ ७२ २५३७
३४ चंद्रपूर १०३९५ ५४९४ १४४ ४७५७
३५ गडचिरोली २३१७ १५८३ १६ ७१८
इतर राज्ये/ देश १५८७ ४२८ १३९ १०२०
एकूण १३८४४४६ १०८८३२२ ३६६६२ ४२९ २५९०३३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *