Breaking News

कोरोना : मुंबई, ठाणे पुणेतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या घटली १८ हजार ५६ नवे बाधित तर, १३ हजार ५६५ बरे तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील २४ तासात मुंबईत पुन्हा एकदा २ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १ लाख ९८ हजार ८४६ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची २६ हजार ७१६ वर इतकी झाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही एकूण बाधित १ लाख ८२ हजार ५६० हजारावर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २९ हजार ९७५ इतकी झाल. याशिवाय पुणे जिल्ह्यातीलही बाधित रूग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ५३४ तर अॅक्टीव्ह रूग्णांची ५८ हजार ९३२ वर आली आहे. मागील दोन आठवड्यापूर्वी मुंबई आणि ठाण्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३० हजारापार पोहोचली होती. तर पुण्याची ८० हजाराच्या घरात पोहोचली होती. परंतु आता या भागात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे.

दिवसभरात राज्यात १८ हजार ५६ इतक्या नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या १३ लाख ३९ हजार २३२ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७३ हजार २२८इतकी झाली. तसेच १३ हजार ५६५ इतके रूग्ण आज बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १० लाख ३० हजार ०१५ वप पोहोचली असून ३८० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६.९१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६५,६५,६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,३९,२३२ (२०.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,६४,६४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,४६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२६१ १९८८४६ ४४ ८७९४
ठाणे २८२ २८७६९   ७१९
ठाणे मनपा ४४१ ३६९५५ १२ १०९५
नवी मुंबई मनपा ३३० ३८६१३ ८६९
कल्याण डोंबवली मनपा ३५० ४५१११ १४ ८६७
उल्हासनगर मनपा ८२ ९१८० ३०९
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ५३२४ ३३४
मीरा भाईंदर मनपा २०१ १८६०८ ५६०
पालघर १६७ १३१७५   २४०
१० वसईविरार मनपा २२३ २३०३४ ५७५
११ रायगड २९७ ३०२९९ ७४६
१२ पनवेल मनपा २०६ १९७०० ३५८
  ठाणे मंडळ एकूण ४८७६ ४६७६१४ ८१ १५४६६
१३ नाशिक ३४४ १८२०६ ३८६
१४ नाशिक मनपा ८७५ ५११२१ ७३४
१५ मालेगाव मनपा २९ ३५९९ १४१
१६ अहमदनगर ५६८ २६०४३ ३८६
१७ अहमदनगर मनपा १४१ १४३२५ २७४
१८ धुळे ७० ६६०१ १७९
१९ धुळे मनपा ४५ ५६४२   १५०
२० जळगाव ३१५ ३६४२९ ९६६
२१ जळगाव मनपा ४३ १०१९८ २६५
२२ नंदूरबार ७० ५१३८ ११८
  नाशिक मंडळ एकूण २५०० १७७३०२ ३६ ३५९९
२३ पुणे ९४८ ५९४०६ ११८९
२४ पुणे मनपा १५५७ १५२५४० ३२ ३४६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७६३ ७३५८८ १०१२
२६ सोलापूर ३३७ २६२९० ६४९
२७ सोलापूर मनपा ७२ ८८१२ ४७९
२८ सातारा ८०७ ३५१५६ ३० ८९२
  पुणे मंडळ एकूण ४४८४ ३५५७९२ ८४ ७६९०
२९ कोल्हापूर ३२२ २९९२१ १६ ९७१
३० कोल्हापूर मनपा ९५ १२३९० ३३०
३१ सांगली ५३१ १९४३७ २५ ६६८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४७ १७२११ ४५२
३३ सिंधुदुर्ग ६८ ३६६६ ७३
३४ रत्नागिरी ६४ ८१८३ १२ २५८
  कोल्हापूर मंडळ एकूण १२२७ ९०८०८ ६८ २७५२
३५ औरंगाबाद ८६ १२३६५ २२२
३६ औरंगाबाद मनपा २१० २२८०५ ६५२
३७ जालना ११२ ७४२९   १८६
३८ हिंगोली ६६ २९०८   ५२
३९ परभणी ५६ २७९९   ८८
४० परभणी मनपा १७ २४३९ ९९
  औरंगाबाद मंडळ एकूण ५४७ ५०७४५ १२९९
४१ लातूर १४४ १०१४२ ३०१
४२ लातूर मनपा ९८ ६५९०   १६४
४३ उस्मानाबाद २३७ ११८०२ ३३७
४४ बीड १४९ ९८४४ २६३
४५ नांदेड १२८ ८४७४ २१०
४६ नांदेड मनपा २५८ ६८७१ १७६
  लातूर मंडळ एकूण १०१४ ५३७२३ २४ १४५१
४७ अकोला ४६ ३२७८   ८२
४८ अकोला मनपा ६७ ३७३७   १३५
४९ अमरावती ९१ ४४३२ १११
५० अमरावती मनपा १८६ ८४८१ १४९
५१ यवतमाळ १९३ ८३४८ १० १८५
५२ बुलढाणा १२८ ७३१६   १११
५३ वाशिम ७९ ४०३३   ८२
  अकोला मंडळ एकूण ७९० ३९६२५ १६ ८५५
५४ नागपूर ३३९ १७४५२ २९४
५५ नागपूर मनपा ९२८ ५७३७३ १२ १६६७
५६ वर्धा १९८ ४०२३ ६०
५७ भंडारा ३०७ ५२०८ ९५
५८ गोंदिया २८५ ६५३४ ७०
५९ चंद्रपूर २५५ ५३६९ १४ ५८
६० चंद्रपूर मनपा २०२ ४१२३ २० ६८
६१ गडचिरोली ७३ २०१४   १३
  नागपूर एकूण २५८७ १०२०९६ ५९ २३२५
  इतर राज्ये /देश ३१ १५२७ १३४
  एकूण १८०५६ १३३९२३२ ३८० ३५५७१

आज नोंद झालेल्या एकूण ३८० मृत्यूंपैकी २०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८४ मृत्यू ठाणे -१५, चंद्रपूर -१३, कोल्हापूर -१०, पुणे -१०, सातारा -९,सांगली -७, अहमदनगर -६, रत्नागिरी -३, नागपूर -२, नांदेड -२, भंडारा -१, जळगाव -१, नंदूरबार -१, उस्मानाबाद -१,परभणी -१, यवतमाळ -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १९८८४६ १६२९३९ ८७९४ ३९७ २६७१६
ठाणे १८२५६० १४७८३१ ४७५३ २९९७५
पालघर ३६२०९ २८४४८ ८१५   ६९४६
रायगड ४९९९९ ४०६९४ ११०४ ८१९९
रत्नागिरी ८१८३ ५३२३ २५८   २६०२
सिंधुदुर्ग ३६६६ २२७९ ७३   १३१४
पुणे २८५५३४ २२०९३१ ५६७० ५८९३२
सातारा ३५१५६ २५५७३ ८९२ ८६८९
सांगली ३६६४८ २५५५८ ११२०   ९९७०
१० कोल्हापूर ४२३११ ३२७२२ १३०१   ८२८८
११ सोलापूर ३५१०२ २६१४८ ११२८ ७८२५
१२ नाशिक ७२९२६ ५५१८१ १२६१   १६४८४
१३ अहमदनगर ४०३६८ ३१९२१ ६६०   ७७८७
१४ जळगाव ४६६२७ ३७८१३ १२३१   ७५८३
१५ नंदूरबार ५१३८ ४०१५ ११८   १००५
१६ धुळे १२२४३ १०८८० ३२९ १०३२
१७ औरंगाबाद ३५१७० २४५७० ८७४   ९७२६
१८ जालना ७४२९ ५२२४ १८६   २०१९
१९ बीड ९८४४ ६६३३ २६३   २९४८
२० लातूर १६७३२ १२२४५ ४६५   ४०२२
२१ परभणी ५२३८ ३७७५ १८७   १२७६
२२ हिंगोली २९०८ २२८१ ५२   ५७५
२३ नांदेड १५३४५ ८१२४ ३८६   ६८३५
२४ उस्मानाबाद ११८०२ ८५३२ ३३७   २९३३
२५ अमरावती १२९१३ १००३० २६०   २६२३
२६ अकोला ७०१५ ४४१३ २१७ २३८४
२७ वाशिम ४०३३ ३१५७ ८२ ७९३
२८ बुलढाणा ७३१६ ५०९५ १११   २११०
२९ यवतमाळ ८३४८ ५६९३ १८५   २४७०
३० नागपूर ७४८२५ ५६२३६ १९६१ १६६१९
३१ वर्धा ४०२३ २३८४ ६० १५७८
३२ भंडारा ५२०८ ३११९ ९५   १९९४
३३ गोंदिया ६५३४ ३९३१ ७०   २५३३
३४ चंद्रपूर ९४९२ ४४०८ १२६   ४९५८
३५ गडचिरोली २०१४ १४८१ १३   ५२०
  इतर राज्ये/ देश १५२७ ४२८ १३४   ९६५
  एकूण १३३९२३२ १०३००१५ ३५५७१ ४१८ २७३२२८

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *