Breaking News

कोरोना: २५ दिवसात राज्यात एकूण बाधित ४ लाख ९२ तर घरी जाणारे ४ लाखाने वाढले १७ हजार ७९४ नवे बाधित, १९ हजार ५९२ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील २५ दिवसात कोरोनाबाधित रूग्णांच्या एकूण संख्येत तब्बल ४ लाख ९२ हजार ४५१ संख्येने वाढली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ७७५ इतकी झाली आहे. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या १३ लाखापार गेली. तर बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत ४ लाख ८ हजार २६९ इतकी वाढ झाली आहे. १ सप्टेंबर २०२० रोजी बाधित रूग्णांची संख्या ८ लाख ८ हजार ३०६ तर घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ५३७ इतकी होती. आज २५ सप्टेंबर रोजी १७ हजार ७९४ नवे बाधित रूग्ण आढळून येत एकूण बाधितांची संख्या १३ लाख ७५७ वर तर १९ हजार ५९२ इतके बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांच्या संख्या ९ लाख ९२ हजार ८०६ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात ४१६ जणांचा मृत्यू होवून मृतकांची एकूण संख्या  ३५ हजाराच्या जवळ पोहोचली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६.३३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६२,८०,७८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,००,७५७ (२०.७१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,२९,५७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३२,७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८७६ १९४३०३ ४८ ८७०६
ठाणे २५७ २८२३१ ७१६
ठाणे मनपा ४१५ ३६११३   १०७५
नवी मुंबई मनपा ४११ ३७९८० ८५८
कल्याण डोंबवली मनपा ३३९ ४४३५३ ८२७
उल्हासनगर मनपा २६ ९०५०   ३०८
भिवंडी निजामपूर मनपा ३३ ५२५५   ३३२
मीरा भाईंदर मनपा १८२ १८२१० ५४९
पालघर १४७ १२८४५ २३८
१० वसई विरार मनपा १७३ २२६०१ ५७२
११ रायगड ३३९ २९६८४ १६ ७३८
१२ पनवेल मनपा २६४ १९२९४ ३५६
  ठाणे मंडळ एकूण ४४६२ ४५७९१९ ९७ १५२७५
१३ नाशिक २५१ १७४२७ ३७६
१४ नाशिक मनपा ६७३ ४९०८६ ३१ ७२१
१५ मालेगाव मनपा २८ ३५३८ १३८
१६ अहमदनगर ५०२ २४९५० ३७१
१७ अहमदनगर मनपा २०३ १४०१२ २६९
१८ धुळे ६२ ६५०५   १७७
१९ धुळे मनपा २९ ५५७३   १५०
२० जळगाव ४८३ ३५८७६ १५ ९४८
२१ जळगाव मनपा २०४ १००३६   २६३
२२ नंदूरबार ४८ ४९८९ ११४
  नाशिक मंडळ एकूण २४८३ १७१९९२ ७४ ३५२७
२३ पुणे ११६२ ५७०६८ २७ ११५७
२४ पुणे मनपा १५५३ १४९१८७ १९ ३३७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८०६ ७१६८७ १० १००३
२६ सोलापूर ४७७ २५३५२ ६२८
२७ सोलापूर मनपा ८२ ८६३८ ४७४
२८ सातारा ६४७ ३३५०० १९ ८४१
  पुणे मंडळ एकूण ४७२७ ३४५४३२ ८० ७४७७
२९ कोल्हापूर ३९२ २९१०४ २८ ९३३
३० कोल्हापूर मनपा १३८ १२११२ ३१७
३१ सांगली ५१७ १८३८२ १९ ६२२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७४ १६८०९ ४३९
३३ सिंधुदुर्ग ९२ ३५०२ ७०
३४ रत्नागिरी ५७ ७९७५ २४१
  कोल्हापूर मंडळ एकूण १३७० ८७८८४ ५४ २६२२
३५ औरंगाबाद १९२ १२१३४ २१८
३६ औरंगाबाद मनपा २५७ २२३५१ ६४१
३७ जालना १६३ ७२२९ १८५
३८ हिंगोली ४१ २७७५   ५२
३९ परभणी ६० २६८५ ८३
४० परभणी मनपा ३० २३९२ ९०
  औरंगाबाद मंडळ एकूण ७४३ ४९५६६ १२ १२६९
४१ लातूर २२४ ९८८१ २९८
४२ लातूर मनपा १४२ ६३९५ १६२
४३ उस्मानाबाद १८६ ११३४१ ३२०
४४ बीड २०६ ९४९३ २५६
४५ नांदेड ११३ ८२०५   २०१
४६ नांदेड मनपा ७८ ६३९७   १६८
  लातूर मंडळ एकूण ९४९ ५१७१२ ११ १४०५
४७ अकोला ४९ ३२१४   ८२
४८ अकोला मनपा ६९ ३५९५ १३५
४९ अमरावती १२१ ४२७१ १०५
५० अमरावती मनपा १३५ ८१६७ १४५
५१ यवतमाळ १८२ ७८६९ १६८
५२ बुलढाणा १७२ ६९८६   १०७
५३ वाशिम ६४ ३८९७ ८१
  अकोला मंडळ एकूण ७९२ ३७९९९ ११ ८२३
५४ नागपूर ३१९ १६५९५ १२ २८३
५५ नागपूर मनपा ११९० ५५३२८ ४१ १६४४
५६ वर्धा ७८ ३५६१ ५४
५७ भंडारा १०८ ४७०९ ९३
५८ गोंदिया ३२८ ५९९२ ६७
५९ चंद्रपूर ८४ ४९५९ ४१
६० चंद्रपूर मनपा ५६ ३७९२ ४२
६१ गडचिरोली ७४ १८५१   १३
  नागपूर एकूण २२३७ ९६७८७ ७३ २२३७
  इतर राज्ये /देश ३१ १४६६ १२६
  एकूण १७७९४ १३००७५७ ४१६ ३४७६१

आज नोंद झालेल्या एकूण ४१६ मृत्यूंपैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८२ मृत्यू  नाशिक -२२, कोल्हापूर -१२, पुणे -११, अहमदनगर -६, औरंगाबाद -५, नागपूर -४ ,सातारा -४, जळगाव -३, परभणी -३, वर्धा -२, रायगड -२, पालघर -२, अमरावती -१, बीड -१, लातूर -१, रत्नागिरी -१, सांगली -१ आणि ठाणे -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १९४३०३ १५६८०८ ८७०६ ३९४ २८३९५
ठाणे १७९१९२ १४५१४० ४६६५ २९३८६
पालघर ३५४४६ २८३१८ ८१०   ६३१८
रायगड ४८९७८ ४०१३५ १०९४ ७७४७
रत्नागिरी ७९७५ ५०६१ २४१   २६७३
सिंधुदुर्ग ३५०२ २१८३ ७०   १२४९
पुणे २७७९४२ २१२९४६ ५५३४ ५९४६१
सातारा ३३५०० २४०५६ ८४१ ८६०१
सांगली ३५१९१ २३४०६ १०६१   १०७२४
१० कोल्हापूर ४१२१६ ३१८९५ १२५०   ८०७१
११ सोलापूर ३३९९० २५३३९ ११०२ ७५४८
१२ नाशिक ७००५१ ५४०४५ १२३५   १४७७१
१३ अहमदनगर ३८९६२ ३०१२५ ६४०   ८१९७
१४ जळगाव ४५९१२ ३६६५७ १२११   ८०४४
१५ नंदूरबार ४९८९ ३९२३ ११४   ९५२
१६ धुळे १२०७८ १०४०७ ३२७ १३४२
१७ औरंगाबाद ३४४८५ २४२७० ८५९   ९३५६
१८ जालना ७२२९ ५१७५ १८५   १८६९
१९ बीड ९४९३ ६२३१ २५६   ३००६
२० लातूर १६२७६ ११८८५ ४६०   ३९३१
२१ परभणी ५०७७ ३६४४ १७३   १२६०
२२ हिंगोली २७७५ २१५९ ५२   ५६४
२३ नांदेड १४६०२ ७२३५ ३६९   ६९९८
२४ उस्मानाबाद ११३४१ ८३५७ ३२०   २६६४
२५ अमरावती १२४३८ ९४९५ २५०   २६९३
२६ अकोला ६८०९ ४२०६ २१७ २३८५
२७ वाशिम ३८९७ २९९४ ८१ ८२१
२८ बुलढाणा ६९८६ ५०४८ १०७   १८३१
२९ यवतमाळ ७८६९ ५२०० १६८   २५०१
३० नागपूर ७१९२३ ५२१४९ १९२७ १७८३८
३१ वर्धा ३५६१ २१५८ ५४ १३४८
३२ भंडारा ४७०९ २६८३ ९३   १९३३
३३ गोंदिया ५९९२ ३४९५ ६७   २४३०
३४ चंद्रपूर ८७५१ ४१६० ८३   ४५०८
३५ गडचिरोली १८५१ १३९० १३   ४४८
  इतर राज्ये/ देश १४६६ ४२८ १२६   ९१२
  एकूण १३००७५७ ९९२८०६ ३४७६१ ४१५ २७२७७५

Check Also

रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ ९ तारखेपासून वाढीव वेळेत सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने गेली काही महिने आर्थिक बाजारातील व्यापारावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *