Breaking News

कोरोना: सर्वाधिक रूग्ण संख्येसह अॅक्टीव्ह रूग्ण २ लाखापार १७ हजार ४३३ नवे बाधित, बरे झाले १३ हजार ९५९ रुग्ण तर २९२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक १७ हजार ४३३ रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख १ हजार ७०३ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्ण ८ लाख २५ हजार ७३९ वर पोहोचली आहे. तसेच १३ हजार ९५९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ९८ हजार ७३९ वर पोहोचली असून २९२ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.४८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.०५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४२,८४,००० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,२५,७३९ (१९.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,०४,२१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,७८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६२२ १४८५६९ ३४ ७७२७
ठाणे ३०२ २०१९२ ५३०
ठाणे मनपा ३०१ २७२८१ ९७३
नवी मुंबई मनपा ३७१ २९४४३ ६५४
कल्याण डोंबवली मनपा ५०८ ३२८८७ ६६३
उल्हासनगर मनपा २५ ७९७६ २९१
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ४५४५   ३१४
मीरा भाईंदर मनपा २१९ १३२८० ४३६
पालघर २५२ ८६८२ १५२
१० वसई विरार मनपा १७१ १७६३७ ४५९
११ रायगड ४५८ १८२३५ १० ५१३
१२ पनवेल मनपा २८८ १३३११ २९५
  ठाणे मंडळ एकूण ४५५३ ३४२०३८ ८१ १३००७
१३ नाशिक ३२७ १००७७ २५८
१४ नाशिक मनपा ६३१ २८६८१ १४ ५३२
१५ मालेगाव मनपा ७० २६९९   ११५
१६ अहमदनगर ३७४ १२३७३ १७७
१७ अहमदनगर मनपा २१२ ९३०४   १२६
१८ धुळे ८६ ४१९४ ११४
१९ धुळे मनपा ११० ३९३० १०५
२० जळगाव ७६२ २२४५५ १० ७१०
२१ जळगाव मनपा ११२ ६५१७ १७४
२२ नंदूरबार १०१ २८९७ ७७
  नाशिक मंडळ एकूण २७८५ १०३१२७ ४५ २३८८
२३ पुणे ९०२ २७८६३ ७४५
२४ पुणे मनपा १७०६ १०४५५५ २८ २६०७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००६ ४९७९४ ८०८
२६ सोलापूर ३६२ १३४९१ ११ ३६२
२७ सोलापूर मनपा ६१ ६९६५ ४२९
२८ सातारा ६८३ १५४२६ ३६३
  पुणे मंडळ एकूण ४७२० २१८०९४ ५८ ५३१४
२९ कोल्हापूर ४०९ १६२८१ १० ४८९
३० कोल्हापूर मनपा १९४ ७०७८ १० १९३
३१ सांगली ४१९ ६७६४ १० २००
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३३४ ८४३१ २६०
३३ सिंधुदुर्ग ४० १३४८   २०
३४ रत्नागिरी १४६ ४४२८ १५३
  कोल्हापूर मंडळ एकूण १५४२ ४४३३० ३७ १३१५
३५ औरंगाबाद १९७ ८२६०   १३४
३६ औरंगाबाद मनपा ८८ १५३२१ ५४१
३७ जालना १३५ ४५७६ १३७
३८ हिंगोली ४५ १५६० ३७
३९ परभणी ३९ १३७२   ४१
४० परभणी मनपा ४७ १४५२ ४६
  औरंगाबाद मंडळ एकूण ५५१ ३२५४१ ९३६
४१ लातूर २०५ ४९८८ १७०
४२ लातूर मनपा ११३ ३५७५ ११२
४३ उस्मानाबाद १६८ ६३५३ १७१
४४ बीड १३० ५०१३ १२७
४५ नांदेड १८७ ४४७६   १२१
४६ नांदेड मनपा १४५ ३३६६ १०८
  लातूर मंडळ एकूण ९४८ २७७७१ १५ ८०९
४७ अकोला ३८ १७९३   ६२
४८ अकोला मनपा १४ २२७४   ९४
४९ अमरावती १४४७ ४२
५० अमरावती मनपा ३० ३८४७ ९७
५१ यवतमाळ १२० ३४९२ ८०
५२ बुलढाणा ७४ ३५९९ ७५
५३ वाशिम ४७ १८६१   ३०
  अकोला मंडळ एकूण ३३० १८३१३ ४८०
५४ नागपूर ३१६ ७४३८ १००
५५ नागपूर मनपा ११८४ २३५९५ ३५ ६९०
५६ वर्धा ६४ १०९०   १८
५७ भंडारा ७० १२४३ २३
५८ गोंदिया १०९ १६७८ २२
५९ चंद्रपूर ११७ १७२३   १०
६० चंद्रपूर मनपा ८४ ११११  
६१ गडचिरोली ३६ ८६६  
  नागपूर एकूण १९८० ३८७४४ ४३ ८७३
  इतर राज्ये /देश २४ ७८१ ७३
  एकूण १७४३३ ८२५७३९ २९२ २५१९५

आज नोंद झालेल्या एकूण २९२ मृत्यूंपैकी २०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू नागपूर -१३,जळगाव -५, पुणे -४, ठाणे -३, अहमदनगर -२, जालना -२, कोल्हापूर -२,पालघर -२, नंदूरबार- १, रायगड -१ आणि  नाशिक  -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४८५६९ ११९७०२ ७७२७ ३३० २०८१०
ठाणे १३५६०४ ११०७४६ ३८६१ २०९९६
पालघर २६३१९ १९६४० ६११   ६०६८
रायगड ३१५४६ २५१८३ ८०८ ५५५३
रत्नागिरी ४४२८ २४९८ १५३   १७७७
सिंधुदुर्ग १३४८ ६९३ २०   ६३५
पुणे १८२२१२ १२३२९२ ४१६०   ५४७६०
सातारा १५४२६ ९०१९ ३६३ ६०४२
सांगली १५१९५ ८००५ ४६०   ६७३०
१० कोल्हापूर २३३५९ १६५२७ ६८२   ६१५०
११ सोलापूर २०४५६ १४७०५ ७९१ ४९५९
१२ नाशिक ४१४५७ २९५२८ ९०५   ११०२४
१३ अहमदनगर २१६७७ १७०५१ ३०३   ४३२३
१४ जळगाव २८९७२ २०१२८ ८८४   ७९६०
१५ नंदूरबार २८९७ १५४० ७७   १२८०
१६ धुळे ८१२४ ५९२५ २१९ १९७८
१७ औरंगाबाद २३५८१ १८००८ ६७५   ४८९८
१८ जालना ४५७६ ३०३८ १३७   १४०१
१९ बीड ५०१३ ३५८५ १२७   १३०१
२० लातूर ८५६३ ५३१४ २८२   २९६७
२१ परभणी २८२४ १३५७ ८७   १३८०
२२ हिंगोली १५६० ११६५ ३७   ३५८
२३ नांदेड ७८४२ ३५८२ २२९   ४०३१
२४ उस्मानाबाद ६३५३ ४२३५ १७१   १९४७
२५ अमरावती ५२९४ ४०४८ १३९   ११०७
२६ अकोला ४०६७ ३११० १५६ ८००
२७ वाशिम १८६१ १४५१ ३० ३७९
२८ बुलढाणा ३५९९ २२३७ ७५   १२८७
२९ यवतमाळ ३४९२ २१७८ ८०   १२३४
३० नागपूर ३१०३३ १६९८३ ७९० १३२५६
३१ वर्धा १०९० ५२३ १८ ५४८
३२ भंडारा १२४३ ६१८ २३   ६०२
३३ गोंदिया १६७८ १००० २२   ६५६
३४ चंद्रपूर २८३४ १२६९ १९   १५४६
३५ गडचिरोली ८६६ ६१३   २५२
  इतर राज्ये/ देश ७८१ ७३   ७०८
  एकूण ८२५७३९ ५९८४९६ २५१९५ ३४५ २०१७०३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *