Breaking News

कोरोना : बाधित आणि घरी जाणारे समसमान तर मुंबईतील एकूण संख्या २ लाखावर १६ हजार ४७६ नवे बाधित, १६ हजार १०४ बरे झाले तर ३९४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज जवळपास नवे बाधित आणि बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या समसमान झाली आहे. १६ हजार ४७६ इतके नवे बाधित आढळून आल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या १४ लाख ९२२ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५९ हजार ६ इतकी झाली आहे. तर १६ हजार १०४ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने एकूण घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ११ लाख ४ हजार ४२६ वर पोहोचली आहे. परंतु मुंबईत आज पुन्हा २ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने मुंबईतील एकूण बाधितांची संख्या २ लाखापार पोहोचली आहे. तर ३९४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.८४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८,७५,४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,००,९२२ (२०.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,७४,६५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २३५२ २०७६२० ४३ ८९७२
ठाणे २५१ २९७५९ ७५१
ठाणे मनपा ३९६ ३८४४८ ११५२
नवी मुंबई मनपा ३९४ ४०१७८ ८९५
कल्याण डोंबवली मनपा ३४२ ४६४५५ ८८२
उल्हासनगर मनपा ४७ ९३५६   ३१४
भिवंडी निजामपूर मनपा ४९ ५४४७ ३४३
मीरा भाईंदर मनपा २५० १९४६५ ५८२
पालघर १४० १३७०९ १० २७४
१० वसई विरार मनपा २६८ २३७६८ ६१२
११ रायगड २३५ ३१२७३ १४ ८०७
१२ पनवेल मनपा २३७ २०५८६ ३६५
  ठाणे मंडळ एकूण ४९६१ ४८६०६४ ९८ १५९४९
१३ नाशिक ३८७ १९५८२ ४०७
१४ नाशिक मनपा ९०३ ५४१४८ ७५७
१५ मालेगाव मनपा ४२ ३७२६   १४२
१६ अहमदनगर ६७१ २८१९३ ४१०
१७ अहमदनगर मनपा १६४ १४८२५ २८६
१८ धुळे ४८ ६७५९ १८१
१९ धुळे मनपा ५२ ५७८१   १५०
२० जळगाव २७४ ३७५३७ १२ ९९१
२१ जळगाव मनपा ९२ १०४९० २६८
२२ नंदूरबार ५० ५३७८   १२०
  नाशिक मंडळ एकूण २६८३ १८६४१९ ३४ ३७१२
२३ पुणे ९५३ ६२८७० १० १२४५
२४ पुणे मनपा १०६९ १५६७८३ २५ ३५५३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६०३ ७६०३६ १० १०६०
२६ सोलापूर ४०५ २७६२७ ६७०
२७ सोलापूर मनपा ५५ ९०४५ ४८०
२८ सातारा ६०२ ३७४१८ ३५ ९७२
  पुणे मंडळ एकूण ३६८७ ३६९७७९ ८७ ७९८०
२९ कोल्हापूर ३४० ३१११२ १० १०१२
३० कोल्हापूर मनपा ७७ १२६६७ ३४०
३१ सांगली ४०५ २१००५ १३ ७२१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११० १७६८५ ४७४
३३ सिंधुदुर्ग ५२ ३९५४ ११ ९५
३४ रत्नागिरी १२९ ८५६५ २८०
  कोल्हापूर मंडळ एकूण १११३ ९४९८८ ४४ २९२२
३५ औरंगाबाद ११३ १२८०६ २३७
३६ औरंगाबाद मनपा २१२ २३५६५ ६६२
३७ जालना ८९ ७८५८ १९१
३८ हिंगोली ४१ ३०९०   ५७
३९ परभणी ४६ २९९३   ९५
४० परभणी मनपा २० २५१२ १०२
  औरंगाबाद मंडळ एकूण ५२१ ५२८२४ १७ १३४४
४१ लातूर १६४ १०६९१ ३२४
४२ लातूर मनपा १२६ ६९८१   १६९
४३ उस्मानाबाद ११४ १२६३० १० ३७२
४४ बीड १८६ १०५७६ २८०
४५ नांदेड १३९ ८८९८ २२४
४६ नांदेड मनपा १६५ ७३४६ १८३
  लातूर मंडळ एकूण ८९४ ५७१२२ २८ १५५२
४७ अकोला ६२ ३४१२ ९१
४८ अकोला मनपा ४२ ३९२१   १४१
४९ अमरावती १०८ ४८४३ ११९
५० अमरावती मनपा १६२ ८९७३ १५९
५१ यवतमाळ १५५ ८९५४ २२६
५२ बुलढाणा २११ ७९६८ १२३
५३ वाशिम ६० ४३६०   ९२
  अकोला मंडळ एकूण ८०० ४२४३१ १५ ९५१
५४ नागपूर २६७ १८५०५ २४ ३३६
५५ नागपूर मनपा ७३२ ६०४९३ ३६ १७५९
५६ वर्धा २०३ ४४७९ ७४
५७ भंडारा १६२ ५८८५   १००
५८ गोंदिया १०२ ७२८३   ७२
५९ चंद्रपूर १६६ ६०५७ ६७
६० चंद्रपूर मनपा ९७ ४६०१ ८०
६१ गडचिरोली ६१ २३७८   १६
  नागपूर एकूण १७९० १०९६८१ ६८ २५०४
  इतर राज्ये /देश २७ १६१४ १४२
  एकूण १६४७६ १४००९२२ ३९४ ३७०५६

आज नोंद झालेल्या एकूण ३९४ मृत्यूंपैकी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६२ मृत्यू  नागपूर १५, पुणे -१०, औरंगाबाद -४, रायगड -४, सातारा -४, यवतमाळ -३, ठाणे -३, अकोला-२, नाशिक -२, पालघर -२, सांगली -२, अहमदनगर -१, चंद्रपूर -१, जळगाव -१, जालना -१, कोल्हापुर -१ ,मुंबई -१, नांदेड -१, परभणी -१, रत्नागिरी -१, सिंधुदुर्ग -१ आणि  वर्धा -१असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २०७६२० १७०६७८ ८९७२ ४१२ २७५५८
ठाणे १८९१०८ १५४३१४ ४९१९ २९८७४
पालघर ३७४७७ २९९५८ ८८६   ६६३३
रायगड ५१८५९ ४३३५४ ११७२ ७३३१
रत्नागिरी ८५६५ ६१४६ २८०   २१३९
सिंधुदुर्ग ३९५४ २६३६ ९५   १२२३
पुणे २९५६८९ २३२३७० ५८५८ ५७४६०
सातारा ३७४१८ २८०६० ९७२ ८३८४
सांगली ३८६९० २९६७९ ११९५   ७८१६
१० कोल्हापूर ४३७७९ ३४७८८ १३५२   ७६३९
११ सोलापूर ३६६७२ २८८२६ ११५० ६६९५
१२ नाशिक ७७४५६ ६०८४८ १३०६   १५३०२
१३ अहमदनगर ४३०१८ ३४५१५ ६९६   ७८०७
१४ जळगाव ४८०२७ ४०६१७ १२५९   ६१५१
१५ नंदूरबार ५३७८ ४४४९ १२०   ८०९
१६ धुळे १२५४० ११४१७ ३३१ ७९०
१७ औरंगाबाद ३६३७१ २५६१९ ८९९   ९८५३
१८ जालना ७८५८ ५४३९ १९१   २२२८
१९ बीड १०५७६ ७३९६ २८०   २९००
२० लातूर १७६७२ १३४१० ४९३   ३७६९
२१ परभणी ५५०५ ४०११ १९७   १२९७
२२ हिंगोली ३०९० २४२० ५७   ६१३
२३ नांदेड १६२४४ ९७२२ ४०७   ६११५
२४ उस्मानाबाद १२६३० ९०२१ ३७२   ३२३७
२५ अमरावती १३८१६ ११३९० २७८   २१४८
२६ अकोला ७३३३ ५०२१ २३२ २०७९
२७ वाशिम ४३६० ३५६१ ९२ ७०६
२८ बुलढाणा ७९६८ ५२२९ १२३   २६१६
२९ यवतमाळ ८९५४ ६५४२ २२६   २१८६
३० नागपूर ७८९९८ ६३३१८ २०९५ १० १३५७५
३१ वर्धा ४४७९ २८०५ ७४ १५९९
३२ भंडारा ५८८५ ३९३६ १००   १८४९
३३ गोंदिया ७२८३ ४७९५ ७२   २४१६
३४ चंद्रपूर १०६५८ ६०६२ १४७   ४४४९
३५ गडचिरोली २३७८ १६४६ १६   ७१६
  इतर राज्ये/ देश १६१४ ४२८ १४२   १०४४
  एकूण १४००९२२ ११०४४२६ ३७०५६ ४३४ २५९००६

 

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *