Breaking News

कोरोना: सततच्या वाढीनंतर रूग्णसंख्या ४ दिवसापूर्वीच्या संख्येवर नवे बाधित १६ हजार ४२९, १४ हजार ९२२ बरे होवून घरी तर ४२३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील चार दिवसापासून दर दिवसांगणिक बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे राज्यात दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. मात्र आज पाचव्या दिवशी चार दिवसापूर्वीच्या संख्येइतकी अर्थात १६हजार ४२२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ५९ हजार ३२२ वर तर एकूण संख्या ९ लाख २३ हजार ६४१ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात १४ हजार ९२२ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ६ लाख ५९ हजार ३२२ वर पोहोचली. तर ४२३ मृतकांची नोंद झाली.

 राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.९३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४७,०५,९३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,२३,६४१ (१९.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,१७,०६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १७८८ १५७४१० ३१ ७९००
ठाणे ३४५ २१८७१ ५५२
ठाणे मनपा ३०६ २८९८४ ९९८
नवी मुंबई मनपा ३४७ ३१४४३ ६८९
कल्याण डोंबवली मनपा ४५१ ३५४१० ६८२
उल्हासनगर मनपा ४० ८१८४ २९४
भिवंडी निजामपूर मनपा १० ४६५५ ३२०
मीरा भाईंदर मनपा २२३ १४३५३ ४५१
पालघर ६९ ९६२८ १६३
१० वसई विरार मनपा ९५ १८५५४ ४८१
११ रायगड ३६८ २०७९१ ५३६
१२ पनवेल मनपा २५९ १४८१७ ३० ३३३
ठाणे मंडळ एकूण ४३०१ ३६६१०० ९० १३३९९
१३ नाशिक २६७ ११३४१ २८३
१४ नाशिक मनपा २९८ ३२१८४ ५६४
१५ मालेगाव मनपा ३७ २८६७ ११९
१६ अहमदनगर २७० १४६७२ २०२
१७ अहमदनगर मनपा ७७ १०२६६ १५३
१८ धुळे ५०८१ १२४
१९ धुळे मनपा ४४८४ ११३
२० जळगाव २७३ २४३१५ ७४९
२१ जळगाव मनपा ८० ७५५२ १८६
२२ नंदूरबार २२ ३३०५ ८५
नाशिक मंडळ एकूण १३३७ ११६०६७ २० २५७८
२३ पुणे ९२९ ३३२५५ ८३२
२४ पुणे मनपा २०३७ ११५२४० २७ २७८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११९९ ५४९७३ ८५६
२६ सोलापूर ३८४ १५९८६ ११ ४१२
२७ सोलापूर मनपा ६९ ७३२८ ४४३
२८ सातारा ४०१ १९०२२ ४३२
पुणे मंडळ एकूण ५०१९ २४५८०४ ६२ ५७५७
२९ कोल्हापूर ८५४ १९६४९ १६ ५७९
३० कोल्हापूर मनपा ४२६ ८५६९ २१७
३१ सांगली ३६२ ८८४१ २६४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७० १०३९२ ३०४
३३ सिंधुदुर्ग १०४ १८६२ २४
३४ रत्नागिरी २२० ५१९५ १६७
कोल्हापूर मंडळ एकूण २२३६ ५४५०८ ३० १५५५
३५ औरंगाबाद ९७ ९०२० १४०
३६ औरंगाबाद मनपा १८४ १६४५२ ५६३
३७ जालना ९७ ५१६७ १५०
३८ हिंगोली ५६ १८२० ४१
३९ परभणी २३ १७३७ ४७
४० परभणी मनपा ४९ १७१८ ५४
औरंगाबाद मंडळ एकूण ५०६ ३५९१४ ९९५
४१ लातूर १४९ ६०७० १९८
४२ लातूर मनपा १०२ ४२०८ १२५
४३ उस्मानाबाद १६९ ७४४१ २१४
४४ बीड १९६ ५८२२ १५७
४५ नांदेड १९५ ५३९५ १४२
४६ नांदेड मनपा ८० ४०८० १२४
लातूर मंडळ एकूण ८९१ ३३०१६ ३४ ९६०
४७ अकोला ७१ २०७२ ६७
४८ अकोला मनपा ४७ २४४९ ९९
४९ अमरावती २४ १६४० ४५
५० अमरावती मनपा ९० ४४३८ १०१
५१ यवतमाळ ५१ ४१५७ ९३
५२ बुलढाणा ७० ४२१६ ८९
५३ वाशिम ५७ २१८३ ३६
अकोला मंडळ एकूण ४१० २११५५ ५३०
५४ नागपूर ३८० ९२३७ १२३
५५ नागपूर मनपा ९४७ ३०२३४ १४९ ९२९
५६ वर्धा ५६ १५६८ २३
५७ भंडारा ८४ १८५५ २७
५८ गोंदिया १०९ २३४२ २५
५९ चंद्रपूर ५० २३८७ २३
६० चंद्रपूर मनपा ७१ १५८७ १८
६१ गडचिरोली १३ ९६७
नागपूर एकूण १७१० ५०१७७ १७० ११६९
इतर राज्ये /देश १९ ९०० ८४
एकूण १६४२९ ९२३६४१ ४२३ २७०२७

आज नोंद झालेल्या एकूण ४२३ मृत्यूंपैकी २१७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११० मृत्यू  नागपूर -७९, पुणे -१६, सोलापूर -३, ठाणे -३, औरंगाबाद -२, कोल्हापूर -२, बुलढाणा -१, चंद्रपूर -१, परभणी – १, रायगड -१ आणि सातारा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १५७४१० १२५०१७ ७९०० ३४३ २४१५०
ठाणे १४४९०० ११५२१० ३९८६ २५७०३
पालघर २८१८२ २१९२१ ६४४ ५६१७
रायगड ३५६०८ २६३६९ ८६९ ८३६८
रत्नागिरी ५१९५ २९८७ १६७ २०४१
सिंधुदुर्ग १८६२ ७९७ २४ १०४१
पुणे २०३४६८ १३७२१७ ४४७० ६१७८१
सातारा १९०२२ ११०२९ ४३२ ७५५९
सांगली १९२३३ १०५१९ ५६८ ८१४६
१० कोल्हापूर २८२१८ १८१५० ७९६ ९२७२
११ सोलापूर २३३१४ १६७६८ ८५५ ५६९०
१२ नाशिक ४६३९२ ३५७५० ९६६ ९६७६
१३ अहमदनगर २४९३८ १८८१३ ३५५ ५७७०
१४ जळगाव ३१८६७ २२८५२ ९३५ ८०८०
१५ नंदूरबार ३३०५ २१३६ ८५ १०८४
१६ धुळे ९५६५ ६९८६ २३७ २३४०
१७ औरंगाबाद २५४७२ १८८४२ ७०३ ५९२७
१८ जालना ५१६७ ३३५४ १५० १६६३
१९ बीड ५८२२ ३९९६ १५७ १६६९
२० लातूर १०२७८ ६१८५ ३२३ ३७७०
२१ परभणी ३४५५ २२४१ १०१ १११३
२२ हिंगोली १८२० १३७४ ४१ ४०५
२३ नांदेड ९४७५ ४५५२ २६६ ४६५७
२४ उस्मानाबाद ७४४१ ४७०८ २१४ २५१९
२५ अमरावती ६०७८ ४५८२ १४६ १३५०
२६ अकोला ४५२१ ३२२८ १६६ ११२६
२७ वाशिम २१८३ १५५२ ३६ ५९४
२८ बुलढाणा ४२१६ २७९७ ८९ १३३०
२९ यवतमाळ ४१५७ २६५७ ९३ १४०७
३० नागपूर ३९४७१ २१३२७ १०५२ १७०८८
३१ वर्धा १५६८ ८५७ २३ ६८७
३२ भंडारा १८५५ ८७१ २७ ९५७
३३ गोंदिया २३४२ १२१९ २५ १०९८
३४ चंद्रपूर ३९७४ १६८७ ४१ २२४६
३५ गडचिरोली ९६७ ७७२ १९४
इतर राज्ये/ देश ९०० ८४ ८१६
एकूण ९२३६४१ ६५९३२२ २७०२७ ३५८ २३६९३४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *