Breaking News

कोरोना: १५ दिवसात ४ हजाराहून अधिक मृत्यूमुळे संख्या २५ हजाराकडे १६ हजार ४०८ बाधित रूग्ण, ७ हजार ६९० तर २९६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात मागील १५ दिवसात ४ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण मृतकांची संख्या २४ हजार ३९९ वर पोहोचत २५ हजारकडे जात आहे. त्यामुळे मृतकांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असल्याचे दिसून येत आहे. यातील मृतकांची सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगर प्रदेश आणि पुणे विभागत जास्त आहे. एकट्या मुंबई शहरात ७ हजार ६२६ इतकी असून मुंबईसह ठाणे मंडळात १२ हजार ७७१ इतकी आहे. १५ ऑगस्ट रोजी राज्यातील मृतकांची संख्या १९ हजार ७४९ वर पोहोचली होती.

सलग दुसऱ्या दिवशीही १६ हजार ४०८ रूग्ण आढळून आले असल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाखाकडे वाटचाल करत असून सध्या ही संख्या १ लाख ९३ हजार ५४८ वर पोहोचली. तर एकूण रूग्णसंख्या ७ लाख ८० हजार ६८९ वर पोहोचली. त्यामुळे २ लाखाची संख्येवर पोहोचायला ७ हजार रूग्ण कमी आहेत. तर २९६ मृतकांची आज नोंद झाली. तसेच ७ हजार ६९० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ६२ हजार ४०१ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत एकूण ५,६२,४०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.०४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४०,८४,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,८०,६८९ (१९.११ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,०९,६७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,३७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२३७ १४४६२६ ३० ७६२६
ठाणे २३४ १९४२७ ५०८
ठाणे मनपा २२८ २६५४० ९५८
नवी मुंबई मनपा ४८८ २८४७४ ६३२
कल्याण डोंबवली मनपा ३६६ ३१८१६ १४ ६४८
उल्हासनगर मनपा ५० ७८७० २८६
भिवंडी निजामपूर मनपा १२ ४४६७   ३१३
मीरा भाईंदर मनपा १२० १२७५८ ४३२
पालघर १५८ ८०७१ १४२
१० वसईविरार मनपा १३१ १७१७९ ४४६
११ रायगड ३२२ १७१९७ ४८९
१२ पनवेल मनपा २३९ १२६२२ २९१
  ठाणे मंडळ एकूण ३५८५ ३३१०४७ ७९ १२७७१
१३ नाशिक ३२५ ९४६५ २४९
१४ नाशिक मनपा १०४९ २६९१४   ५०१
१५ मालेगाव मनपा ६३ २५६१ ११४
१६ अहमदनगर २८३ ११४२५ १६८
१७ अहमदनगर मनपा १८६ ८७०५ १२३
१८ धुळे ८९ ३९७८ ११०
१९ धुळे मनपा ६९ ३७०३ १००
२० जळगाव ६२५ २०७१४ १० ६८१
२१ जळगाव मनपा १३० ६११४   १६६
२२ नंदूरबार २९० २६४९ ७४
  नाशिक मंडळ एकूण ३१०९ ९६२२८ ३३ २२८६
२३ पुणे ९९१ २५७२१ १२ ७२७
२४ पुणे मनपा १६६३ १००२३६ २५ २५३२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०७२ ४७२१७ ८०१
२६ सोलापूर ३४५ १२५०८ ३३४
२७ सोलापूर मनपा ४८ ६७९२   ४२५
२८ सातारा ६१६ १३५४१ ३३३
  पुणे मंडळ एकूण ४७३५ २०६०१५ ५० ५१५२
२९ कोल्हापूर ६६९ १५३६० १६ ४५३
३० कोल्हापूर मनपा ३०५ ६६०३ १२ १७४
३१ सांगली ३९३ ५०९९ १७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २९७ ७४२६ १२ २४९
३३ सिंधुदुर्ग ४८ ११४९   २०
३४ रत्नागिरी १६३ ४०८४ १४१
  कोल्हापूर मंडळ एकूण १८७५ ३९७२१ ५१ १२०९
३५ औरंगाबाद ६३ ७८९८ १२९
३६ औरंगाबाद मनपा ५८ १४८३० ५३३
३७ जालना ६७ ४२५३   १३०
३८ हिंगोली १० १४४९   ३५
३९ परभणी ४२ १२५१   ३५
४० परभणी मनपा २५ १३०४ ४४
  औरंगाबाद मंडळ एकूण २६५ ३०९८५ १० ९०६
४१ लातूर १५४ ४५०६ १६१
४२ लातूर मनपा ११५ ३३२९ १०८
४३ उस्मानाबाद १०८ ५७८० १५२
४४ बीड १०४ ४७१६ १२१
४५ नांदेड १८३ ३९६३ ११७
४६ नांदेड मनपा १२८ २९३० १००
  लातूर मंडळ एकूण ७९२ २५२२४ १६ ७५९
४७ अकोला २९ १६५३ ६१
४८ अकोला मनपा ५२ २२०६ ९४
४९ अमरावती २८ १३७८ ३९
५० अमरावती मनपा ८६ ३६८५ ९१
५१ यवतमाळ ९५ ३१७६ ७२
५२ बुलढाणा ४४ ३३१२   ७३
५३ वाशिम ६३ १७०३   २७
  अकोला मंडळ एकूण ३९७ १७११३ १० ४५७
५४ नागपूर २२३ ६६३० ९३
५५ नागपूर मनपा ८३६ २०६११ ४० ६२२
५६ वर्धा ६६ ८८५   १७
५७ भंडारा १०९ १०६४   २१
५८ गोंदिया ४८ १४३९   १६
५९ चंद्रपूर ११२ १४३२  
६० चंद्रपूर मनपा १६४ ७८३  
६१ गडचिरोली ७५ ७८३  
  नागपूर एकूण १६३३ ३३६२७ ४५ ७८७
  इतर राज्ये /देश १७ ७२९ ७२
  एकूण १६४०८ ७८०६८९ २९६ २४३९९

आज नोंद झालेल्या एकूण २९६ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३३ मृत्यू ठाणे – ८, नागपूर – ६, कोल्हापूर – ५, पुणे -२, रत्नागिरी -२, नाशिक -२, औरंगाबाद -२, बीड-१,  जळगाव- १, लातूर्-१,  नंदूरबार-१,  परभणी -१ आणि पालघर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४४६२६ ११६३५२ ७६२६ ३२७ २०३२१
ठाणे १३१३५२ १०६५९८ ३७७७ २०९७६
पालघर २५२५० १७८३८ ५८८ ६८२४
रायगड २९८१९ २३४३९ ७८० ५५९८
रत्नागिरी ४०८४ २३६७ १४१ १५७६
सिंधुदुर्ग ११४९ ६४५ २० ४८४
पुणे १७३१७४ ११७२०५ ४०६० ५१९०९
सातारा १३५४१ ७८६० ३३३ ५३४६
सांगली १२५२५ ७२६७ ४२१ ४८३७
१० कोल्हापूर २१९६३ १४४१८ ६२७ ६९१८
११ सोलापूर १९३०० १३७१९ ७५९ ४८२१
१२ नाशिक ३८९४० २६३७३ ८६४ ११७०३
१३ अहमदनगर २०१३० १५३९० २९१ ४४४९
१४ जळगाव २६८२८ १८५४६ ८४७ ७४३५
१५ नंदूरबार २६४९ १२९७ ७४ १२७८
१६ धुळे ७६८१ ५३१० २१० २१५९
१७ औरंगाबाद २२७२८ १६९४६ ६६२ ५१२०
१८ जालना ४२५३ २८५८ १३० १२६५
१९ बीड ४७१६ ३२०३ १२१ १३९२
२० लातूर ७८३५ ४८१८ २६९ २७४८
२१ परभणी २५५५ १२०५ ७९ १२७१
२२ हिंगोली १४४९ ११२० ३५ २९४
२३ नांदेड ६८९३ ३२२७ २१७ ३४४९
२४ उस्मानाबाद ५७८० ३७३३ १५२ १८९५
२५ अमरावती ५०६३ ३८०७ १३० ११२६
२६ अकोला ३८५९ २९९४ १५५ ७०९
२७ वाशिम १७०३ १३३७ २७ ३३८
२८ बुलढाणा ३३१२ २१३३ ७३ ११०६
२९ यवतमाळ ३१७६ १९०८ ७२ ११९६
३० नागपूर २७२४१ १४९४९ ७१५ ११५७४
३१ वर्धा ८८५ ४६९ १७ ३९८
३२ भंडारा १०६४ ६०१ २१ ४४२
३३ गोंदिया १४३९ ८२१ १६ ६०२
३४ चंद्रपूर २२१५ १०६४ १७ ११३४
३५ गडचिरोली ७८३ ५८४ १९८
इतर राज्ये/ देश ७२९ ७२ ६५७
एकूण ७८०६८९ ५६२४०१ २४३९९ ३४१ १९३५४८

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *