Breaking News

कोरोना: तीन दिवसानंतर पुन्हा बाधितांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा दुप्पट १४ हजार ८८८ नवे बाधित, ७ हजार ६३७ बरे झाले, २९५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन दिवसांपासून राज्यात बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आज पुन्हा तीन दिवसानंतर बरे होवून घरी जाणाऱ्या ७ हजार ६३७ रूग्णांपेक्षा बाधित रूग्ण १४ हजार ८८८ इतके दुपटीने आढळून आले आहेत. त्यामुळे घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या  ५ लाख २२ हजार ४२७ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर आणि अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ७२ हजार ८७३ वर पोहोचली असून २९५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.६९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.२१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७,९४,०२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,६८,९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८५४ १३९५३७ २८ ७५०५
ठाणे २५७ १८५४९ ४७९
ठाणे मनपा २६८ २५७३२ ९३४
नवी मुंबई मनपा ५१९ २६७४९ ६०२
कल्याण डोंबवली मनपा ५१७ ३०६९९ ६२६
उल्हासनगर मनपा ४३ ७७६८   २८२
भिवंडी निजामपूर मनपा ३३ ४४०५   ३११
मीरा भाईंदर मनपा १४४ १२१४० ४१२
पालघर १८४ ७५०३   १२७
१० वसई विरार मनपा १७३ १६६५४   ४३२
११ रायगड ३८८ १५९७१ ४४६
१२ पनवेल मनपा २०५ ११६५१ २८२
  ठाणे मंडळ एकूण ४५८५ ३१७३५८ ५५ १२४३८
१३ नाशिक २४० ८४२२ २०९
१४ नाशिक मनपा ७१२ २३८३० १६ ४६२
१५ मालेगाव मनपा ३५ २३६३   ११०
१६ अहमदनगर ३४६ १००८४ १५२
१७ अहमदनगर मनपा २५८ ७८१२ १२ १११
१८ धुळे ११७ ३६३८   ९८
१९ धुळे मनपा ६५ ३३२१ ९२
२० जळगाव ५१९ १८३१० १४ ६३९
२१ जळगाव मनपा ८० ५६०६   १५५
२२ नंदूरबार १३० २०७५ ६२
  नाशिक मंडळ एकूण २५०२ ८५४६१ ५३ २०९०
२३ पुणे ५८२ २२१३७ ६७८
२४ पुणे मनपा १६४० ९३१२५ ३७ २४१८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००८ ४३००७ ७७३
२६ सोलापूर १६६ १११२१ १७ २९७
२७ सोलापूर मनपा २७ ६६१७ ४२०
२८ सातारा ५०५ १०९९५ ३११
  पुणे मंडळ एकूण ३९२८ १८७००२ ६९ ४८९७
२९ कोल्हापूर २१४ १३३३३ ३८६
३० कोल्हापूर मनपा १७२ ५७४३ १४९
३१ सांगली २२५ ३८९६ १३४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१७ ६२१२ १५ २०५
३३ सिंधुदुर्ग २० १०३०   १६
३४ रत्नागिरी ६५ ३५८९ १२९
  कोल्हापूर मंडळ एकूण ९१३ ३३८०३ ३९ १०१९
३५ औरंगाबाद ११४ ७४२४ १२१
३६ औरंगाबाद मनपा २२४ १४३२१ ५१४
३७ जालना ६१ ४००९   १२३
३८ हिंगोली १८ १२९२ ३०
३९ परभणी ३१ १०८५   ३४
४० परभणी मनपा ४५ ११८४ ३६
  औरंगाबाद मंडळ एकूण ४९३ २९३१५ १६ ८५८
४१ लातूर ९३ ४०९४   १४६
४२ लातूर मनपा ९० २९२८ ९८
४३ उस्मानाबाद ५५ ५३२८ १४१
४४ बीड ८३ ४३७४ १०५
४५ नांदेड १४३ ३३१७ ८५
४६ नांदेड मनपा ९७ २४०८ ८०
  लातूर मंडळ एकूण ५६१ २२४४९ १७ ६५५
४७ अकोला २५ १४९९   ५७
४८ अकोला मनपा २२ २११२   ९२
४९ अमरावती २६ ११७४   ३२
५० अमरावती मनपा ७५ ३४११ ८०
५१ यवतमाळ १०५ २७४४ ६७
५२ बुलढाणा १०८ २९६५   ६९
५३ वाशिम ६१ १५२८ २५
  अकोला मंडळ एकूण ४२२ १५४३३ ४२२
५४ नागपूर २५३ ५६०८ ८०
५५ नागपूर मनपा १०१२ १६७७० ३२ ५०२
५६ वर्धा ५२ ६८६   १३
५७ भंडारा ३२ ८१९ १७
५८ गोंदिया ६० ११४८ १५
५९ चंद्रपूर २८ १०८६  
६० चंद्रपूर मनपा २१ ४७३  
६१ गडचिरोली ११ ६२५  
  नागपूर एकूण १४६९ २७२१५ ३९ ६४३
  इतर राज्ये /देश १५ ६७५ ६७
  एकूण १४८८८ ७१८७११ २९५ २३०८९

आज नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू  हे पुणे -६, ठाणे -४, सोलापूर -३, नागपूर -३, नाशिक -३, रत्नागिरी -२, कोल्हापुर -२, अहमदनगर -१, पालघर -१ आणि यवतमाळ -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३९५३७ ११२७४३ ७५०५ ३१० १८९७९
ठाणे १२६०४२ १०२३७४ ३६४६ २००२१
पालघर २४१५७ १६९१२ ५५९   ६६८६
रायगड २७६२२ २१८६० ७२८ ५०३२
रत्नागिरी ३५८९ २०४३ १२९   १४१७
सिंधुदुर्ग १०३० ५४३ १६   ४७१
पुणे १५८२६९ ११०३९७ ३८६९   ४४००३
सातारा १०९९५ ६४६६ ३११ ४२१६
सांगली १०१०८ ५७४१ ३३९   ४०२८
१० कोल्हापूर १९०७६ १२५९२ ५३५   ५९४९
११ सोलापूर १७७३८ १२६७३ ७१७ ४३४७
१२ नाशिक ३४६१५ २३०९८ ७८१   १०७३६
१३ अहमदनगर १७८९६ १३७३१ २६३   ३९०२
१४ जळगाव २३९१६ १६३२३ ७९४   ६७९९
१५ नंदूरबार २०७५ १०७६ ६२   ९३७
१६ धुळे ६९५९ ४८९९ १९० १८६८
१७ औरंगाबाद २१७४५ १५५११ ६३५   ५५९९
१८ जालना ४००९ २४२८ १२३   १४५८
१९ बीड ४३७४ २४५५ १०५   १८१४
२० लातूर ७०२२ ३९८७ २४४   २७९१
२१ परभणी २२६९ ८८७ ७०   १३१२
२२ हिंगोली १२९२ १०४९ ३०   २१३
२३ नांदेड ५७२५ २८७३ १६५   २६८७
२४ उस्मानाबाद ५३२८ ३१६४ १४१   २०२३
२५ अमरावती ४५८५ ३४८४ ११२   ९८९
२६ अकोला ३६११ २८८७ १४९ ५७४
२७ वाशिम १५२८ ११८३ २५ ३१९
२८ बुलढाणा २९६५ १९८० ६९   ९१६
२९ यवतमाळ २७४४ १८४९ ६७   ८२८
३० नागपूर २२३७८ १२१०७ ५८२ ९६८८
३१ वर्धा ६८६ ३६६ १३ ३०६
३२ भंडारा ८१९ ५०४ १७   २९८
३३ गोंदिया ११४८ ७६६ १५   ३६७
३४ चंद्रपूर १५५९ ९२१ १५   ६२३
३५ गडचिरोली ६२५ ५५५   ६९
  इतर राज्ये/ देश ६७५ ६७   ६०८
  एकूण ७१८७११ ५२२४२७ २३०८९ ३२२ १७२८७३

 

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *