Breaking News

कोरोना: कालच्या तुलनेत बाधित आणि बरे होणारे आज जास्त: बरे होण्याचा दर ७१ टक्क्यावर १४ हजार ४९२ नवे बाधित, १२ हजार २४३ बरे झाले, ३२६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कालच्या तुलनेत बाधित आणि घरी जाणाऱ्यांच्या संख्येत आज चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. काल बरे होण्याऱ्यांची संख्या ९ हजाराच्या घरात होती. तर बाधित रूग्णांची संख्या १३ हजारापेक्षा जास्त होती. आज तब्बल १४ हजार ४९२ नव्या बाधितांचे निदान झाले असून १२ हजार २४३ बरे होवून घरी गेले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ५९ हजार १४२ वर पोहोचली आहे. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाख ६२ हजार ४९१ वर पोहोचली असून ३२६ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.३२ % एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,१४,८०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,४३,२८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२७५ १३२८२२ ४६ ७३१४
ठाणे २०३ १७४७७ ४५६
ठाणे मनपा १९४ २४६९४ ८९३
नवी मुंबई मनपा ४९२ २४४६० ५७२
कल्याण डोंबवली मनपा ३३५ २८८२९ ६१०
उल्हासनगर मनपा १८ ७६४२ २४७
भिवंडी निजामपूर मनपा २९ ४२८६ ३०८
मीरा भाईंदर मनपा १८० ११३८८ ३८१
पालघर ११६ ६६२५ १११
१० वसई विरार मनपा २०५ १५७७९ ४१४
११ रायगड ३४० १४५५६ ३९२
१२ पनवेल मनपा २७२ १०६०७ २७०
  ठाणे मंडळ एकूण ३६५९ २९९१६५ ८३ ११९६८
१३ नाशिक २७१ ७१६५ १८९
१४ नाशिक मनपा ७४५ २०३५३ ४१५
१५ मालेगाव मनपा ४४ २१६९ १०५
१६ अहमदनगर ३०४ ८२९६ १११
१७ अहमदनगर मनपा २४७ ६५२९ ७८
१८ धुळे ३५ २७७८ ८९
१९ धुळे मनपा ४१ २७५१ ७९
२० जळगाव ५१५ १५०७० १८ ५९४
२१ जळगाव मनपा १०१ ४९१९ १३८
२२ नंदूरबार ७४ १३४० ५७
  नाशिक मंडळ एकूण २३७७ ७१३७० ५२ १८५५
२३ पुणे ७७१ १८७३१ २१ ६०६
२४ पुणे मनपा १६८२ ८४५८९ ३८ २२०७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००० ३७७३६ ३६ ७०४
२६ सोलापूर २६६ ९४१५ २५२
२७ सोलापूर मनपा ६५ ६३८१ ४१२
२८ सातारा ३४९ ८५८२ २६४
  पुणे मंडळ एकूण ४१३३ १६५४३४ १०७ ४४४५
२९ कोल्हापूर ३८४ ११२०० १५ ३२४
३० कोल्हापूर मनपा १७३ ४६२१ १११
३१ सांगली ११४ २९४० १०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २८१ ४८९७ १५९
३३ सिंधुदुर्ग १३ ७०५   १५
३४ रत्नागिरी ४४ ३१३२ १११
  कोल्हापूर मंडळ एकूण १००९ २७४९५ ४२ ८२२
३५ औरंगाबाद २२८ ६६९५ १००
३६ औरंगाबाद मनपा २९१ १३३३१ ४८३
३७ जालना १५६ ३६५८   ११४
३८ हिंगोली २९ ११०७   २५
३९ परभणी ५७ ८८८   २९
४० परभणी मनपा ४१ ९३२ ३१
  औरंगाबाद मंडळ एकूण ८०२ २६६११ ७८२
४१ लातूर ११३ ३५८६   १२८
४२ लातूर मनपा १२२ २३१५ ८६
४३ उस्मानाबाद २६४ ४३८३ ११२
४४ बीड २८९ ३३८०   ६९
४५ नांदेड ११३ २७२९   ७२
४६ नांदेड मनपा ११२ १९४८   ७१
  लातूर मंडळ एकूण १०१३ १८३४१ ५३८
४७ अकोला १० १३३२ ५५
४८ अकोला मनपा १० २०३७ ९२
४९ अमरावती ४९ ९९४   ३१
५० अमरावती मनपा ८५ ३०४३   ७०
५१ यवतमाळ ९७ २३२१   ६०
५२ बुलढाणा ४३ २६२७   ६७
५३ वाशिम ३१ १३१८ २२
  अकोला मंडळ एकूण ३२५ १३६७२ ३९७
५४ नागपूर १२१ ४५३२   ६८
५५ नागपूर मनपा ९२४ १२३२२ २१ ३७८
५६ वर्धा २५ ४७८   ११
५७ भंडारा १३ ६४८  
५८ गोंदिया ४६ ९०१ १२
५९ चंद्रपूर १५ ८६०
६० चंद्रपूर मनपा १४ ३१५  
६१ गडचिरोली ५५७  
  नागपूर एकूण ११६२ २०६१३ २३ ४८९
  इतर राज्ये /देश १२ ५८८   ६३
  एकूण १४४९२ ६४३२८९ ३२६ २१३५९

आज नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू  पुणे १४, कोल्हापुर -८, ठाणे -४, औरंगाबाद -२, जळगाव – २ , नाशिक १ आणि सांगली -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३२८२२ १०७०३३ ७३१४ ३०३ १८१७२
ठाणे ११८७७६ ९५१७५ ३४६७ २०१३३
पालघर २२४०४ १५५३४ ५२५   ६३४५
रायगड २५१६३ १९३०८ ६६२ ५१९१
रत्नागिरी ३१३२ १६९६ १११   १३२५
सिंधुदुर्ग ७०५ ४८१ १५   २०९
पुणे १४१०५६ ९६५७७ ३५१७   ४०९६२
सातारा ८५८२ ५२३१ २६४ ३०८५
सांगली ७८३७ ४६२६ २६१   २९५०
१० कोल्हापूर १५८२१ ८६३८ ४३५   ६७४८
११ सोलापूर १५७९६ १०८५१ ६६४ ४२८०
१२ नाशिक २९६८७ १८४०२ ७०९   १०५७६
१३ अहमदनगर १४८२५ ११५४३ १८९   ३०९३
१४ जळगाव १९९८९ १३७२५ ७३२   ५५३२
१५ नंदूरबार १३४० ९०० ५७   ३८३
१६ धुळे ५५२९ ३९५३ १६८ १४०६
१७ औरंगाबाद २००२६ १२९५३ ५८३   ६४९०
१८ जालना ३६५८ २०७४ ११४   १४७०
१९ बीड ३३८० १५०४ ६९   १८०७
२० लातूर ५९०१ ३०२८ २१४   २६५९
२१ परभणी १८२० ६४९ ६०   ११११
२२ हिंगोली ११०७ ८१५ २५   २६७
२३ नांदेड ४६७७ २०२७ १४३   २५०७
२४ उस्मानाबाद ४३८३ २३१० ११२   १९६१
२५ अमरावती ४०३७ २७९० १०१   ११४६
२६ अकोला ३३६९ २७८० १४७ ४४१
२७ वाशिम १३१८ ९३५ २२ ३६०
२८ बुलढाणा २६२७ १६६० ६७   ९००
२९ यवतमाळ २३२१ १४६८ ६०   ७९३
३० नागपूर १६८५४ ७९७९ ४४६ ८४२८
३१ वर्धा ४७८ २५२ ११ २१४
३२ भंडारा ६४८ ३९४   २४५
३३ गोंदिया ९०१ ६६१ १२   २२८
३४ चंद्रपूर ११७५ ७१२ १०   ४५३
३५ गडचिरोली ५५७ ४६०   ९६
  इतर राज्ये/ देश ५८८ ६३   ५२५
  एकूण ६४३२८९ ४५९१२४ २१३५९ ३१५ १६२४९१

 

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *