Breaking News

कोरोना: बरे होणाऱे लवकरच ५ लाखावर १४ हजार ४९२ नवे बाधित, ९ हजार २४१ बरे तर २९७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून आगामी एक दोन दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ७५ हजाराच्या घरात पोहोचली असून सध्या ती फक्त ३ हजाराने कमी अर्थात ६ लाख ७१ हजार ९४२ वर पोहोचली. तर आज ९ हजार २४१ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणारांची संख्या ४ लाख ८० हजार ११४ वर पोहोचली असून पुढील दोन दिवसात ही संख्या ५ लाखापार जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात राज्यात अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ७५ हजार इतक्या संख्येत राहणार आहे. सद्यपरिस्थितीत मागील २४ तासात १ लाख ६९ हजार ५१६ वर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या असून २९७ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.४५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.२७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३५,६६,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,७१,९४२ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,११,६०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११३४ १३५३६२ ३२ ७३८८
ठाणे १८५ १७९२२ ४६६
ठाणे मनपा १४६ २५०४६ ९११
नवी मुंबई मनपा ४२५ २५२५१   ५८३
कल्याण डोंबवली मनपा ४२२ २९६८१ ६१८
उल्हासनगर मनपा १७ ७६८४ २५४
भिवंडी निजामपूर मनपा २५ ४३२८ ३११
मीरा भाईंदर मनपा १४८ ११७१८ ३९४
पालघर १७३ ६९७६ १२५
१० वसई विरार मनपा १९० १६१६९ ४२६
११ रायगड २४९ १५१०० ४०३
१२ पनवेल मनपा २२६ १११०१ २७८
  ठाणे मंडळ एकूण ३३४० ३०६३३८ ७६ १२१५७
१३ नाशिक २२२ ७६११ २०२
१४ नाशिक मनपा ६४१ २१५३२ ४२८
१५ मालेगाव मनपा ३० २२४५ १०७
१६ अहमदनगर ३३४ ८९४६ ११ १२४
१७ अहमदनगर मनपा २५२ ६९८९ ११ ९१
१८ धुळे ३४५ ३२४३ ९४
१९ धुळे मनपा २३५ ३१०२ ८४
२० जळगाव ६३५ १६२८९ ६०२
२१ जळगाव मनपा १४३ ५१३३ १४४
२२ नंदूरबार १४९ १६०१ ६०
  नाशिक मंडळ एकूण २९८६ ७६६९१ ४७ १९३६
२३ पुणे ६५९ २०१४६ २१ ६४८
२४ पुणे मनपा १५८१ ८७८६२ ४० २२८९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९८१ ३९६६३ १५ ७३७
२६ सोलापूर ३८७ १००६४ २६४
२७ सोलापूर मनपा ३५ ६४५३   ४१३
२८ सातारा ३९५ ९३०२ २८३
  पुणे मंडळ एकूण ४०३८ १७३४९० ८७ ४६३४
२९ कोल्हापूर ४०५ ११९९२ ३३९
३० कोल्हापूर मनपा २२८ ५०१७ १२४
३१ सांगली १३८ ३२६० ११४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५० ५३१९ १७२
३३ सिंधुदुर्ग १४१ ८७५   १५
३४ रत्नागिरी ८० ३३४६ १२१
  कोल्हापूर मंडळ एकूण १२४२ २९८०९ २६ ८८५
३५ औरंगाबाद ९५ ६९३७ १०३
३६ औरंगाबाद मनपा १५३ १३६४८   ४८४
३७ जालना ६० ३७९३ ११८
३८ हिंगोली ७८ ११९९ २९
३९ परभणी २९ ९५२   ३३
४० परभणी मनपा ५५ १०२२   ३३
  औरंगाबाद मंडळ एकूण ४७० २७५५१ ८००
४१ लातूर ९४ ३७५९ १३१
४२ लातूर मनपा २७५ २६८५ ९१
४३ उस्मानाबाद २६३ ४७८३ १२४
४४ बीड २६५ ३९५० ८२
४५ नांदेड ६८ २९०२ ८०
४६ नांदेड मनपा १०० २२०८ ७३
  लातूर मंडळ एकूण १०६५ २०२८७ २२ ५८१
४७ अकोला ५३ १३९५ ५६
४८ अकोला मनपा १६ २०६२   ९२
४९ अमरावती १६ १०२९ ३२
५० अमरावती मनपा ७५ ३१६६ ७७
५१ यवतमाळ ३६ २४३४   ६२
५२ बुलढाणा ५१ २७०७ ६८
५३ वाशिम ३३ १३७४   २३
  अकोला मंडळ एकूण २८० १४१६७ १० ४१०
५४ नागपूर १८८ ४८५५   ७०
५५ नागपूर मनपा ६९७ १३९९५ १९ ४१२
५६ वर्धा ३७ ५६३ १२
५७ भंडारा ४१ ७०८ १०
५८ गोंदिया ४५ ९९२   १२
५९ चंद्रपूर ३५ ९५६
६० चंद्रपूर मनपा ३५६  
६१ गडचिरोली ५७१  
  नागपूर एकूण १०५६ २२९९६ २२ ५२८
  इतर राज्ये /देश १५ ६१३   ६४
  एकूण १४४९२ ६७१९४२ २९७ २१९९५

आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूंपैकी २५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७ मृत्यू  हे ठाणे -७, पुणे -४, अहमदनगर -३, पालघर -२, उस्मानाबाद -२, नाशिक -२, कोल्हापूर -२, बीड -१, जळगाव -१, लातूर १, नागपूर -१ आणि नांदेड -१असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३५३६२ १०९३६८ ७३८८ ३०५ १८३०१
ठाणे १२१६३० ९७४९१ ३५३७ २०६०१
पालघर २३१४५ १५८२३ ५५१   ६७७१
रायगड २६२०१ २०३३४ ६८१ ५१८४
रत्नागिरी ३३४६ १८१४ १२१   १४११
सिंधुदुर्ग ८७५ ४९७ १५   ३६३
पुणे १४७६७१ १००५०० ३६७४   ४३४९७
सातारा ९३०२ ५५६६ २८३ ३४५१
सांगली ८५७९ ५०७५ २८६   ३२१८
१० कोल्हापूर १७००९ ९८४९ ४६३   ६६९७
११ सोलापूर १६५१७ ११५५० ६७७ ४२८९
१२ नाशिक ३१३८८ २०१७२ ७३७   १०४७९
१३ अहमदनगर १५९३५ १२०९८ २१५   ३६२२
१४ जळगाव २१४२२ १४५७३ ७४६   ६१०३
१५ नंदूरबार १६०१ ९३८ ६०   ६०३
१६ धुळे ६३४५ ४१९९ १७८ १९६६
१७ औरंगाबाद २०५८५ १३७३२ ५८७   ६२६६
१८ जालना ३७९३ २२०१ ११८   १४७४
१९ बीड ३९५० २०१६ ८२   १८५२
२० लातूर ६४४४ ३३२९ २२२   २८९३
२१ परभणी १९७४ ६९० ६६   १२१८
२२ हिंगोली ११९९ ८७४ २९   २९६
२३ नांदेड ५११० २२५९ १५३   २६९८
२४ उस्मानाबाद ४७८३ २६०९ १२४   २०५०
२५ अमरावती ४१९५ २८८५ १०९   १२०१
२६ अकोला ३४५७ २८३३ १४८ ४७५
२७ वाशिम १३७४ १००५ २३ ३४५
२८ बुलढाणा २७०७ १७०५ ६८   ९३४
२९ यवतमाळ २४३४ १६२६ ६२   ७४६
३० नागपूर १८८५० ९७७५ ४८२ ८५९२
३१ वर्धा ५६३ २९७ १२ २५३
३२ भंडारा ७०८ ४३९ १०   २५९
३३ गोंदिया ९९२ ६८७ १२   २९३
३४ चंद्रपूर १३१२ ८०२ ११   ४९९
३५ गडचिरोली ५७१ ५०३   ६७
  इतर राज्ये/ देश ६१३ ६४   ५४९
  एकूण ६७१९४२ ४८०११४ २१९९५ ३१७ १६९५१६

 

Check Also

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा तिसरी लाट येवू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राज्यात दहि हंडी उत्सवाला परवानगी संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उध्दव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *