Breaking News

कोरोना: ४ दिवसात बाधितांच्या संख्येत ४८ हजाराने वाढ १४ हजार ३६१ नवे बाधित, ११ हजार ६०७ बरे झाले तर ३३१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन दिवसांपासून दैनदिन बाधित रूग्णांची संख्या १४ हजारापार आढळून येत असल्याने आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३, २६ ऑगस्ट रोजी ७ लाख १८ हजार ७११ आणि २७ ऑगस्ट रोजी ७ लाख ३३ हजार ५६८ इतकी होती. तर आज २८ ऑगस्ट रोजी हीच संख्या ७ लाख ४७ हजार ९९५ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ८० हजार ७१८ वर पोहोचली. याशिवाय राज्यातील ११ हजार ६०७ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ४३ हजार १७० वर पोहोचली असून ३३१ मृतकांची आज नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.६२ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.१८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३९,३२,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,४७,९९५ (१९.०२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,०१,३४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील मनपा आणि जिल्हानिहाय रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२१७ १४२१०८ ३० ७५६५
ठाणे २१८ १९००५ ४९२
ठाणे मनपा २०९ २६१२५ ९४२
नवी मुंबई मनपा ४२७ २७५८२ ६२२
कल्याण डोंबवली मनपा २४३ ३१२२० ६३४
उल्हासनगर मनपा २० ७८०९ २८४
भिवंडी निजामपूर मनपा २८ ४४४९ ३१३
मीरा भाईंदर मनपा १६६ १२४९५ ४२२
पालघर १२० ७७५३ १३३
१० वसई विरार मनपा ११२ १६९४२ ४३४
११ रायगड २५३ १६५३१ ४६५
१२ पनवेल मनपा २८३ १२१४८ २८९
ठाणे मंडळ एकूण ३२९६ ३२४१६७ ७४ १२५९५
१३ नाशिक १९५ ८८३६ १५ २३९
१४ नाशिक मनपा ४९१ २५०६२ १२ ४९०
१५ मालेगाव मनपा ३६ २४४५ ११३
१६ अहमदनगर ३७२ १०८०३ १५७
१७ अहमदनगर मनपा १७२ ८२४३ ११७
१८ धुळे ९५ ३८१३ १०६
१९ धुळे मनपा ११६ ३५१६ ९८
२० जळगाव ४७८ १९४०६ ६५५
२१ जळगाव मनपा १०५ ५८०५ १६२
२२ नंदूरबार ७५ २२९४ ६८
नाशिक मंडळ एकूण २१३५ ९०२२३ ५७ २२०५
२३ पुणे ८५१ २३८०७ १४ ७०४
२४ पुणे मनपा १७९५ ९६६९२ २२ २४७५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००१ ४५०९३ २२ ७९५
२६ सोलापूर २९७ ११६७८ ३२०
२७ सोलापूर मनपा ३२ ६७०५ ४२४
२८ सातारा ६७७ १२२०८ ३२२
पुणे मंडळ एकूण ४६५३ १९६१८३ ७६ ५०४०
२९ कोल्हापूर ५५४ १४२५५ १७ ४२५
३० कोल्हापूर मनपा १६९ ६०६४ १५९
३१ सांगली २७० ४४१८ १५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३४६ ६८३४ १५ २२६
३३ सिंधुदुर्ग २० १०७१ २०
३४ रत्नागिरी १०२ ३७९२ १३३
कोल्हापूर मंडळ एकूण १४६१ ३६४३४ ५४ १११७
३५ औरंगाबाद १०१ ७७०४ १२६
३६ औरंगाबाद मनपा ८० १४५२० ५२७
३७ जालना ६१ ४११३ १२८
३८ हिंगोली ३६ १३८८ ३४
३९ परभणी ३७ ११७३ ३५
४० परभणी मनपा २४ १२३३ ३९
औरंगाबाद मंडळ एकूण ३३९ ३०१३१ २० ८८९
४१ लातूर ७७ ४२५६ १५३
४२ लातूर मनपा ६९ ३१२५ १०२
४३ उस्मानाबाद १३८ ५५१५ १४७
४४ बीड ६४ ४४९६ ११२
४५ नांदेड १४२ ३५७१ १०४
४६ नांदेड मनपा ११४ २७०४ ९३
लातूर मंडळ एकूण ६०४ २३६६७ १६ ७११
४७ अकोला ४५ १५८९ ५९
४८ अकोला मनपा १७ २१४१ ९२
४९ अमरावती २६ १२४८ ३६
५० अमरावती मनपा ७७ ३५७४ ८४
५१ यवतमाळ १०३ २९६४ ७१
५२ बुलढाणा ९४ ३१४० ७२
५३ वाशिम ४३ १६०१ २७
अकोला मंडळ एकूण ४०५ १६२५७ १३ ४४१
५४ नागपूर ३११ ६०७८ ८४
५५ नागपूर मनपा ८४८ १८७०५ १९ ५५५
५६ वर्धा ३६ ७६३ १६
५७ भंडारा ३४ ८९५ २१
५८ गोंदिया ७८ १२९४ १५
५९ चंद्रपूर ७५ १२३६
६० चंद्रपूर मनपा २६ ५५४
६१ गडचिरोली ४६ ६९७
नागपूर एकूण १४५४ ३०२२२ २१ ७०७
इतर राज्ये /देश १४ ७११ ७०
एकूण १४३६१ ७४७९९५ ३३१ २३७७५

आज नोंद झालेल्या एकूण ३३१ मृत्यूंपैकी २४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे ठाणे -१२, नाशिक् ८, नागपूर -५, औरंगाबाद -३, सांगली -२, धुळे – १, हिंगोली -१, कोल्हापूर -१, लातूर -१, रायगड -१ आणि सातारा – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४२१०८ ११४८१८ ७५६५ ३१८ १९४०७
ठाणे १२८६८५ १०४६२७ ३७०९ २०३४८
पालघर २४६९५ १७५३० ५६७ ६५९८
रायगड २८६७९ २२१७३ ७५४ ५७५०
रत्नागिरी ३७९२ २२०० १३३ १४५९
सिंधुदुर्ग १०७१ ६०३ २० ४४८
पुणे १६५५९२ ११४०९९ ३९७४ ४७५१९
सातारा १२२०८ ७११९ ३२२ ४७६५
सांगली ११२५२ ६३६७ ३८० ४५०५
१० कोल्हापूर २०३१९ १३९४३ ५८४ ५७९२
११ सोलापूर १८३८३ १३२४० ७४४ ४३९८
१२ नाशिक ३६३४३ २५४८१ ८४२ १००२०
१३ अहमदनगर १९०४६ १४८६९ २७४ ३९०३
१४ जळगाव २५२११ १७२२० ८१७ ७१७४
१५ नंदूरबार २२९४ १२०९ ६८ १०१७
१६ धुळे ७३२९ ५०८४ २०४ २०३९
१७ औरंगाबाद २२२२४ १५७६९ ६५३ ५८०२
१८ जालना ४११३ २६१२ १२८ १३७३
१९ बीड ४४९६ २७५८ ११२ १६२६
२० लातूर ७३८१ ४३२१ २५५ २८०५
२१ परभणी २४०६ १०४९ ७४ १२८३
२२ हिंगोली १३८८ १११२ ३४ २४२
२३ नांदेड ६२७५ ३०६८ १९७ ३०१०
२४ उस्मानाबाद ५५१५ ३३६८ १४७ २०००
२५ अमरावती ४८२२ ३६९६ १२० १००६
२६ अकोला ३७३० २९३८ १५१ ६४०
२७ वाशिम १६०१ १२६९ २७ ३०४
२८ बुलढाणा ३१४० २०८१ ७२ ९८७
२९ यवतमाळ २९६४ १८९१ ७१ १००२
३० नागपूर २४७८३ १३२३९ ६३९ १०९०२
३१ वर्धा ७६३ ४५९ १६ २८७
३२ भंडारा ८९५ ५९३ २१ २८१
३३ गोंदिया १२९४ ७८७ १५ ४९२
३४ चंद्रपूर १७९० १००८ १५ ७६७
३५ गडचिरोली ६९७ ५७० १२६
इतर राज्ये/ देश ७११ ७० ६४१
एकूण ७४७९९५ ५४३१७० २३७७५ ३३२ १८०७१८

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *