Breaking News

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी बाधितांची संख्या सर्वाधिकच १४ हजार १६१ नवे बाधित, ११ हजार ७४९ बरे, ३३९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून दैंनदिन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून कालच्याप्रमाणे आजही १४ हजार १६१ रूग्णांचे निदान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे बाधित एकूण रूग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख ६४ हजार ५६२ वर पोहोचली आहे. तसेच आज ११ हजार ७४९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ४ लाख ७० हजार ८७३ वर पोहोचली. मागील २४ तासात ३३९ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.६२ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.३०% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,९२,९६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,५७,४५० (१८.८२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,९२,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,१३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४०६ १३४२२८ ४२ ७३५६
ठाणे २६० १७७३७ ४६४
ठाणे मनपा २०६ २४९०० ९०२
नवी मुंबई मनपा ३६६ २४८२६ ११ ५८३
कल्याण डोंबवली मनपा ४३० २९२५९ ६१७
उल्हासनगर मनपा २५ ७६६७ २५२
भिवंडी निजामपूर मनपा १७ ४३०३ ३०९
मीरा भाईंदर मनपा १८२ ११५७० ३८६
पालघर १७८ ६८०३ ११ १२२
१० वसई विरार मनपा २०० १५९७९ ४१९
११ रायगड २९५ १४८५१ ३९५
१२ पनवेल मनपा २६८ १०८७५ २७६
  ठाणे मंडळ एकूण ३८३३ ३०२९९८ ११३ १२०८१
१३ नाशिक २२४ ७३८९ १९५
१४ नाशिक मनपा ५३८ २०८९१ १० ४२५
१५ मालेगाव मनपा ४६ २२१५ १०५
१६ अहमदनगर ३१६ ८६१२ ११३
१७ अहमदनगर मनपा २०८ ६७३७ ८०
१८ धुळे १२० २८९८ ९२
१९ धुळे मनपा ११६ २८६७ ८१
२० जळगाव ५८४ १५६५४ ५९९
२१ जळगाव मनपा ७१ ४९९० १४१
२२ नंदूरबार ११२ १४५२ ५८
  नाशिक मंडळ एकूण २३३५ ७३७०५ ३४ १८८९
२३ पुणे ७५६ १९४८७ २१ ६२७
२४ पुणे मनपा १६९२ ८६२८१ ४२ २२४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९४६ ३८६८२ १८ ७२२
२६ सोलापूर २६२ ९६७७ २५९
२७ सोलापूर मनपा ३७ ६४१८ ४१३
२८ सातारा ३२५ ८९०७ १३ २७७
  पुणे मंडळ एकूण ४०१८ १६९४५२ १०२ ४५४७
२९ कोल्हापूर ३८७ ११५८७ १० ३३४
३० कोल्हापूर मनपा १६८ ४७८९ १० १२१
३१ सांगली १८२ ३१२२ १०९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७२ ५०६९ १६४
३३ सिंधुदुर्ग २९ ७३४ १५
३४ रत्नागिरी १३४ ३२६६ ११६
  कोल्हापूर मंडळ एकूण १०७२ २८५६७ ३७ ८५९
३५ औरंगाबाद १४७ ६८४२ १००
३६ औरंगाबाद मनपा १६४ १३४९५ ४८४
३७ जालना ७५ ३७३३ ११६
३८ हिंगोली १४ ११२१ २७
३९ परभणी ३५ ९२३ ३३
४० परभणी मनपा ३५ ९६७ ३३
  औरंगाबाद मंडळ एकूण ४७० २७०८१ ११ ७९३
४१ लातूर ७९ ३६६५ १२९
४२ लातूर मनपा ९५ २४१० ८६
४३ उस्मानाबाद १३७ ४५२० ११७
४४ बीड ३०५ ३६८५ ७८
४५ नांदेड १०५ २८३४ ७८
४६ नांदेड मनपा १६० २१०८ ७१
  लातूर मंडळ एकूण ८८१ १९२२२ २१ ५५९
४७ अकोला १० १३४२ ५५
४८ अकोला मनपा २०४६ ९२
४९ अमरावती १९ १०१३ ३१
५० अमरावती मनपा ४८ ३०९१ ७०
५१ यवतमाळ ७७ २३९८ ६२
५२ बुलढाणा २९ २६५६ ६७
५३ वाशिम २३ १३४१ २३
  अकोला मंडळ एकूण २१५ १३८८७ ४००
५४ नागपूर १३५ ४६६७ ७०
५५ नागपूर मनपा ९७६ १३२९८ १५ ३९३
५६ वर्धा ४८ ५२६ ११
५७ भंडारा १९ ६६७
५८ गोंदिया ४६ ९४७ १२
५९ चंद्रपूर ६१ ९२१
६० चंद्रपूर मनपा ३२ ३४७
६१ गडचिरोली १० ५६७
  नागपूर एकूण १३२७ २१९४० १७ ५०६
  इतर राज्ये /देश १० ५९८ ६४
  एकूण १४१६१ ६५७४५० ३३९ २१६९८

आज नोंद झालेल्या एकूण ३३९ मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू  पुणे १०, ठाणे ९, नाशिक ३, अहमदनगर २, कोल्हापूर २, नंदुरबार १, सांगली १, सातारा १, सोलापूर १ आणि पालघर १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३४२२८ १०८२६८ ७३५६ ३०५ १८२९९
ठाणे १२०२६२ ९६६७७ ३५१३ २००७१
पालघर २२७८२ १५६८३ ५४१ ६५५८
रायगड २५७२६ १९७७४ ६७१ ५२७९
रत्नागिरी ३२६६ १७७० ११६ १३८०
सिंधुदुर्ग ७३४ ४९० १५ २२९
पुणे १४४४५० ९९५२६ ३५९८ ४१३२६
सातारा ८९०७ ५३८५ २७७ ३२४३
सांगली ८१९१ ४७५३ २७३ ३१६५
१० कोल्हापूर १६३७६ ९५७२ ४५५ ६३४९
११ सोलापूर १६०९५ ११०७८ ६७२ ४३४४
१२ नाशिक ३०४९५ १९२८७ ७२५ १०४८३
१३ अहमदनगर १५३४९ ११८९० १९३ ३२६६
१४ जळगाव २०६४४ १४२४६ ७४० ५६५८
१५ नंदूरबार १४५२ ९२३ ५८ ४७१
१६ धुळे ५७६५ ४०९० १७३ १५००
१७ औरंगाबाद २०३३७ १३३४३ ५८४ ६४१०
१८ जालना ३७३३ २१६४ ११६ १४५३
१९ बीड ३६८५ १६३६ ७८ १९७१
२० लातूर ६०७५ ३२२२ २१५ २६३८
२१ परभणी १८९० ६७५ ६६ ११४९
२२ हिंगोली ११२१ ८२१ २७ २७३
२३ नांदेड ४९४२ २१४३ १४९ २६५०
२४ उस्मानाबाद ४५२० २४७१ ११७ १९३२
२५ अमरावती ४१०४ २८१७ १०१ ११८६
२६ अकोला ३३८८ २७९० १४७ ४५०
२७ वाशिम १३४१ ९९१ २३ ३२६
२८ बुलढाणा २६५६ १६७८ ६७ ९११
२९ यवतमाळ २३९८ १६०७ ६२ ७२९
३० नागपूर १७९६५ ८५०४ ४६३ ८९९७
३१ वर्धा ५२६ २८५ ११ २२९
३२ भंडारा ६६७ ४१८ २४०
३३ गोंदिया ९४७ ६८३ १२ २५२
३४ चंद्रपूर १२६८ ७४१ १० ५१७
३५ गडचिरोली ५६७ ४७२ ९४
  इतर राज्ये/ देश ५९८ ६४ ५३४
  एकूण ६५७४५० ४७०८७३ २१६९८ ३१७ १६४५६२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *