Breaking News

कोरोना : आजही बाधित संख्या कमीच तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जिल्हानिहाय माहिती १३ हजार ७०२ नवे बाधित, १५ हजार ०४८ बरे झाले तर ३२६ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील बाधितांच्या संख्येत सतत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासात बाधित रूग्णांची संख्या १३ हजार ७०२ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५५ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आज १५ हजार ०४८ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या ११ लाख ४९ हजार ६०३ इतकी झाली आहे. मात्र शनिवारी ३०० च्या आत मृतकांची नोंद झाली होती. परंतु आज पुन्हा ३२६ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७९.६४ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१,११,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,४३,४०९ (२०.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०९,६९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २१०९ २१३६५२ ४८ ९१०८
ठाणे २४८ ३०५५८ ७५८
ठाणे मनपा ३६० ३९५४६ ११७४
नवी मुंबई मनपा २७८ ४१२३८ ९१६
कल्याण डोंबवली मनपा ४१४ ४७५४२ ९०१
उल्हासनगर मनपा ५२ ९४९८ ३१७
भिवंडी निजामपूर मनपा ५३ ५५७४ ३४८
मीरा भाईंदर मनपा १९९ २००३६ ५९२
पालघर १२० १४०६८ २८३
१० वसई विरार मनपा १३६ २४१२९ ६२२
११ रायगड १९२ ३१९२० ८१७
१२ पनवेल मनपा १७१ २१२१९ ४६१
ठाणे मंडळ एकूण ४३३२ ४९८९८० ९३ १६२९७
१३ नाशिक ३३८ २०५०६ ४३३
१४ नाशिक मनपा ६६४ ५६००६ ७७६
१५ मालेगाव मनपा ३२ ३८१० १४३
१६ अहमदनगर ५४४ २९७०९ ४२१
१७ अहमदनगर मनपा ९५ १५२६३ २८७
१८ धुळे १५ ६८५९ १८३
१९ धुळे मनपा २५ ५८८८ १५२
२० जळगाव १४० ३८०३७ १००५
२१ जळगाव मनपा ८३ १०७९४ २७१
२२ नंदूरबार २३ ५५०३ १२३
नाशिक मंडळ एकूण १९५९ १९२३७५ २५ ३७९४
२३ पुणे ८१४ ६५३५४ १२ १२८२
२४ पुणे मनपा १०३३ १६००६१ २५ ३६११
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४९६ ७७७२३ १०७९
२६ सोलापूर ३६० २८५३९ ६९४
२७ सोलापूर मनपा ६० ९२२१ ४८८
२८ सातारा ६४५ ३९२६९ ४८ ११०८
पुणे मंडळ एकूण ३४०८ ३८०१६७ ९५ ८२६२
२९ कोल्हापूर १९८ ३१७८३ १०२९
३० कोल्हापूर मनपा ५९ १२८७९ ३४५
३१ सांगली ४०३ २२१६४ ११ ७६०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६९ १७९६७ ४८५
३३ सिंधुदुर्ग २५ ४१३१ १०३
३४ रत्नागिरी ८१ ८८२७ २८८
कोल्हापूर मंडळ एकूण ८३५ ९७७५१ २९ ३०१०
३५ औरंगाबाद ५५ १३१०१ २४४
३६ औरंगाबाद मनपा १९३ २४३०८ ६६९
३७ जालना ८६ ८०७९ १९७
३८ हिंगोली २८ ३१७३ ६१
३९ परभणी ६४ ३१४४ ९५
४० परभणी मनपा २६ २५८५ १०६
औरंगाबाद मंडळ एकूण ४५२ ५४३९० १४ १३७२
४१ लातूर ११३ ११०२७ ३४०
४२ लातूर मनपा ७९ ७२०४ १७४
४३ उस्मानाबाद १३६ १३१३१ ३८२
४४ बीड १५८ ११०९२ १० २९५
४५ नांदेड ५६ ९०७१ २२७
४६ नांदेड मनपा ५८ ७५८१ १८८
लातूर मंडळ एकूण ६०० ५९१०६ १९ १६०६
४७ अकोला २० ३५३९ ९३
४८ अकोला मनपा ४७ ४१२३ १४१
४९ अमरावती ५८ ५०७० १२०
५० अमरावती मनपा ९७ ९२८६ १६४
५१ यवतमाळ १०५ ९२५९ २३६
५२ बुलढाणा ११८ ८४८० १२४
५३ वाशिम ९८ ४७०४ ९३
अकोला मंडळ एकूण ५४३ ४४४६१ १२ ९७१
५४ नागपूर २८० १९३७३ ३५७
५५ नागपूर मनपा ६३७ ६२३६९ २२ १८२०
५६ वर्धा १३३ ४८७१ ८१
५७ भंडारा १३४ ६२८९ १०९
५८ गोंदिया १३० ७६१३ ८९
५९ चंद्रपूर १२० ६४१५ ६९
६० चंद्रपूर मनपा ७८ ४९२३ ८४
६१ गडचिरोली ५३ २६७० १६
नागपूर एकूण १५६५ ११४५२३ ३६ २६२५
इतर राज्ये /देश १६५६ १४७
एकूण १३७०२ १४४३४०९ ३२६ ३८०८४

आज नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५७ मृत्यू  सातारा – २२, पुणे – ७, ठाणे – ५, यवतमाळ – ५, जळगाव – ३, सिंधुदुर्ग – २, नागपुर- २, परभणी – २, अहमदनगर – १,      बीड – १, धुळे – १, गोंदिया – १, जालना – १, नांदेड – १, रायगड – १, सोलापुर – १ आणि  भंडारा -१. असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २१३६५२ १७६०१७ ९१०८ ४१९ २८१०८
ठाणे १९३९९२ १५९५३८ ५००६ २९४४७
पालघर ३८१९७ ३०३१५ ९०५ ६९७७
रायगड ५३१३९ ४४५५९ १२७८ ७३००
रत्नागिरी ८८२७ ६४५६ २८८ २०८३
सिंधुदुर्ग ४१३१ ३००४ १०३ १०२४
पुणे ३०३१३८ २३८८०० ५९७२ ५८३६५
सातारा ३९२६९ ३०२०७ ११०८ ७९५२
सांगली ४०१३१ ३१३२२ १२४५ ७५६४
१० कोल्हापूर ४४६६२ ३६५७३ १३७४ ६७१५
११ सोलापूर ३७७६० ३०४६३ ११८२ ६११४
१२ नाशिक ८०३२२ ६२४१६ १३५२ १६५५४
१३ अहमदनगर ४४९७२ ३५३९९ ७०८ ८८६५
१४ जळगाव ४८८३१ ४२१२७ १२७६ ५४२८
१५ नंदूरबार ५५०३ ४६६५ १२३ ७१५
१६ धुळे १२७४७ ११६३४ ३३५ ७७६
१७ औरंगाबाद ३७४०९ २६४३८ ९१३ १००५८
१८ जालना ८०७९ ६१३२ १९७ १७५०
१९ बीड ११०९२ ७९६५ २९५ २८३२
२० लातूर १८२३१ १४०२० ५१४ ३६९७
२१ परभणी ५७२९ ४०४५ २०१ १४८३
२२ हिंगोली ३१७३ २४९६ ६१ ६१६
२३ नांदेड १६६५२ १०६७४ ४१५ ५५६३
२४ उस्मानाबाद १३१३१ ९३६२ ३८२ ३३८७
२५ अमरावती १४३५६ ११९७९ २८४ २०९३
२६ अकोला ७६६२ ६३९२ २३४ १०३५
२७ वाशिम ४७०४ ३८८९ ९३ ७२१
२८ बुलढाणा ८४८० ५६२८ १२४ २७२८
२९ यवतमाळ ९२५९ ७१३३ २३६ १८९०
३० नागपूर ८१७४२ ६७८७२ २१७७ १० ११६८३
३१ वर्धा ४८७१ ३०९१ ८१ १६९८
३२ भंडारा ६२८९ ४४७६ १०९ १७०४
३३ गोंदिया ७६१३ ५३७७ ८९ २१४७
३४ चंद्रपूर ११३३८ ६७५७ १५३ ४४२८
३५ गडचिरोली २६७० १९५४ १६ ७००
इतर राज्ये/ देश १६५६ ४२८ १४७ १०८१
एकूण १४४३४०९ ११४९६०३ ३८०८४ ४४१ २५५२८१

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *