Breaking News

कोरोना: ७४ लाख तपासण्या आतापर्यत पूर्ण तर घरगुती विलगीकरणात २२ लाख ८४ हजार १३ हजार ३९५ नवे बाधित, १५ हजार ५७५ बरे झाले तर ३५८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मागील सात महिने ८ दिवसांमध्ये राज्यात ७४ लाख तपासण्या झालेल्या आहेत. सरासरी ३० ते ३५ हजार चाचण्या राज्यात दिवसाकाठी होत आहेत. या चाचण्यामुळे आतापर्यंत १४ लाख ९३ हजार अर्थात १५ लाख बाधित रूग्णांची संख्या आढळून आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील बाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून येत आहे. तर राज्यात जवळपास २२ लाख ८४ हजार बाधित रूग्णांना घरगुती विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. घरगुती विलगीकरणात राहणाऱ्या या बाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

मागील २४ तासात १३ हजार ३९५ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ४१ हजार ९८६ इतकी झाली आहे. तर राज्यात १५ हजार ५७५ बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १२ लाख १२ हजार ०१६  वर पोहोचली आहे.तसेच राज्यात ३५८ मृतकांची नोंद झाली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१. १३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४,०४,२३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,९३,८८४ (२०.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २२,८४,२०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,३२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २८२३ २२२७८४ ४८ ९२९६
ठाणे २१० ३१३८९ ७७२
ठाणे मनपा ३२४ ४०८३२ ११९७
नवी मुंबई मनपा ३४५ ४२६०४ ९३६
कल्याण डोंबवली मनपा ३६९ ४८९५८ ३० ९३४
उल्हासनगर मनपा ३६ ९६२७ ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ५६६६ ३५२
मीरा भाईंदर मनपा १८० २०८४९ ११ ६१२
पालघर ७६ १४३९० २९२
१० वसई विरार मनपा १६८ २४७५४ ६३९
११ रायगड १६० ३२५६२ ८३४
१२ पनवेल मनपा २३२ २२०४१ ४९०
ठाणे मंडळ एकूण ४९३२ ५१६४५६ ११४ १६६७३
१३ नाशिक १९५ २१४८२ ४५८
१४ नाशिक मनपा ५३३ ५८२३८ ८०९
१५ मालेगाव मनपा २३ ३८९६ १४५
१६ अहमदनगर ६२६ ३१९९० १२ ४४०
१७ अहमदनगर मनपा २५६ १६१४१ २९७
१८ धुळे ७७ ७०१७ १८४
१९ धुळे मनपा ४३ ६०३२ १५३
२० जळगाव १४८ ३८९६८ १०१५
२१ जळगाव मनपा ५० ११३२८ २७३
२२ नंदूरबार ५४ ५७४९ १२७
नाशिक मंडळ एकूण २००५ २००८४१ २७ ३९०१
२३ पुणे ६७८ ६७९०२ २५ १३३७
२४ पुणे मनपा ८०८ १६२९०४ २७ ३६८९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५२६ ७९६४० ११०८
२६ सोलापूर २५१ २९५२९ ७३१
२७ सोलापूर मनपा ४८ ९४५३ ४९५
२८ सातारा ४९५ ४१४०० २१ १२००
पुणे मंडळ एकूण २८०६ ३९०८२८ ८४ ८५६०
२९ कोल्हापूर १०७ ३२२८६ १०७८
३० कोल्हापूर मनपा ४६ १३०६४ ३५५
३१ सांगली ६३६ २३६०९ ७८९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५९ १८४३३ ५०३
३३ सिंधुदुर्ग ४६ ४३५० १११
३४ रत्नागिरी ४५ ९०५३ ३०३
कोल्हापूर मंडळ एकूण ११३९ १००७९५ २५ ३१३९
३५ औरंगाबाद ५० १३३९८ २५२
३६ औरंगाबाद मनपा ११५ २४९३० ६७१
३७ जालना १७ ८१९६ २२६
३८ हिंगोली १९ ३२६९ ६५
३९ परभणी २५ ३३०७ ११०
४० परभणी मनपा १९ २६५६ ११७
औरंगाबाद मंडळ एकूण २४५ ५५७५६ १६ १४४१
४१ लातूर ८५ ११३९८ ३५७
४२ लातूर मनपा ६५ ७४६७ १७८
४३ उस्मानाबाद १५९ १३७१६ ४०९
४४ बीड १०३ ११६१७ ३३०
४५ नांदेड ८० ९४१६ २४१
४६ नांदेड मनपा ७७ ७८८९ २११
लातूर मंडळ एकूण ५६९ ६१५०३ २५ १७२६
४७ अकोला ११ ३५९० ९६
४८ अकोला मनपा २२ ४२०५ १५०
४९ अमरावती ८४ ५३०६ १२७
५० अमरावती मनपा १२७ ९६७४ १७९
५१ यवतमाळ ६९ ९५४१ २६०
५२ बुलढाणा ३६ ८७९८ १३२
५३ वाशिम ४१ ४९१८ ९७
अकोला मंडळ एकूण ३९० ४६०३२ १०४१
५४ नागपूर २११ २०३१८ ३८०
५५ नागपूर मनपा ५९६ ६४६१३ २६ १८९२
५६ वर्धा ९८ ५३३४ २० ११४
५७ भंडारा १०९ ६८०३ १४३
५८ गोंदिया ३७ ७८५२ ९२
५९ चंद्रपूर ९७ ६८०९ ७३
६० चंद्रपूर मनपा ५२ ५१६२ ८५
६१ गडचिरोली ८४ ३०६१ १७
नागपूर एकूण १२८४ ११९९५२ ६१ २७९६
इतर राज्ये /देश २५ १७२१ १५३
एकूण १३३९५ १४९३८८४ ३५८ ३९४३०

आज नोंद झालेल्या एकूण ३५८ मृत्यूंपैकी १८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११६ मृत्यू  पुणे – ३५, ठाणे -२८, वर्धा -१८, नागपूर -१२, परभणी -६, बीड -३,कोल्हापूर -२,नाशिक -२, उस्मानाबाद -२, सातारा-२, नांदेड -२, रत्नागिरी -२, जळगाव -१ आणि  सांगली -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २२२७८४ १८६६७५ ९२९६ ४३० २६३८३
ठाणे १९९९२५ १६२६४१ ५१२२ ३२१६१
पालघर ३९१४४ ३१६०१ ९३१ ६६१२
रायगड ५४६०३ ४६४२६ १३२४ ६८५१
रत्नागिरी ९०५३ ६८६३ ३०३ १८८७
सिंधुदुर्ग ४३५० ३२०२ १११ १०३७
पुणे ३१०४४६ २४७१४७ ६१३४ ५७१६४
सातारा ४१४०० ३२१९६ १२०० ८००२
सांगली ४२०४२ ३३३९७ १२९२ ७३५३
१० कोल्हापूर ४५३५० ३९२४८ १४३३ ४६६९
११ सोलापूर ३८९८२ ३२५५६ १२२६ ५१९९
१२ नाशिक ८३६१६ ६८३८४ १४१२ १३८२०
१३ अहमदनगर ४८१३१ ३७९८१ ७३७ ९४१३
१४ जळगाव ५०२९६ ४३९१० १२८८ ५०९८
१५ नंदूरबार ५७४९ ४९१८ १२७ ७०४
१६ धुळे १३०४९ ११९२८ ३३७ ७८२
१७ औरंगाबाद ३८३२८ २७५९६ ९२३ ९८०९
१८ जालना ८१९६ ६५६६ २२६ १४०४
१९ बीड ११६१७ ८४८७ ३३० २८००
२० लातूर १८८६५ १४४९५ ५३५ ३८३५
२१ परभणी ५९६३ ४२६८ २२७ १४६८
२२ हिंगोली ३२६९ २५७३ ६५ ६३१
२३ नांदेड १७३०५ १३२४७ ४५२ ३६०६
२४ उस्मानाबाद १३७१६ १०३५१ ४०९ २९५६
२५ अमरावती १४९८० १२७२९ ३०६ १९४५
२६ अकोला ७७९५ ६८८५ २४६ ६६३
२७ वाशिम ४९१८ ४१४० ९७ ६८०
२८ बुलढाणा ८७९८ ५६६९ १३२ २९९७
२९ यवतमाळ ९५४१ ७८९३ २६० १३८८
३० नागपूर ८४९३१ ७२०२० २२७२ १० १०६२९
३१ वर्धा ५३३४ ३६५१ ११४ १५६८
३२ भंडारा ६८०३ ४८६० १४३ १८००
३३ गोंदिया ७८५२ ६५९७ ९२ ११६३
३४ चंद्रपूर ११९७१ ८२१३ १५८ ३६००
३५ गडचिरोली ३०६१ २२७५ १७ ७६९
इतर राज्ये/ देश १७२१ ४२८ १५३ ११४०
एकूण १४९३८८४ १२१२०१६ ३९४३० ४५२ २४१९८६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *