Breaking News

कोरोना: आजपर्यंतची सर्वाधिक बाधितांची संख्या १३ हजार १६५ नवे बाधित रूग्ण, ९०११ बरे झाले, ३४६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज आतापर्यतचे सर्वाधिक अर्थात १३ हजार १६५ नव्या बाधितांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ६ लाख २८ हजार ६४२ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६० हजार ४१३ वर पोहोचली. तर ९०११ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ४६ हजार ८८१ झाली असून ३४६ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.०९ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३३,३७,८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,२८,६४२ (१८.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,६२,४५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११३२ १३१५४२ ४६ ७२६८
ठाणे २३७ १७२७४ ४५५
ठाणे मनपा २४१ २४५०० ८८६
नवी मुंबई मनपा ३५२ २३९६८ ५६९
कल्याण डोंबवली मनपा ३८६ २८४९४ १२ ६०८
उल्हासनगर मनपा २० ७६२४ २४१
भिवंडी निजामपूर मनपा २६ ४२५७ ३०५
मीरा भाईंदर मनपा १४० ११२०८ ३७८
पालघर २३७ ६५०९ १०९
१० वसई विरार मनपा १८२ १५५७४ ४१०
११ रायगड २७० १४२११ ३८८
१२ पनवेल मनपा २२७ १०३३५ २६८
  ठाणे मंडळ एकूण ३४५० २९५४९६ १०९ ११८८५
१३ नाशिक २३१ ६८९३ १८८
१४ नाशिक मनपा ५२० १९६०८ ४०९
१५ मालेगाव मनपा २५ २१२५ १०२
१६ अहमदनगर २९६ ७९९२ १०३
१७ अहमदनगर मनपा ३०७ ६२८२ ६९
१८ धुळे ३० २७४२ ८६
१९ धुळे मनपा ५८ २७१० ७८
२० जळगाव ४९६ १४५५३ ५७६
२१ जळगाव मनपा १०९ ४८१८ १३६
२२ नंदूरबार ३८ १२५९   ५६
  नाशिक मंडळ एकूण २११० ६८९८२ ३१ १८०३
२३ पुणे ६६० १७९५८ २१ ५८५
२४ पुणे मनपा १२३३ ८२९०७ ३८ २१६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७९५ ३६७३६ २७ ६६८
२६ सोलापूर ३९९ ९१४९ १५ २५०
२७ सोलापूर मनपा ६७ ६३०६   ४११
२८ सातारा २८६ ८२३० २५५
  पुणे मंडळ एकूण ३४४० १६१२८६ ११० ४३३८
२९ कोल्हापूर ३८७ १०७९८ १३ ३०९
३० कोल्हापूर मनपा १४७ ४४४८ १०४
३१ सांगली ९६ २८२६ ९५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२३ ४६१६ १२ १५१
३३ सिंधुदुर्ग १४ ६९२ १५
३४ रत्नागिरी ४३ ३०५३   १०६
  कोल्हापूर मंडळ एकूण ९१० २६४३३ ३५ ७८०
३५ औरंगाबाद १७८ ६४६३ ९९
३६ औरंगाबाद मनपा ३६८ १३०३७   ४८०
३७ जालना १५० ३४९९   ११४
३८ हिंगोली ३५ १०७७ २५
३९ परभणी ४८ ८३१   २९
४० परभणी मनपा ५६ ८९१ २७
  औरंगाबाद मंडळ एकूण ८३५ २५७९८ ७७४
४१ लातूर ५० ३४७१ १२८
४२ लातूर मनपा ८१ २१९३ ८४
४३ उस्मानाबाद ३०६ ४११९ १०८
४४ बीड २६३ ३०८८ ६९
४५ नांदेड १०३ २६०९   ७२
४६ नांदेड मनपा ८३ १८३६   ७१
  लातूर मंडळ एकूण ८८६ १७३१६ ११ ५३२
४७ अकोला ४५ १३२० ५२
४८ अकोला मनपा १५ २०२७ ९१
४९ अमरावती ३० ९४१   ३१
५० अमरावती मनपा ८१ २९३८   ७०
५१ यवतमाळ ५८ २२२४ १० ६०
५२ बुलढाणा ७२ २५७९   ६७
५३ वाशिम १३ १२८६   २१
  अकोला मंडळ एकूण ३१४ १३३१५ १२ ३९२
५४ नागपूर १८० ४४०९ ६८
५५ नागपूर मनपा ८१७ ११३९५ २३ ३५७
५६ वर्धा ५९ ४५२ ११
५७ भंडारा ४३ ६३१
५८ गोंदिया ३४ ८५४ ११
५९ चंद्रपूर ६१ ८४५  
६० चंद्रपूर मनपा ३०१  
६१ गडचिरोली १३ ५५३  
  नागपूर एकूण १२११ १९४४० ३२ ४६६
  इतर राज्ये /देश ५७६ ६३
  एकूण १३१६५ ६२८६४२ ३४६ २१०३३

आज नोंद झालेल्या एकूण ३४६ मृत्यूंपैकी २४९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३८ मृत्यू ठाणे जिल्हा –१५, पुणे -९, रायगड -४, कोल्हापूर -२, जळगाव -२, सांगली -२, उस्मानाबाद -१, सोलापूर -१, पालघर -१ आणि परभणी -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३१५४२ १०६०५७ ७२६८ ३०३ १७९१४
ठाणे ११७३२५ ९३७७८ ३४४२ २०१०४
पालघर २२०८३ १५१६५ ५१९   ६३९९
रायगड २४५४६ १८७७८ ६५६ ५११०
रत्नागिरी ३०५३ १६५३ १०६   १२९४
सिंधुदुर्ग ६९२ ४५९ १५   २१८
पुणे १३७६०१ ९३५१४ ३४२२   ४०६६५
सातारा ८२३० ५१२८ २५५ २८४५
सांगली ७४४२ ४४०६ २४६   २७९०
१० कोल्हापूर १५२४६ ७९०१ ४१३   ६९३२
११ सोलापूर १५४५५ १०३०९ ६६१ ४४८४
१२ नाशिक २८६२६ १७७५९ ६९९   १०१६८
१३ अहमदनगर १४२७४ १०८६३ १७२   ३२३९
१४ जळगाव १९३७१ १३२१४ ७१२   ५४४५
१५ नंदूरबार १२५९ ८७७ ५६   ३२६
१६ धुळे ५४५२ ३८१३ १६४ १४७३
१७ औरंगाबाद १९५०० १२६८८ ५७९   ६२३३
१८ जालना ३४९९ १९८९ ११४   १३९६
१९ बीड ३०८८ १०५१ ६९   १९६८
२० लातूर ५६६४ २८४८ २१२   २६०४
२१ परभणी १७२२ ६४१ ५६   १०२५
२२ हिंगोली १०७७ ७६६ २५   २८६
२३ नांदेड ४४४५ १८८८ १४३   २४१४
२४ उस्मानाबाद ४११९ २१९८ १०८   १८१३
२५ अमरावती ३८७९ २६७२ १०१   ११०६
२६ अकोला ३३४७ २७३१ १४३ ४७२
२७ वाशिम १२८६ ८८३ २१ ३८१
२८ बुलढाणा २५७९ १६२९ ६७   ८८३
२९ यवतमाळ २२२४ १४१६ ६०   ७४८
३० नागपूर १५८०४ ७४३२ ४२५ ७९४६
३१ वर्धा ४५२ २४३ ११ १९७
३२ भंडारा ६३१ ३८५   २३७
३३ गोंदिया ८५४ ६१३ ११   २३०
३४ चंद्रपूर ११४६ ६९३   ४४४
३५ गडचिरोली ५५३ ४४१   १११
  इतर राज्ये/ देश ५७६ ६३   ५१३
  एकूण ६२८६४२ ४४६८८१ २१०३३ ३१५ १६०४१३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *