Breaking News

कोरोना: राज्यात बरे होण्याचे प्रमाण ६७.२६% तर मृत्यू दर ३.४५% ११ हजार रूग्ण घरी, तर १२ हजार ८२२ नव्यांचे निदान २७५ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील आज सलग पाचव्या दिवशी १० हजाराहून अधिक अर्थात ११ हजार ८१ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ३ लाख ३८ हजार ३६२ वर पोहोचली असून हे प्रमाणा ६७.२६ टक्क्यावर पोहचले आहे. तर मागील २४ तासात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १२ हजार ८२२ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ४८ वर तर एकूण रूग्णसंख्या ५ लाख ३ हजार ८४ वर पोहोचली. तर २७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर ३.४५ टक्के इतकी असून ७७ हजार चाचण्या आज झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २६,४७,०२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,०३,०८४ (१९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,८९,६१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३०४ १२२३१६ ५८ ६७५१
ठाणे २३२ १५०८८ ३८१
ठाणे मनपा ३०४ २२५१५ १५ ८०७
नवी मुंबई मनपा ४६६ १९९२५ ४९१
कल्याण डोंबवली मनपा ३७७ २४९४० १२ ५१२
उल्हासनगर मनपा ४२ ७३३८ १७९
भिवंडी निजामपूर मनपा २२ ३९८० २८०
मीरा भाईंदर मनपा २२२ ९८५६ ३११
पालघर १५७ ४४७५ ६२
१० वसई विरार मनपा २१७ १३४७९ ३५२
११ रायगड २३७ ११२९७ १३ २९६
१२ पनवेल मनपा १६४ ८४१० २०७
ठाणे मंडळ एकूण ३७४४ २६३६१९ १३७ १०६२९
१३ नाशिक १४७ ४८५१ १३६
१४ नाशिक मनपा ५८९ १३१४९ ३२८
१५ मालेगाव मनपा ५४ १६२५ ९१
१६ अहमदनगर ३४२ ४६४५ ६९
१७ अहमदनगर मनपा २६५ ३८६८ २४
१८ धुळे १३९ १९०५ ६४
१९ धुळे मनपा २०१ २०२९ ६२
२० जळगाव ४६३ १०५२१ ४७३
२१ जळगाव मनपा १९३ ३५८७ ११०
२२ नंदूरबार १५६ ८९६ ४३
नाशिक मंडळ एकूण २५४९ ४७०७६ २० १४००
२३ पुणे ४३७ १३०२५ ३८७
२४ पुणे मनपा १४५७ ६९५०० ३९ १७४४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८९० २७४६३ २० ५०२
२६ सोलापूर ३९६ ५८३१ १७७
२७ सोलापूर मनपा ४१ ५४७४ ३९३
२८ सातारा १८८ ५४२२ १६४
पुणे मंडळ एकूण ३४०९ १२६७१५ ७५ ३३६७
२९ कोल्हापूर ३१४ ६५८२ १५१
३० कोल्हापूर मनपा २०६ १८५९ ५४
३१ सांगली ७५ १६८५ ५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७ २६९३ ६०
३३ सिंधुदुर्ग १४ ४६२
३४ रत्नागिरी २०१६ ७६
कोल्हापूर मंडळ एकूण ७९४ १५२९७ २१ ४०५
३५ औरंगाबाद १८७ ४७६२ ७४
३६ औरंगाबाद मनपा १६६ ११२५६ ४६२
३७ जालना २०२ २३५० ८५
३८ हिंगोली ७५५ १५
३९ परभणी ४८ ५४८ १७
४० परभणी मनपा २७ ४०६ १५
औरंगाबाद मंडळ एकूण ६३६ २००७७ ६६८
४१ लातूर १२१ २०७४ ७७
४२ लातूर मनपा १०४ १२८५ ५७
४३ उस्मानाबाद १९६ २०८८ ६१
४४ बीड १०७ १४३६ ३०
४५ नांदेड १२२ १६८१ ४८
४६ नांदेड मनपा १२५८ ५४
लातूर मंडळ एकूण ६५१ ९८२२ ३२७
४७ अकोला १८ १०६४ ४६
४८ अकोला मनपा १८४९ ८३
४९ अमरावती ३१ ५९४ २५
५० अमरावती मनपा ७० २१४७ ५७
५१ यवतमाळ ९२ १३७८ ३४
५२ बुलढाणा १०७ १८१४ ४९
५३ वाशिम ४९ ८८८ १८
अकोला मंडळ एकूण ३७६ ९७३४ ३१२
५४ नागपूर १४३ २५७८ ३७
५५ नागपूर मनपा ३७१ ५४०३ १५३
५६ वर्धा २५७
५७ भंडारा ३९ ३७०
५८ गोंदिया ४१ ५१६
५९ चंद्रपूर ५३३
६० चंद्रपूर मनपा १७१
६१ गडचिरोली ३४ ४१५
नागपूर एकूण ६४६ १०२४३ २०५
इतर राज्ये /देश १७ ५०१ ५४
एकूण १२८२२ ५०३०८४ २७५ १७३६७

आज नोंद झालेल्या एकूण २७५ मृत्यूंपैक़ी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू ठाणे – ७, पुणे ६, पालघर – ४, रायगड – २, जालना – २, नाशिक -१,  जळगाव – १, सांगली -१ आणि  रत्नागिरी -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२२३१६ ९५३५४ ६७५१ २९७ १९९१४
ठाणे १०३६४२ ७७७३७ २९६१ २२९४३
पालघर १७९५४ ११७१५ ४१४ ५८२५
रायगड १९७०७ १४८६७ ५०३ ४३३५
रत्नागिरी २०१६ १३८२ ७६ ५५८
सिंधुदुर्ग ४६२ ३४३ ११२
पुणे १०९९८८ ६६०८९ २६३३ ४१२६६
सातारा ५४२२ ३३०३ १६४ १९५४
सांगली ४३७८ १८३३ ११७ २४२८
१० कोल्हापूर ८४४१ ३०२७ २०५ ५२०९
११ सोलापूर ११३०५ ६२५६ ५७० ४४७८
१२ नाशिक १९६२५ १२४५५ ५५५ ६६१५
१३ अहमदनगर ८५१३ ४४११ ९३ ४००९
१४ जळगाव १४१०८ ९४७६ ५८३ ४०४९
१५ नंदूरबार ८९६ ५०६ ४३ ३४७
१६ धुळे ३९३४ २३१० १२६ १४९६
१७ औरंगाबाद १६०१८ १०४८८ ५३६ ४९९४
१८ जालना २३५० १५९९ ८५ ६६६
१९ बीड १४३६ ५१७ ३० ८८९
२० लातूर ३३५९ १४६२ १३४ १७६३
२१ परभणी ९५४ ४५३ ३२ ४६९
२२ हिंगोली ७५५ ५१४ १५ २२६
२३ नांदेड २९३९ १०१२ १०२ १८२५
२४ उस्मानाबाद २०८८ ७९८ ६१ १२२९
२५ अमरावती २७४१ १८७९ ८२ ७८०
२६ अकोला २९१३ २३७८ १२९ ४०५
२७ वाशिम ८८८ ५२८ १८ ३४२
२८ बुलढाणा १८१४ १०२० ४९ ७४५
२९ यवतमाळ १३७८ ८८५ ३४ ४५९
३० नागपूर ७९८१ २४४० १९० ५३५०
३१ वर्धा २५७ १७६ ७२
३२ भंडारा ३७० २३३ १३५
३३ गोंदिया ५१६ २६२ २५१
३४ चंद्रपूर ७०४ ३५१ ३५२
३५ गडचिरोली ४१५ ३०३ १११
इतर राज्ये/ देश ५०१ ५४ ४४७
एकूण ५०३०८४ ३३८३६२ १७३६७ ३०७ १४७०४८

Check Also

कोरोना : मुंबईतील मृतकांच्या संख्येत चांगलीच घट ३ हजार ७२९ नवे बाधित, ३ हजार ३५० बरे झाले तर ७२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मृतकांची संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *