Breaking News

कोरोना: ४ लाख रूग्ण बरे मात्र २ ऱ्या दिवशीही १२ हजार रूग्ण तर ३ऱ्या दिवशी ३०० पार मृतक १२ हजार ६१४ नवे बाधित रूग्ण, ६८४४ घरे तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील रूग्ण बरे होण्याच्या दरात चांगली प्रगती असली तरी दुसऱ्याबाजूला नव्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या निदानात घट होताना दिसत नाही. आज सलग २ ऱ्या दिवशी १२ हजाराहू अधिक अर्थात १२ हजार ६१४ नव्या रूग्णांचे निदान झाले. काल हीच संख्या १२६०८ रूग्णांचे निदान झाले होते. तर ४१३ मृतकांची नोंद झाली होती. आज ३ ऱ्या दिवशीही ३०० पार अर्थात परवा ४१३, काल ३५६ आणि आज ३२२ मृतकांची नोंद झाली.

राज्यात आज ६८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू): मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२५४ १२७७१६ ४८ ७०८६
ठाणे १९२ १६६०३ १८ ४४१
ठाणे मनपा १८४ २३६७७ ८५३
नवी मुंबई मनपा ४४७ २२६३० ५४२
कल्याण डोंबवली मनपा २९६ २७२९६ ११ ५८२
उल्हासनगर मनपा २० ७५५५ २२०
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ४१८४ २९८
मीरा भाईंदर मनपा १४४ १०६९३ १० ३६४
पालघर २१६ ५८२७ १२ १००
१० वसईविरार मनपा १८७ १५००८ ३९६
११ रायगड ३७६ १३३२६ ३४४
१२ पनवेल मनपा १६० ९६७८ २२८
  ठाणे मंडळ एकूण ३५१२ २८४१९३ १३५ ११४५४
१३ नाशिक २१४ ६१२७ १७१
१४ नाशिक मनपा ७८३ १७५६४ ३९०
१५ मालेगाव मनपा ६४ १९७१   ९९
१६ अहमदनगर २३२ ७०४२ ८६
१७ अहमदनगर मनपा १३५ ५४८०   ४३
१८ धुळे २०६ २५८५ ७३
१९ धुळे मनपा १५१ २५४९ ७१
२० जळगाव ४१९ १२८९३ ५४२
२१ जळगाव मनपा ७९ ४४४६ १३२
२२ नंदूरबार ७८ ११७६ ५३
  नाशिक मंडळ एकूण २३६१ ६१८३३ २६ १६६०
२३ पुणे ४५८ १५८९५ २५ ५२७
२४ पुणे मनपा १११४ ७७९४९ ३४ २०१९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९७१ ३३६७४ १४ ५८४
२६ सोलापूर ३०९ ८०४६ २१३
२७ सोलापूर मनपा ९० ५९८७ ४०७
२८ सातारा ३९० ७१८८ २१६
  पुणे मंडळ एकूण ३३३२ १४८७३९ ८० ३९६६
२९ कोल्हापूर ३४४ ९५६९ १२ २५१
३० कोल्हापूर मनपा २६२ ३८१५ ८८
३१ सांगली ११६ २२७६ ७६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २०९ ३८०४ १२०
३३ सिंधुदुर्ग ५७२ १२
३४ रत्नागिरी १२३ २७५४ १००
  कोल्हापूर मंडळ एकूण १०६१ २२७९० २७ ६४७
३५ औरंगाबाद १२९ ५९८३ ९६
३६ औरंगाबाद मनपा १४७ १२३५० ४७४
३७ जालना ४४ ३००२ १० ११३
३८ हिंगोली ३२ ९७८   २२
३९ परभणी २२ ६९०   २८
४० परभणी मनपा ३१ ७०१   २३
  औरंगाबाद मंडळ एकूण ४०५ २३७०४ १४ ७५६
४१ लातूर ९० ३१४५ १११
४२ लातूर मनपा ९२ १८३७ ७७
४३ उस्मानाबाद १७० ३४३२ ९०
४४ बीड ११२ २५४४ ५८
४५ नांदेड ७३ २२८४   ६५
४६ नांदेड मनपा ४१ १५४३   ६९
  लातूर मंडळ एकूण ५७८ १४७८५ १३ ४७०
४७ अकोला १८ १२५१ ४९
४८ अकोला मनपा १७ १९७८ ८८
४९ अमरावती २५ ८०६   ३०
५० अमरावती मनपा ५३ २६३६ ६५
५१ यवतमाळ ६१ २००९   ४८
५२ बुलढाणा ६७ २३०२ ६१
५३ वाशिम ३९ ११६३   २१
  अकोला मंडळ एकूण २८० १२१४५ ३६२
५४ नागपूर १९२ ३८५४ ५४
५५ नागपूर मनपा ७३९ ९०१९ १८ २९०
५६ वर्धा १७ ३६४   १०
५७ भंडारा २७ ४९२
५८ गोंदिया ३४ ७६७  
५९ चंद्रपूर ३३ ७४२  
६० चंद्रपूर मनपा १२ २७६
६१ गडचिरोली १४ ५१३  
  नागपूर एकूण १०६८ १६०२७ २१ ३७५
  इतर राज्ये /देश १७ ५३८ ५९
  एकूण १२६१४ ५८४७५४ ३२२ १९७४९

 आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी २२६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४३ मृत्यू ठाणे जिल्हा –२२, पुणे -८, नाशिक-३, रायगड -३, सांगली -२, पालघर-१,उस्मानाबाद-१,लातूर -१, जालना-१ आणि बुलढाणा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२७७१६ १०२७४९ ७०८६ ३०० १७५८१
ठाणे ११२६३८ ८९७९५ ३३०० १९५४२
पालघर २०८३५ १४०४६ ४९६ ६२९३
रायगड २३००४ १७३२० ५७२ ५११०
रत्नागिरी २७५४ १५८२ १०० १०७२
सिंधुदुर्ग ५७२ ४०८ १२ १५२
पुणे १२७५१८ ८३३०८ ३१३० ४१०८०
सातारा ७१८८ ४३०९ २१६ २६६२
सांगली ६०८० ३४९१ १९६ २३९३
१० कोल्हापूर १३३८४ ६२६९ ३३९ ६७७६
११ सोलापूर १४०३३ ८३३६ ६२० ५०७६
१२ नाशिक २५६६२ १५९३६ ६६० ९०६६
१३ अहमदनगर १२५२२ ८७७८ १२९ ३६१५
१४ जळगाव १७३३९ ११८०२ ६७४ ४८६३
१५ नंदूरबार ११७६ ७५४ ५३ ३६९
१६ धुळे ५१३४ ३२८० १४४ १७०८
१७ औरंगाबाद १८३३३ १२००१ ५७० ५७६२
१८ जालना ३००२ १७६९ ११३ ११२०
१९ बीड २५४४ ७६५ ५८ १७२१
२० लातूर ४९८२ २२५४ १८८ २५४०
२१ परभणी १३९१ ५३१ ५१ ८०९
२२ हिंगोली ९७८ ६४८ २२ ३०८
२३ नांदेड ३८२७ १७१६ १३४ १९७७
२४ उस्मानाबाद ३४३२ १६६२ ९० १६८०
२५ अमरावती ३४४२ २२४७ ९५ ११००
२६ अकोला ३२२९ २५७३ १३७ ५१८
२७ वाशिम ११६३ ७३० २१ ४१२
२८ बुलढाणा २३०२ १३४९ ६१ ८९२
२९ यवतमाळ २००९ १२३९ ४८ ७२२
३० नागपूर १२८७३ ४७२६ ३४४ ७८०२
३१ वर्धा ३६४ २११ १० १४२
३२ भंडारा ४९२ ३१४ १७४
३३ गोंदिया ७६७ ४४९ ३०९
३४ चंद्रपूर १०१८ ५५७ ४५५
३५ गडचिरोली ५१३ ३८२ १२९
इतर राज्ये/ देश ५३८ ५९ ४७९
एकूण ५८४७५४ ४०८२८६ १९७४९ ३१० १५६४०९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *