Breaking News

कोरोना: संख्या पुण्यात सर्वाधिक तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही शेचे अंतर १२ हजार ६०८ नवे बाधित, १० हजार ४८४ बरे, तर ३६४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक रूग्ण आता पुणे जिल्ह्यात झाले असून ३९ हजार ९९५ इतकी झाली आहे. तर त्यानंतर मुंबईत १९ हजार ३३७ इतकी तर ठाणे जिल्ह्यात १९ हजार ५९ इतकी खाली आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण ठरले आहेत. तर मुंबई आणि ठाण्यातील रूग्णांची संख्या जवळपास सारखीच झाली आहे. सलग आज १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे आहे. तसेच आज १२ हजार ६०८ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१  हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असून एकूण रूग्ण संख्या ५ लाख ७२ हजार ७३४ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

*आज निदान झालेले १२,६०८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू): मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१),अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२), सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१), अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२८५३५ १०१८६० ७०३८ ३०० १९३३७
ठाणे ११०९३८ ८८६३८ ३२४० १९०५९
पालघर २०२४३ १३९८१ ४७८   ५७८४
रायगड २२२७८ १७२५४ ५६३ ४४५९
रत्नागिरी २६११ १५७३ ९६   ९४२
सिंधुदुर्ग ५६६ ३९२ १०   १६४
पुणे १२४६४१ ८१६२८ ३०५७   ३९९५६
सातारा ६७९३ ४२३७ २१३ २३४२
सांगली ५७४४ ३३५५ १८८   २२०१
१० कोल्हापूर १२७४५ ६१५९ ३२६   ६२६०
११ सोलापूर १३६१४ ७९८३ ६१६ ५०१४
१२ नाशिक २४४४४ १५७९१ ६५०   ८००३
१३ अहमदनगर १२१५२ ८४०२ १२८   ३६२२
१४ जळगाव १६८५८ ११२७९ ६६६   ४९१३
१५ नंदूरबार ११०३ ७२४ ५१   ३२८
१६ धुळे ४७७० ३१२७ १३९ १५०२
१७ औरंगाबाद १७९२३ ११८८२ ५६६   ५४७५
१८ जालना २९५० १७५५ १०३   १०९२
१९ बीड २४२७ ७४२ ५३   १६३२
२० लातूर ४८०१ २१६४ १८४   २४५३
२१ परभणी १३३१ ५२८ ५१   ७५२
२२ हिंगोली ९३९ ६३९ २२   २७८
२३ नांदेड ३६९२ १६२५ १३४   १९३३
२४ उस्मानाबाद ३२५६ १५६३ ८६   १६०७
२५ अमरावती ३३६३ २१९८ ९४   १०७१
२६ अकोला ३१९० २५६६ १३५ ४८८
२७ वाशिम ११२२ ७१६ २१   ३८५
२८ बुलढाणा २२१२ १३१५ ५९   ८३८
२९ यवतमाळ १९४८ १२११ ४८   ६८९
३० नागपूर ११९१७ ४३२८ ३२५ ७२६३
३१ वर्धा ३४५ २०८ १० १२६
३२ भंडारा ४६७ २९४   १७०
३३ गोंदिया ७३४ ४३३   २९२
३४ चंद्रपूर ९७२ ५१३   ४५४
३५ गडचिरोली ५०० ३७९   ११९
  इतर राज्ये/ देश ६१० ५८   ५५२
  एकूण ५७२७३४ ४०१४४२ १९४२७ ३१० १५१५५५

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९७९ १२८५३५ ४७ ७०३८
ठाणे १९८ १६२७२ ४२३
ठाणे मनपा २२३ २३७५७ १९ ८४६
नवी मुंबई मनपा ३९३ २२०११ १३ ५३८
कल्याण डोंबवली मनपा २९४ २६६८५ ५७१
उल्हासनगर मनपा २६ ७४९५ २१३
भिवंडी निजामपूर मनपा १३ ४०८५ २९५
मीरा भाईंदर मनपा ८८ १०६३३ ३५४
पालघर १५० ५६०४ ८८
१० वसई विरार मनपा १९६ १४६३९ ३९०
११ रायगड ३२८ १२८३६ ३४१
१२ पनवेल मनपा १३७ ९४४२ २२२
  ठाणे मंडळ एकूण ३०२५ २८१९९४ ११८ ११३१९
१३ नाशिक १८५ ५८०४ १६७
१४ नाशिक मनपा ६८८ १६७३८ ११ ३८४
१५ मालेगाव मनपा ६८ १९०२ ९९
१६ अहमदनगर ३८१ ६८१० ८५
१७ अहमदनगर मनपा २१० ५३४२ ४३
१८ धुळे १६४ २३७३ ७१
१९ धुळे मनपा १४५ २३९७   ६८
२० जळगाव ४५० १२४९८ ५३६
२१ जळगाव मनपा १३० ४३६० १३०
२२ नंदूरबार १५ ११०३   ५१
  नाशिक मंडळ एकूण २४३६ ५९३२७ ३७ १६३४
२३ पुणे ५२३ १५३८४ ३१ ५०२
२४ पुणे मनपा ११९२ ७६६४५ ५६ १९८५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९०६ ३२६१२ १३ ५७०
२६ सोलापूर ३४६ ७७३३ २१०
२७ सोलापूर मनपा ११३ ५८८१ ४०६
२८ सातारा २४१ ६७९३ २१३
  पुणे मंडळ एकूण ३३२१ १४५०४८ ११२ ३८८६
२९ कोल्हापूर ४१९ ९२०३ २३९
३० कोल्हापूर मनपा ३१३ ३५४२ ८७
३१ सांगली ११७ २१५१ ७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २०६ ३५९३ १६ ११६
३३ सिंधुदुर्ग ३० ५६६   १०
३४ रत्नागिरी १६२ २६११ ९६
  कोल्हापूर मंडळ एकूण १२४७ २१६६६ ३७ ६२०
३५ औरंगाबाद १४५ ५८०७ ९४
३६ औरंगाबाद मनपा २४७ १२११६ ४७२
३७ जालना ९७ २९५० १०३
३८ हिंगोली ४४ ९३९ २२
३९ परभणी ६६३ २८
४० परभणी मनपा ३३ ६६८   २३
  औरंगाबाद मंडळ एकूण ५७४ २३१४३ १२ ७४२
४१ लातूर ११७ ३०५६ १०९
४२ लातूर मनपा ५६ १७४५ ७५
४३ उस्मानाबाद १९१ ३२५६ ८६
४४ बीड ७४ २४२७ ५३
४५ नांदेड ७१ २२०२ ६५
४६ नांदेड मनपा ७६ १४९० ६९
  लातूर मंडळ एकूण ५८५ १४१७६ २२ ४५७
४७ अकोला ४१ १२३१ ४८
४८ अकोला मनपा १३ १९५९   ८७
४९ अमरावती ६३ ७८२ ३०
५० अमरावती मनपा ९९ २५८१ ६४
५१ यवतमाळ ११५ १९४८   ४८
५२ बुलढाणा १०२ २२१२ ५९
५३ वाशिम ७५ ११२२ २१
  अकोला मंडळ एकूण ५०८ ११८३५ ३५७
५४ नागपूर १५१ ३६४१ ५३
५५ नागपूर मनपा ६१५ ८२७६ १६ २७२
५६ वर्धा २७ ३४५   १०
५७ भंडारा २४ ४६७  
५८ गोंदिया २१ ७३४
५९ चंद्रपूर २३ ७१०
६० चंद्रपूर मनपा १७ २६२  
६१ गडचिरोली १० ५००  
  नागपूर एकूण ८८८ १४९३५ २० ३५४
  इतर राज्ये /देश २४ ६१०   ५८
  एकूण १२६०८ ५७२७३४ ३६४ १९४२७

आज नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा –१६, सांगली -७,  पुणे -६,  रायगड -३, बीड -२, कोल्हापूर -१, नागपूर -१, रत्नागिरी -१ सोलापूर – १, जळगाव -१, लातूर -१ आणि नाशिक -१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *