Breaking News

कोरोना : मुंबई ठाणे आणि पुण्यासह राज्यात बाधित संख्येत घट; २४ तासात सर्वाधिक मृतकांची नोंद १२ हजार २५८ नवे बाधित, १७ हजार १४१ बरे झाले तर ३७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात प्रामुख्याने चिंतेचा विषय बनत चालेल्या मुंबई शहरासह ठाणे, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या. मात्र मागील काही काही दिवसांपासून मुंबई वगळता ठाणे आणि पुणे जिल्ह्यात संख्येत चढउतार होत असल्याचे पाह्यला मिळत होते. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी २००० हजाराच्या आत संख्या आढळून आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही आज बाधित रूग्णांचे प्रमाण असल्याचे आढळून आले. याशिवाय पुणे जिल्ह्यातही निम्म्याने दैनदिन बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र आजच्या दिवशी सर्वाधिक ३७० इतक्या मृतकांची नोंद झाली.

मागील २४ तासात १२ हजार २५८ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ४७ हजार ०२३ इतकी झाली आहे. तर आज १७,१४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ११,७९,७२६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८०. ४८ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७२,४१,३७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,६५,९११ (२०.२४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,३८,३५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६२५ २१७११३ ४७ ९२०२
ठाणे १८१ ३०९३६ ७६१
ठाणे मनपा ३१६ ४०११४ ११८८
नवी मुंबई मनपा २६८ ४१८८७ ९२४
कल्याण डोंबवली मनपा ३३६ ४८१४६ ९०३
उल्हासनगर मनपा ३३ ९५५६ ३१९
भिवंडी निजामपूर मनपा १७ ५६१३ ३४९
मीरा भाईंदर मनपा १५५ २०३७९ ६००
पालघर १०२ १४२२० २८९
वसई विरार मनपा १२६ २४३६८ ६३१
रायगड १५१ ३२२०१ ८२६
पनवेल मनपा २३० २१५९० ४७२
ठाणे मंडळ एकूण ३५४० ५०६१२३ ८८ १६४६४
नाशिक १५४ २०९४५ १५ ४४८
नाशिक मनपा ५१५ ५७१७५ १४ ७९८
मालेगाव मनपा २८ ३८४३ १४५
अहमदनगर ४९० ३०५९६ ४२८
अहमदनगर मनपा १२१ १५५४५   २८७
धुळे २७ ६८९२   १८३
धुळे मनपा ४७ ५९६१   १५२
जळगाव ३७३ ३८५४८ १०१०
जळगाव मनपा २७९ १११४७ २७२
नंदूरबार ११७ ५६५९ १२५
नाशिक मंडळ एकूण २१५१ १९६३११ ३९ ३८४८
पुणे ६२० ६६३७३ १० १२९८
पुणे मनपा ६७४ १६११३० १७ ३६४९
पिंपरी चिंचवड मनपा ४४४ ७८५८८ १०८६
सोलापूर ३२७ २८९९९ २० ७१९
सोलापूर मनपा ७० ९३४१ ४९१
सातारा ७७४ ४०५२९ २१ ११४४
पुणे मंडळ एकूण २९०९ ३८४९६० ७४ ८३८७
कोल्हापूर १०० ३२०१५ १०५८
कोल्हापूर मनपा ३२ १२९६१ ३५२
सांगली २७७ २२६७८ १० ७७७
सांगली मिरज कुपवाड मनपा ६८ १८११९ ४९४
सिंधुदुर्ग १०६ ४२४७ १०८
रत्नागिरी ५० ८९२९ २९१
कोल्हापूर मंडळ एकूण ६३३ ९८९४९ ३३ ३०८०
औरंगाबाद ८३ १३२५४   २४४
औरंगाबाद मनपा १७५ २४६५५ ६७०
जालना ६७ ८१६४ १० २२१
हिंगोली २८ ३२२५   ६२
परभणी ४८ ३२२३ ९८
परभणी मनपा २० २६१५ १०८
औरंगाबाद मंडळ एकूण ४२१ ५५१३६ १६ १४०३
लातूर १२३ १११९९ ३५०
लातूर मनपा ७६ ७३३३ १७६
उस्मानाबाद २०४ १३४५८ १३ ३९५
बीड ११९ ११३७१ १३ ३११
नांदेड ७५ ९२४२ २३४
नांदेड मनपा ८३ ७७४८ १९९
लातूर मंडळ एकूण ६८० ६०३५१ ४१ १६६५
अकोला १२ ३५६०   ९४
अकोला मनपा ३५ ४१६७ १४५
अमरावती ५२ ५१६५ १२४
अमरावती मनपा ११४ ९४८१ १७३
यवतमाळ ८५ ९३९९ २५७
बुलढाणा १११ ८७०७ १२९
वाशिम ७७ ४८३७   ९४
अकोला मंडळ एकूण ४८६ ४५३१६ २४ १०१६
नागपूर २१७ १९७९२ ३७०
नागपूर मनपा ५३७ ६३३५८ १७ १८५१
वर्धा २१७ ५१५५ ८९
भंडारा १७७ ६५६७ १९ १३४
गोंदिया ६२ ७७५६ ९०
चंद्रपूर १०० ६५७३ ७१
चंद्रपूर मनपा ६८ ५०४५   ८५
गडचिरोली ४६ २८३५   १६
नागपूर एकूण १४२४ ११७०८१ ५४ २७०६
इतर राज्ये /देश १४ १६८४ १४८
एकूण १२२५८ १४६५९११ ३७० ३८७१७

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २१७११३ १८१४८५ ९२०२ ४२३ २६००३
ठाणे १९६६३१ १६०५७७ ५०४४ ३१००९
पालघर ३८५८८ ३१०७७ ९२०   ६५९१
रायगड ५३७९१ ४५५१८ १२९८ ६९७३
रत्नागिरी ८९२९ ६६३१ २९१   २००७
सिंधुदुर्ग ४२४७ ३०९२ १०८   १०४७
पुणे ३०६०९१ २४११८९ ६०३३ ५८८६८
सातारा ४०५२९ ३१२८८ ११४४ ८०९५
सांगली ४०७९७ ३२२६९ १२७१   ७२५७
१० कोल्हापूर ४४९७६ ३८२०४ १४१०   ५३६२
११ सोलापूर ३८३४० ३१६३१ १२१० ५४९८
१२ नाशिक ८१९६३ ६७०२० १३९१   १३५५२
१३ अहमदनगर ४६१४१ ३६६५० ७१५   ८७७६
१४ जळगाव ४९६९५ ४२८५६ १२८२   ५५५७
१५ नंदूरबार ५६५९ ४८२१ १२५   ७१३
१६ धुळे १२८५३ ११७४७ ३३५ ७६९
१७ औरंगाबाद ३७९०९ २६९७० ९१४   १००२५
१८ जालना ८१६४ ६४२८ २२१   १५१५
१९ बीड ११३७१ ८१८८ ३११   २८७२
२० लातूर १८५३२ १४२९९ ५२६   ३७०७
२१ परभणी ५८३८ ४१७४ २०६   १४५८
२२ हिंगोली ३२२५ २५५९ ६२   ६०४
२३ नांदेड १६९९० १०९७५ ४३३   ५५८२
२४ उस्मानाबाद १३४५८ ९७०९ ३९५   ३३५४
२५ अमरावती १४६४६ १२४१५ २९७   १९३४
२६ अकोला ७७२७ ६४७८ २३९ १००९
२७ वाशिम ४८३७ ४०४९ ९४ ६९३
२८ बुलढाणा ८७०७ ५६४७ १२९   २९३१
२९ यवतमाळ ९३९९ ७६२० २५७   १५२२
३० नागपूर ८३१५० ६९९५५ २२२१ १० १०९६४
३१ वर्धा ५१५५ ३२९३ ८९ १७७२
३२ भंडारा ६५६७ ४५२० १३४   १९१३
३३ गोंदिया ७७५६ ५९८३ ९०   १६८३
३४ चंद्रपूर ११६१८ ७८७२ १५६   ३५९०
३५ गडचिरोली २८३५ २१०९ १६   ७१०
  इतर राज्ये/ देश १६८४ ४२८ १४८   ११०८
  एकूण १४६५९११ ११७९७२६ ३८७१७ ४४५ २४७०२३

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *