Breaking News

कोरोना : आज सर्वाधिक; घरी जाणारे- मृतक आणि होम क्लारंटाईनमध्ये राहणारे १२,२४८ नवे बाधित , १३,३४८ बरे होवून घरी तर ३९० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज सर्वाधिक अर्थात १३ हजार ३४८ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख ५१ हजार ७१० वर पोहोचली. तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ५ लाथख १५ हजार ३३२ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५५८ वर पोहोचली आहे. आतापर्यतचे सर्वाधिक मृत्यू हे आज नोंदविण्यात आले असून ३९० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय १० लाख ५८८ नागरिक होम क्वारंटाईनमध्ये रहात असून ही होमक्वारंटाईनमध्ये राहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी १ हजार ६६ रूग्णांचे निदान झाले असून एमएमआर प्रदेशात भिवंडी, उल्हासनगर वगळता इतर महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये किमान २०० हून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय राज्यातील मृतकांची संख्या १७ हजार ७५७ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.२५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.४५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७,२५,०९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,१५,३३२ (१८.९१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात होमक्वारंटाईनबरोबरच ३४,९५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०६६ १२३३८२ ४८ ६७९९
ठाणे २४७ १५३३५ ३८८
ठाणे मनपा २१४ २२७२९ ८१०
नवी मुंबई मनपा ३४८ २०२७३ ५००
कल्याण डोंबवली मनपा ३१९ २५२५९ १३ ५२५
उल्हासनगर मनपा २४ ७३६२ १८०
भिवंडी निजामपूर मनपा २४ ४००४ २८२
मीरा भाईंदर मनपा ११७ ९९७३ १२ ३२३
पालघर २२७ ४७०२ ६७
१० वसईविरार मनपा २२७ १३७०६ ३५७
११ रायगड २३० ११५२७ ३०१
१२ पनवेल मनपा २०६ ८६१६ २०९
ठाणे मंडळ एकूण ३२४९ २६६८६८ ११२ १०७४१
१३ नाशिक १३६ ४९८७ १३९
१४ नाशिक मनपा ८०७ १३९५६ ३३७
१५ मालेगाव मनपा २९ १६५४ ९३
१६ अहमदनगर ३९९ ५०४४ ७०
१७ अहमदनगर मनपा १९९ ४०६७ २७
१८ धुळे ९५ २००० ६४
१९ धुळे मनपा ३४ २०६३ ६३
२० जळगाव २७३ १०७९४ २४ ४९७
२१ जळगाव मनपा ५७ ३६४४ ११४
२२ नंदूरबार २७ ९२३ ४३
नाशिक मंडळ एकूण २०५६ ४९१३२ ४७ १४४७
२३ पुणे ५१७ १३५४२ १७ ४०४
२४ पुणे मनपा १४३३ ७०९३३ ५८ १८०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०६६ २८५२९ २० ५२२
२६ सोलापूर ३२७ ६१५८ १८४
२७ सोलापूर मनपा ८० ५५५४ ३९६
२८ सातारा २५७ ५६७९ १७२
पुणे मंडळ एकूण ३६८० १३०३९५ ११३ ३४८०
२९ कोल्हापूर ३०७ ६८८९ १५९
३० कोल्हापूर मनपा १३७ १९९६ ५९
३१ सांगली ६९ १७५४ ५८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४० २९३३ ६६
३३ सिंधुदुर्ग २७ ४८९
३४ रत्नागिरी १०३ २११९ ७८
कोल्हापूर मंडळ एकूण ८८३ १६१८० २४ ४२९
३५ औरंगाबाद १६५ ४९२७ ८१
३६ औरंगाबाद मनपा ११५ ११३७१ ४६४
३७ जालना ११० २४६० ८६
३८ हिंगोली ३१ ७८६ १७
३९ परभणी २१ ५६९ २१
४० परभणी मनपा ५३ ४५९ १८
औरंगाबाद मंडळ एकूण ४९५ २०५७२ १९ ६८७
४१ लातूर १७८ २२५२ ८५
४२ लातूर मनपा १०१ १३८६ ६१
४३ उस्मानाबाद १६१ २२४९ ६२
४४ बीड २३५ १६७१ ३१
४५ नांदेड १४१ १८२२ ५१
४६ नांदेड मनपा १२५९ ५६
लातूर मंडळ एकूण ८१७ १०६३९ १९ ३४६
४७ अकोला ४२ ११०६ ४६
४८ अकोला मनपा २६ १८७५ ८३
४९ अमरावती १४ ६०८ २५
५० अमरावती मनपा ५४ २२०१ ५७
५१ यवतमाळ ८८ १४६६ १० ४४
५२ बुलढाणा ८६ १९०० ५२
५३ वाशिम ४२ ९३० १८
अकोला मंडळ एकूण ३५२ १००८६ १३ ३२५
५४ नागपूर ११६ २६९४ ४०
५५ नागपूर मनपा ४८८ ५८९१ ३७ १९०
५६ वर्धा २३ २८०
५७ भंडारा ३७२
५८ गोंदिया २८ ५४४
५९ चंद्रपूर १८ ५५१
६० चंद्रपूर मनपा १३ १८४
६१ गडचिरोली ४२०
नागपूर एकूण ६९३ १०९३६ ४३ २४८
इतर राज्ये /देश २३ ५२४ ५४
एकूण १२२४८ ५१५३३२ ३९० १७७५७

आज नोंद झालेल्या एकूण ३९०मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू ठाणे जिल्हा – २५, पुणे जिल्हा १५, जळगाव ४, पालघर ३, बुलढाणा – २, अहमदनगर -१, लातूर -१, मुंबई -१,नागपुर १ आणि नाशिक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२३३८२ ९६५८६ ६७९९ २९७ १९७००
ठाणे १०४९३५ ८१०९५ ३००८ २०८३१
पालघर १८४०८ १२१७९ ४२४ ५८०५
रायगड २०१४३ १५६५८ ५१० ३९७३
रत्नागिरी २११९ १४०५ ७८ ६३६
सिंधुदुर्ग ४८९ ३४६ १३४
पुणे ११३००४ ६९९३० २७२८ ४०३४६
सातारा ५६७९ ३४८२ १७२ २०२४
सांगली ४६८७ १९८६ १२४ २५७७
१० कोल्हापूर ८८८५ ३३४७ २१८ ५३२०
११ सोलापूर ११७१२ ६८४१ ५८० ४२९०
१२ नाशिक २०५९७ १२६२१ ५६९ ७४०७
१३ अहमदनगर ९१११ ४९२८ ९७ ४०८६
१४ जळगाव १४४३८ ९७६७ ६११ ४०६०
१५ नंदूरबार ९२३ ५१५ ४३ ३६५
१६ धुळे ४०६३ २५४१ १२७ १३९३
१७ औरंगाबाद १६२९८ १०६६० ५४५ ५०९३
१८ जालना २४६० १६१८ ८६ ७५६
१९ बीड १६७१ ५५५ ३१ १०८५
२० लातूर ३६३८ १५३५ १४६ १९५७
२१ परभणी १०२८ ४६० ३९ ५२९
२२ हिंगोली ७८६ ५४६ १७ २२३
२३ नांदेड ३०८१ १०८३ १०७ १८९१
२४ उस्मानाबाद २२४९ ८५८ ६२ १३२९
२५ अमरावती २८०९ १९३० ८२ ७९७
२६ अकोला २९८१ २४४७ १२९ ४०४
२७ वाशिम ९३० ५६१ १८ ३५१
२८ बुलढाणा १९०० १०९० ५२ ७५८
२९ यवतमाळ १४६६ ९६० ४४ ४६२
३० नागपूर ८५८५ २७५६ २३० ५५९८
३१ वर्धा २८० १७७ ९३
३२ भंडारा ३७२ २४३ १२७
३३ गोंदिया ५४४ ३१४ २२६
३४ चंद्रपूर ७३५ ३८२ ३५२
३५ गडचिरोली ४२० ३०८ ११०
इतर राज्ये/ देश ५२४ ५४ ४७०
एकूण ५१५३३२ ३५१७१० १७७५७ ३०७ १४५५५८

 

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *