Breaking News

कोरोना: एकूण बाधित पुणे नंतर मुंबई आणि ठाणेतही २ लाखापार; एकूण १५ लाख रूग्ण १२ हजार १३४ नवे बाधित, १७ हजार ३२३ बरे झाले तर ३०२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत असली तरी दुसऱ्याबाजूला एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या वगळण्यात आलेली नसल्याने एकूण बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्याची असून या जिल्ह्यात ३ लाख १२ हजार ३४६ इतकी झाली असून यापैकी २ लाख ५१ हजार ९७८ इतके रूग्ण बरे झाले आहेत. तसेच जवळपास ६ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर त्यानंतर मुंबईतील एकूण बाधितांची संख्या २ लाख २५ हजार ०७३ असून यापैकी १ लाख ८९ हजार २२४ इतके रूग्ण बरे झाले आहेत. तर मृतकांची संख्या ९ हजार ३४३ ची नोंद आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्याने नुकतेच २ लाख १ हजार ५८० वर पोहोचली असून ५ हजार १४८ इतक्या मृतकांची नोंद झाली आहे.

या मोठ्या शहरांबरोबर कोल्हापूर शहरातील एकूण बाधितांच्या संख्यने ४० हजाराकडे वाटचाल सुरू आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील रूग्ण संख्याही आता ४० हजाराच्या जवळपास पोहोचली आहे.

मागील २४ तासात राज्यात १२ हजार १३४ इतक्या बाधितांची संख्या आढळून आले असून राज्यातील एकूण बाधितांची संख्या १५ लाख ६ हजार १८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ३६ हजार ४९१ वर पोहोचली आहे. तर राज्यात आज १७ हजार ३२३ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १२ लाख २९ हजार ३३९ वर पोहोचल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१. ६३ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४,८७,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,०६,०१८ (२०.११ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,००,५८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२८९ २२५०७३ ४७ ९३४३
ठाणे २१३ ३१६०२ ७७७
ठाणे मनपा ३९० ४१२२२ १२०३
नवी मुंबई मनपा ३७१ ४२९७५ ९४२
कल्याण डोंबवली मनपा ३८७ ४९३४५ ९३७
उल्हासनगर मनपा ४३ ९६७०   ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ४२ ५७०८ ३५४
मीरा भाईंदर मनपा २०९ २१०५८ ६१६
पालघर १२७ १४५१७   २९२
१० वसई विरार मनपा १६१ २४९१५ ६४५
११ रायगड १७१ ३२७३३ ८३८
१२ पनवेल मनपा २११ २२२५२ ४९४
  ठाणे मंडळ एकूण ४६१४ ५२१०७० ८७ १६७६०
१३ नाशिक २१४ २१६९६ ४६४
१४ नाशिक मनपा ५०२ ५८७४० ८११
१५ मालेगाव मनपा २६ ३९२२ १४६
१६ अहमदनगर ४२३ ३२४१३ ११ ४५१
१७ अहमदनगर मनपा २५३ १६३९४ ३०२
१८ धुळे ५९ ७०७६   १८४
१९ धुळे मनपा ४२ ६०७४   १५३
२० जळगाव २१८ ३९१८६ १०२३
२१ जळगाव मनपा १४१ ११४६९ २७४
२२ नंदूरबार ३५ ५७८४   १२७
  नाशिक मंडळ एकूण १९१३ २०२७५४ ३४ ३९३५
२३ पुणे ७४३ ६८६४५ १७ १३५४
२४ पुणे मनपा ७१३ १६३६१७ १३ ३७०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४४४ ८००८४ १११६
२६ सोलापूर २४७ २९७७६ ७३७
२७ सोलापूर मनपा ६७ ९५२० ४९७
२८ सातारा ३४५ ४१७४५ २२ १२२२
  पुणे मंडळ एकूण २५५९ ३९३३८७ ६८ ८६२८
२९ कोल्हापूर १५१ ३२४३७ १८ १०९६
३० कोल्हापूर मनपा ६६ १३१३० ३५७
३१ सांगली २७४ २३८८३ ७९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५५ १८४८८ ५०४
३३ सिंधुदुर्ग ४१ ४३९१ ११४
३४ रत्नागिरी ८६ ९१३९ ३०७
  कोल्हापूर मंडळ एकूण ६७३ १०१४६८ ३६ ३१७५
३५ औरंगाबाद ३५ १३४३३ २५९
३६ औरंगाबाद मनपा १०८ २५०३८ ६७२
३७ जालना ५५ ८२५१   २२६
३८ हिंगोली १८ ३२८७ ६६
३९ परभणी २४ ३३३१   ११०
४० परभणी मनपा २९ २६८५   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २६९ ५६०२५ १४५०
४१ लातूर ९४ ११४९२ ३५९
४२ लातूर मनपा ५९ ७५२६ १७९
४३ उस्मानाबाद १२४ १३८४० ४१६
४४ बीड ९२ ११७०९ ३३३
४५ नांदेड ५५ ९४७१ २४३
४६ नांदेड मनपा ५४ ७९४३ २१२
  लातूर मंडळ एकूण ४७८ ६१९८१ १६ १७४२
४७ अकोला ३५९९ ९७
४८ अकोला मनपा ४२१० १५१
४९ अमरावती ७९ ५३८५ १३०
५० अमरावती मनपा १०२ ९७७६   १७९
५१ यवतमाळ ५८ ९५९९ २६९
५२ बुलढाणा ६२ ८८६०   १३२
५३ वाशिम १३ ४९३१   ९७
  अकोला मंडळ एकूण ३२८ ४६३६० १४ १०५५
५४ नागपूर २५० २०५६८ ३८१
५५ नागपूर मनपा ५२३ ६५१३६ १८९६
५६ वर्धा ४२ ५३७६ १४ १२८
५७ भंडारा १०५ ६९०८ १४५
५८ गोंदिया ५१ ७९०३ ९४
५९ चंद्रपूर १०० ६९०९ ७७
६० चंद्रपूर मनपा ६४ ५२२६ १० ९५
६१ गडचिरोली १३५ ३१९६   १७
  नागपूर एकूण १२७० १२१२२२ ३७ २८३३
  इतर राज्ये /देश ३० १७५१ १५४
  एकूण १२१३४ १५०६०१८ ३०२ ३९७३२

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २२५०७३ १८९२२४ ९३४३ ४३४ २६०७२
ठाणे २०१५८० १६४७१० ५१४८ ३१७२१
पालघर ३९४३२ ३२२०१ ९३७   ६२९४
रायगड ५४९८५ ४७१७२ १३३२ ६४७९
रत्नागिरी ९१३९ ७०१० ३०७   १८२२
सिंधुदुर्ग ४३९१ ३२९९ ११४   ९७८
पुणे ३१२३४६ २५१९७८ ६१७२ ५४१९५
सातारा ४१७४५ ३२७५२ १२२२ ७७६९
सांगली ४२३७१ ३४१३१ १३०१   ६९३९
१० कोल्हापूर ४५५६७ ३९६१९ १४५३   ४४९५
११ सोलापूर ३९२९६ ३२९१४ १२३४ ५१४७
१२ नाशिक ८४३५८ ६८५३२ १४२१   १४४०५
१३ अहमदनगर ४८८०७ ३८४२५ ७५३   ९६२९
१४ जळगाव ५०६५५ ४४२६९ १२९७   ५०८९
१५ नंदूरबार ५७८४ ५००१ १२७   ६५६
१६ धुळे १३१५० १२०७२ ३३७ ७३९
१७ औरंगाबाद ३८४७१ २७८४५ ९३१   ९६९५
१८ जालना ८२५१ ६६२७ २२६   १३९८
१९ बीड ११७०९ ८७५६ ३३३   २६२०
२० लातूर १९०१८ १४९१८ ५३८   ३५६२
२१ परभणी ६०१६ ४३२२ २२७   १४६७
२२ हिंगोली ३२८७ २५७४ ६६   ६४७
२३ नांदेड १७४१४ १३३३१ ४५५   ३६२८
२४ उस्मानाबाद १३८४० १०५८३ ४१६   २८४१
२५ अमरावती १५१६१ १२८४१ ३०९   २०११
२६ अकोला ७८०९ ७०३६ २४८ ५२४
२७ वाशिम ४९३१ ४२०२ ९७ ६३१
२८ बुलढाणा ८८६० ५७१९ १३२   ३००९
२९ यवतमाळ ९५९९ ८०६६ २६९   १२६४
३० नागपूर ८५७०४ ७२५१८ २२७७ १० १०८९९
३१ वर्धा ५३७६ ३६९३ १२८ १५५४
३२ भंडारा ६९०८ ५०४५ १४५   १७१८
३३ गोंदिया ७९०३ ६८३८ ९४   ९७१
३४ चंद्रपूर १२१३५ ८३३३ १७२   ३६३०
३५ गडचिरोली ३१९६ २३५५ १७   ८२४
  इतर राज्ये/ देश १७५१ ४२८ १५४   ११६९
  एकूण १५०६०१८ १२२९३३९ ३९७३२ ४५६ २३६४९१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *