Breaking News

कोरोना दिलासादायक बातमी : बाधितांपेक्षा बरे होवून घरी जाणारे रूग्ण दुप्पट ११ हजार ९२१ नवे बाधित, १९ हजार ९३२ बरे झाले तर १८० मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी

साधारणत: जुलै महिन्यात राज्यात ९ ते १० हजार बाधित रूग्णांचे निदान होत असे मात्र त्यानंतर बाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मात्र आज तब्बल दोन महिन्यानंतर जुलै महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या अर्थात ११ हजार ९२१ इतके बाधित रूग्ण आढळून आल्याचे दिसून आले. तर बरे होवून जाणारे रूग्ण दुप्पटीने अर्थात १९  हजार ९३२ इतके आहेत. तसेच मृतकांची संख्याही २०० च्या आत नोंदविली गेल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात घरी जाणाऱ्यांच्या संख्येत आज दुप्पटीने वाढ झाल्याने एकूण घरी जाणाऱ्यांची संख्या १० लाख ४९ हजार ९४७ तर एकूण बाधित रूग्णांची संख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ६५ हजार ०३३ इतकी झाली. तर १८० मृतकांची नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७.७१ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६,२२,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,५१,१५३ (२०.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,७५,९२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २०५५ २००९०१ ४० ८८३४
ठाणे २३६ २९००५ ७२०
ठाणे मनपा ३०४ ३७२५९ १२ ११०७
नवी मुंबई मनपा ३९२ ३९००५ ८७४
कल्याण डोंबवली मनपा २९३ ४५४०४ ८६८
उल्हासनगर मनपा ३९ ९२१९ ३११
भिवंडी निजामपूर मनपा १० ५३३४   ३३४
मीरा भाईंदर मनपा २१८ १८८२६ ५६३
पालघर ३२ १३२०७ २४१
१० वसई विरार मनपा १४० २३१७४ ५७६
११ रायगड १७९ ३०४७८ ७४७
१२ पनवेल मनपा २०० १९९००   ३५८
  ठाणे मंडळ एकूण ४०९८ ४७१७१२ ६७ १५५३३
१३ नाशिक २११ १८४१७ ३८९
१४ नाशिक मनपा २७० ५१३९१   ७३४
१५ मालेगाव मनपा २५ ३६२४   १४१
१६ अहमदनगर ३०२ २६३४५   ३८६
१७ अहमदनगर मनपा ८८ १४४१३ २७५
१८ धुळे १२ ६६१३   १७९
१९ धुळे मनपा ११ ५६५३   १५०
२० जळगाव ८८ ३६५१७ ९६९
२१ जळगाव मनपा ३३ १०२३१ २६६
२२ नंदूरबार ९७ ५२३५   ११८
  नाशिक मंडळ एकूण ११३७ १७८४३९ ३६०७
२३ पुणे ६०६ ६००१२ ११९७
२४ पुणे मनपा ७९९ १५३३३९ ३४७५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५०५ ७४०९३ १०१७
२६ सोलापूर १६४ २६४५४ ६५३
२७ सोलापूर मनपा ४९ ८८६१   ४७९
२८ सातारा ४६० ३५६१६ १२ ९०४
  पुणे मंडळ एकूण २५८३ ३५८३७५ ३५ ७७२५
२९ कोल्हापूर २३० ३०१५१ ९७८
३० कोल्हापूर मनपा ७३ १२४६३ ३३३
३१ सांगली ३१० १९७४७ ६७३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०८ १७३१९ ४५५
३३ सिंधुदुर्ग १०१ ३७६७   ७३
३४ रत्नागिरी ८१ ८२६४ २५९
  कोल्हापूर मंडळ एकूण ९०३ ९१७११ १९ २७७१
३५ औरंगाबाद ७४ १२४३९ २२३
३६ औरंगाबाद मनपा १३१ २२९३६ ६५६
३७ जालना १३३ ७५६२   १८६
३८ हिंगोली ४९ २९५७ ५७
३९ परभणी २३ २८२२   ८८
४० परभणी मनपा १२ २४५१   ९९
  औरंगाबाद मंडळ एकूण ४२२ ५११६७ १० १३०९
४१ लातूर १६३ १०३०५ ३०२
४२ लातूर मनपा ५५ ६६४५   १६४
४३ उस्मानाबाद २२४ १२०२६ ३४०
४४ बीड १७६ १००२० २६५
४५ नांदेड ६३ ८५३७ २११
४६ नांदेड मनपा १३२ ७००३   १७६
  लातूर मंडळ एकूण ८१३ ५४५३६ १४५८
४७ अकोला ११ ३२८९   ८२
४८ अकोला मनपा ४१ ३७७८ १३६
४९ अमरावती ९० ४५२२ ११३
५० अमरावती मनपा ६५ ८५४६ १५२
५१ यवतमाळ ९७ ८४४५ १९३
५२ बुलढाणा ८२ ७३९८ ११२
५३ वाशिम ३५ ४०६८   ८२
  अकोला मंडळ एकूण ४२१ ४००४६ १५ ८७०
५४ नागपूर २०० १७६५२ २९५
५५ नागपूर मनपा ५७८ ५७९५१ १६६८
५६ वर्धा ६७ ४०९०   ६०
५७ भंडारा १६४ ५३७२   ९५
५८ गोंदिया २२८ ६७६२   ७०
५९ चंद्रपूर १४१ ५५१० ६३
६० चंद्रपूर मनपा ६६ ४१८९ ७७
६१ गडचिरोली ८१ २०९५ १६
  नागपूर एकूण १५२५ १०३६२१ १९ २३४४
  इतर राज्ये /देश १९ १५४६ १३४
  एकूण ११९२१ १३५११५३ १८० ३५७५१

आज नोंद झालेल्या एकूण १८० मृत्यूंपैकी ९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३७ मृत्यू  चंद्रपूर -१२, ठाणे -८, हिंगोली -४, कोल्हापूर -४, सातारा -२, अकोला -१, मुंबई -१, नांदेड -१, नाशिक -१, उस्मानाबाद -१, पुणे -१ आणि यवतमाळ – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २००९०१ १६४८८२ ८८३४ ४०१ २६७८४
ठाणे १८४०५२ १४९७५५ ४७७७ २९५१९
पालघर ३६३८१ २८८८८ ८१७   ६६७६
रायगड ५०३७८ ४१५०५ ११०५ ७७६६
रत्नागिरी ८२६४ ५७०८ २५९   २२९७
सिंधुदुर्ग ३७६७ २३७० ७३   १३२४
पुणे २८७४४४ २२४४४४ ५६८९ ५७३१०
सातारा ३५६१६ २६५१६ ९०४ ८१९४
सांगली ३७०६६ २६३१४ ११२८   ९६२४
१० कोल्हापूर ४२६१४ ३३०२९ १३११   ८२७४
११ सोलापूर ३५३१५ २६६३३ ११३२ ७५४९
१२ नाशिक ७३४३२ ५६३१५ १२६४   १५८५३
१३ अहमदनगर ४०७५८ ३२५९९ ६६१   ७४९८
१४ जळगाव ४६७४८ ३८६०४ १२३५   ६९०९
१५ नंदूरबार ५२३५ ४१६४ ११८   ९५३
१६ धुळे १२२६६ ११०६७ ३२९ ८६८
१७ औरंगाबाद ३५३७५ २४८४२ ८७९   ९६५४
१८ जालना ७५६२ ५२६४ १८६   २११२
१९ बीड १००२० ६७६० २६५   २९९५
२० लातूर १६९५० १२५१७ ४६६   ३९६७
२१ परभणी ५२७३ ३८२१ १८७   १२६५
२२ हिंगोली २९५७ २३०३ ५७   ५९७
२३ नांदेड १५५४० ८३२८ ३८७   ६८२५
२४ उस्मानाबाद १२०२६ ८७०७ ३४०   २९७९
२५ अमरावती १३०६८ १०१६३ २६५   २६४०
२६ अकोला ७०६७ ४५४३ २१८ २३०५
२७ वाशिम ४०६८ ३२९३ ८२ ६९२
२८ बुलढाणा ७३९८ ५१४३ ११२   २१४३
२९ यवतमाळ ८४४५ ५९५० १९३   २३०२
३० नागपूर ७५६०३ ५८४८५ १९६३ १५१४६
३१ वर्धा ४०९० २५६७ ६० १४६२
३२ भंडारा ५३७२ ३६१४ ९५   १६६३
३३ गोंदिया ६७६२ ४०८४ ७०   २६०८
३४ चंद्रपूर ९६९९ ४८०४ १४०   ४७५५
३५ गडचिरोली २०९५ १५३८ १६   ५४१
  इतर राज्ये/ देश १५४६ ४२८ १३४   ९८४
  एकूण १३५११५३ १०४९९४७ ३५७५१ ४२२ २६५०३३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *