Breaking News

कोरोना: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर तर मृतकांची संख्या सर्वाधिक ११ हजार ८१३ नवे बाधित, ९११५ बरे होवून घरी गेले

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंतच्या मृतकांच्या संख्येत सर्वाधिक नोंद आज झाली असून आज तब्बल ४१३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,८१३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू): मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२७५५६ १००९५४ ६९९१ २९७ १९३१४
ठाणे १०९७०३ ८६९२३ ३१९० १९५८९
पालघर १९८९७ १३७७१ ४६६   ५६६०
रायगड २१८१३ १६६४१ ५५४ ४६१६
रत्नागिरी २४४९ १५३६ ९२   ८२१
सिंधुदुर्ग ५३६ ३७८ १०   १४८
पुणे १२२०२० ७८८३८ २९५७   ४०२२५
सातारा ६५५२ ४१३२ २०६ २२१३
सांगली ५४२१ २९५५ १६९   २२९७
१० कोल्हापूर १२०१३ ५६३० ३१२   ६०७१
११ सोलापूर १३१५५ ७६८५ ६११ ४८५८
१२ नाशिक २३५०३ १५०४३ ६३१   ७८२९
१३ अहमदनगर ११५६१ ७९०२ १२३   ३५३६
१४ जळगाव १६२७८ ११००४ ६५४   ४६२०
१५ नंदूरबार १०८८ ६७२ ५१   ३६५
१६ धुळे ४४६१ २९७५ १३८ १३४६
१७ औरंगाबाद १७५३१ ११६४९ ५५७   ५३२५
१८ जालना २८५३ १७३३ १०२   १०१८
१९ बीड २३५३ ६३७ ४४   १६७२
२० लातूर ४६२८ २०७४ १८०   २३७४
२१ परभणी १२९० ५०५ ५०   ७३५
२२ हिंगोली ८९५ ६२३ २१   २५१
२३ नांदेड ३५४५ १५८९ १२९   १८२७
२४ उस्मानाबाद ३०६५ १४१८ ८२   १५६५
२५ अमरावती ३२०१ २१६९ ९२   ९४०
२६ अकोला ३१३६ २५३४ १३४ ४६७
२७ वाशिम १०४७ ७०६ २०   ३२१
२८ बुलढाणा २११० १२८१ ५७   ७७२
२९ यवतमाळ १८३३ ११५० ४८   ६३५
३० नागपूर १११५१ ४११६ ३०७ ६७२७
३१ वर्धा ३१८ २०७ १० १००
३२ भंडारा ४४३ २७४   १६६
३३ गोंदिया ७१३ ४२२   २८३
३४ चंद्रपूर ९३२ ४७८   ४५०
३५ गडचिरोली ४९० ३५४   १३४
  इतर राज्ये/ देश ५८६ ५८   ५२८
  एकूण ५६०१२६ ३९०९५८ १९०६३ ३०७ १४९७९८

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे  –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२०० १२७५५६ ४८ ६९९१
ठाणे १९६ १६०७४ १३ ४१८
ठाणे मनपा २२७ २३५३४ ८२७
नवी मुंबई मनपा ३३३ २१६१८ ५२५
कल्याण डोंबवली मनपा ३४५ २६३९१ १३ ५६७
उल्हासनगर मनपा ३९ ७४६९ २१०
भिवंडी निजामपूर मनपा १८ ४०७२ २९१
मीरा भाईंदर मनपा १४६ १०५४५ ३५२
पालघर १७२ ५४५४ ८३
१० वसई विरार मनपा २१३ १४४४३ १० ३८३
११ रायगड ३१७ १२५०८ ३३३
१२ पनवेल मनपा १८९ ९३०५ २२१
  ठाणे मंडळ एकूण ३३९५ २७८९६९ १४० ११२०१
१३ नाशिक १९५ ५६१९ १६०
१४ नाशिक मनपा ६६९ १६०५० ३७३
१५ मालेगाव मनपा ६२ १८३४ ९८
१६ अहमदनगर २९९ ६४२९ ८४
१७ अहमदनगर मनपा २२९ ५१३२ ३९
१८ धुळे ६५ २२०९ ७०
१९ धुळे मनपा ३३ २२५२ ६८
२० जळगाव ४१२ १२०४५ १२ ५३०
२१ जळगाव मनपा ८६ ४२३३ १२४
२२ नंदूरबार ८८ १०८८ ५१
  नाशिक मंडळ एकूण २१३८ ५६८९१ ४४ १५९७
२३ पुणे ३९६ १४८६१ २५ ४७१
२४ पुणे मनपा ११४८ ७५४५३ ४८ १९२९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८४८ ३१७०६ १९ ५५७
२६ सोलापूर २६८ ७३८७ २०७
२७ सोलापूर मनपा ५१ ५७६८ ४०४
२८ सातारा ३२३ ६५५२ २० २०६
  पुणे मंडळ एकूण ३०३४ १४१७२७ ११८ ३७७४
२९ कोल्हापूर ७२४ ८७८४ २२ २३१
३० कोल्हापूर मनपा ११३ ३२२९ १४ ८१
३१ सांगली ७९ २०३४ ६९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४४ ३३८७ १००
३३ सिंधुदुर्ग ५३६ १०
३४ रत्नागिरी ६१ २४४९ ९२
  कोल्हापूर मंडळ एकूण ११२३ २०४१९ ४९ ५८३
३५ औरंगाबाद १६९ ५६६२   ८९
३६ औरंगाबाद मनपा १४३ ११८६९ ४६८
३७ जालना ८१ २८५३ १०२
३८ हिंगोली ३३ ८९५ २१
३९ परभणी २० ६५५ २७
४० परभणी मनपा ४२ ६३५ २३
  औरंगाबाद मंडळ एकूण ४८८ २२५६९ ७३०
४१ लातूर १३८ २९३९ १०७
४२ लातूर मनपा ८३ १६८९ ७३
४३ उस्मानाबाद २०७ ३०६५ ८२
४४ बीड १२० २३५३ ४४
४५ नांदेड ५७ २१३१ ६१
४६ नांदेड मनपा १९ १४१४ ६८
  लातूर मंडळ एकूण ६२४ १३५९१ २७ ४३५
४७ अकोला १९ ११९०   ४७
४८ अकोला मनपा १४ १९४६ ८७
४९ अमरावती १४ ७१९   २९
५० अमरावती मनपा ६१ २४८२ ६३
५१ यवतमाळ ७९ १८३३ ४८
५२ बुलढाणा ४५ २११० ५७
५३ वाशिम ३४ १०४७ २०
  अकोला मंडळ एकूण २६६ ११३२७ ३५१
५४ नागपूर १२३ ३४९० ५१
५५ नागपूर मनपा ४२० ७६६१ १२ २५६
५६ वर्धा १४ ३१८   १०
५७ भंडारा १२ ४४३  
५८ गोंदिया ३२ ७१३
५९ चंद्रपूर ६७ ६८७  
६० चंद्रपूर मनपा २२ २४५
६१ गडचिरोली ३४ ४९०  
  नागपूर एकूण ७२४ १४०४७ १८ ३३४
  इतर राज्ये /देश २१ ५८६   ५८
  एकूण ११८१३ ५६०१२६ ४१३ १९०६३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *